Current
दृष्टीक्षेप: 

योजनेचे नाव::- स.क्र. १९१/अ येरवडा, पुणे येथील ३२ सदनिका मध्यम उत्पन्न गट योजना

पुणे मंडळाअंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठी ३२ सदनिकांची योजना हाती घेतली आहे. योजनेचे ठिकाण पुणे रेल्वे स्थानकापासून अंदाजे 7 कि.मी. अंतरावर आहे. पुणे-नगर महामार्गावरून योजनेस पोहोच रस्ता उपलब्ध आहे.

योजनेची वसाहत विकसित असून शाळा, इस्पितळ, दुकाने योजनेच्या परिसरात उपलब्ध आहेत.

मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : ३२ सदनिका मध्यम उत्पन्न गट योजना

ठिकाण : स.क्र. १९१/अ, येरवडा,पुणे.

योजनेचा प्रकार : मध्यम उत्पन्न गट

एकूण सदनिका : ३२ सदनिका

सदनिकाचे क्षेत्रफळ : 'अ' प्रकार -चटई क्षेत्र -२७३ चौ.फुट = १६ सदनिका
'ब' प्रकार- चटई क्षेत्र -२६५ चौ. फुट = १६ सदनिका

सदनिकांची अंदाजे किंमत : 'अ' प्रकार - रू.४,८९,०००.००
'ब' प्रकार - रू.४,७९,०००.००

बांधकामाचे वर्ष : २००९

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • पार्कीग + ४ मजली इमारत
  • एम २० काँक्रीटमधील पाया व फ्रेम स्ट्र्क्चर
  • बाहेरील भिंती - १५० मि.मी.
  • आतील भिंती - ११५ मि.मी.
  • बाहेरील दरवाजा - साँलीड कोअर फ्लश दरवाजा प्रेस मेटल फ्रेमसह
  • संडास दरवाजा - साँलीड कोअर फ्लश दरवाजा प्रेस मेटल फ्रेमसह
  • खिडक्या : अँल्युमिनीयमच्या खिडक्या.
  • फ्लोरिंग :
    • खोल्यासाठी : सिरँमिक टाईल्स स्कर्टीगसह
    • बाथरूमसाठी : पांढर्‍या ग्लेझड टाईल्स डँडोसह
  • बाहेरील गिलावा : २ स्तरातील वाळूचा गिलावा
  • आतील गिलावा : १२ मिमी जाडीचा नीरू फिनीश गिलावा
  • छताचा गिलावा : ६ मिमी जाडीचा नीरू फिनीश गिलावा.
  • बाहेरील रंग : सिंमेट पेंट
  • आतील रंग : पावडर डिस्टेंपर.
  • किचन ओटा : कडाप्पा.
  • संडास भांडे : ओरिसा प्रकार.
  • विद्युतीकरण: तांब्याच्या तारेसह केसींग केपीग.
योजनेचा तपशिल: 
  • पांढर्‍या ग्लेझड टाईल्स डँडोसह

View Other Projects