Current
दृष्टीक्षेप: 

स. क्र. ५१७, ५२०, ५२१, ५२३ सातपूर नाशिक येथील १२ गाळे मध्यम उत्पन्न गट योजनेचे बांधकाम

योजनेचे ठिकाण : सी.बी.एस. नाशिक येथून त्र्यंबकेश्वरकडे ७ किमी अंतरावर स. क्र. ५१७, ५२०, ५२१ आणि ५२३, सातपूर नाशिक.

बाहयपाणी पुरवठा : काँलनी रोडला लागून म्युन्सिपल वाहिनीची सुविधा उपलब्ध. गाळेधारकास स्वत:साठी स्वतंत्र्य पाण्याचे पाईपलाईन ही नाशिक म्युन्सिपल कार्पोरेशनकडून मिळू शकेल.

बाहय मलनि:सारण व्यवस्था: काँलनी रोडला लागून म्युन्सिपलची सिवर वाहिनी उपलब्ध आहे. प्रस्तावित योजनेची मलनि:सारण वाहिनी ही सेप्टीक टँकमधून उपलब्ध असलेल्या म्युन्सिपल सिवर वाहिनीला जोडण्यात येईल.

बाहयविद्युतीकरण: विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी म.रा.वि.मंडळ यांच्या मागणीप्रमाणे विद्युत स्थापनेचे आकार भरण्यात येतील. ही किंमत प्रशासकीय मान्यता प्रस्तावात अंतर्भूत करण्यात येईल.

स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

 • हि योजना मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी असून त्यात आरसीसी फ्रेमचे स्ट्रक्चर हे सी.सी.टी डब्ल्यु पँनल दरवाजा असलेल्या मुख्य दरवाजा सुविधेसह आहे.
 • बाकी खोल्यांसाठी साँलीड कोर फ्लश दरवाजा
 • शौचालय / न्हाणीघरासाठी सिंटेक्स दरवाजा
 • सर्व खोल्यांसाठी स्टील खिडक्या
 • बाहेरील बाजूस सँड फेसड गिलावा
 • आतील बाजूस १२ मि.मी.गिलावा नेरूफिनीश बरोबर
 • बैठक खोलीस कोटा फ्लोरींग, स्वयंपाकघर व शयन खोली साठी मार्बल मोझँक टाईल्स आणि शौचालयामध्ये व्हाईट ग्लेजड टाईल्स
 • न्हाणीघरासाठी ९० सेमी उंची असलेले रंगीत ग्लेजड टाईल्सचे डँडो आणि शौचालयासाठी ४५ सेमी उंचीचे पांढर्‍या रंगाचे ग्लेजड टाईल्सचे डँडो
 • बाहेरून जलरोधक सिमेंट रंगकाम
 • आतून वाँशेबल आँईल बाऊंड डिस्टेंपर रंगकाम
 • स्वयंपाकघरासाठी कडप्पा ओटा व स्टेनस्लेस सिंक इ. सुविधा
योजनेचा तपशिल: 

काम प्रगतीपथावर आहे.

View Other Projects