Current
दृष्टीक्षेप: 

पाथर्डी, नाशिक येथील ९७ रो हाऊसेसचे बांधकाम.

पाथर्डी नाशिक येथील स.क्र. ३०९ मध्ये सदर योजना १८ मीटर रोडलगत असून ताज हाँटेल मुंबई आग्रा रोड पासून १.६मीटर अंतरावर आहे. सदर योजनेचे ठिकाण रहिवासी क्षेत्रातच असून जवळच पांडवलेणींचा निसर्गरम्य परिसर आहे. सदर योजनेत रो हाऊसेसचे ४ प्रकारात विभाजन केलेले आहे.

स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव: : ९७ रो हाऊसेस, पाथर्डी नाशिक

योजनेचे ठिकाण: स.नं. ३०९, पाथर्डी शिवार, ता. व जि. नाशिक

योजनेचे प्रकार: उच्च उत्पन्न गट

बांधकामाचे वर्ष: २००९ -१०

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

 • आर. सी.सी. फ्रेमचे स्ट्रक्चर
 • बाहेरील भिंत-२३० मिमि
 • आतील भिंत - १५० मिमि
 • सिरँमिक टाईल्सचे फ्लोरींग, स्कर्टीग
 • शौचालयासाठी ग्लेजड टाईल्सचे डँडो
 • सरकत्या अँल्युमिनीअम खिडक्या तीन ट्रँक एम एस ग्रिलसह्
 • टिक वुड पँनलचा मुख्य दरवाजा
 • बाकी खोल्यांसाठी टीक वुड फ्लश दरवाजा
 • शौचालयासाठी पी व्ही सी दरवाजे
 • बाहेरील बाजुस सँड फेसड गिलावा
 • आतील बाजूस नेरू फिनीश सिमेंट गिलावा
 • स्वयंपाकघरासाठी ग्रँनाईट ओटा स्टेनलेस सिंकसह
 • ५०० लीटर पी व्ही सी पाण्याची टाकी
योजनेचा तपशिल: 

बांधकाम प्रगतीपथावर आहे.

View Other Projects