Current
दृष्टीक्षेप: 

योजनेचे नाव:- स.क्र. १९१/अ येरवडा, पुणे येथील १८ सदनिका उच्च उत्पन्न गट योजना

पुणे मंडळाअंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठी १८ सदनिकांची योजना हाती घेतली आहे. योजनेचे ठिकाण पुणे रेल्वे स्थानकापासून अंदाजे ५ ते ६ कि.मी. अंतरावर आहे. पुणे-नगर महामार्गावरून योजनेस पोहोच रस्ता उपलब्ध आहे.
योजनेची वसाहत विकसित असून शाळा, इस्पितळ, दुकाने योजनेच्या परिसरात उपलब्ध आहेत.

मजल्याचा आराखडा:

No Data Found

ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : १८ सदनिका उच्च उत्पन्न गट योजना

ठिकाण : स.क्र. १९१/अ,प्रकार 'अ','ब','क' येरवडा,पुणे.

योजनेचा प्रकार : उच्च उत्पन्न गट

एकूण सदनिका : ३२ सदनिका

सदनिकाचे क्षेत्रफळ : 'अ' प्रकार -चटई क्षेत्र -४२० चौ.फुट
'ब' प्रकार- चटई क्षेत्र -४६० चौ. फुट
'क' प्रकार- चटई क्षेत्र -५७७ चौ. फुट

सदनिकांची अंदाजे किंमत : 'अ' प्रकार - रू.१५,८३,०००.००
'ब' प्रकार - रू.१७,३४,०००.००
'क' प्रकार - रू.२१,७७,५००.००

बांधकामाचे वर्ष : २०१०

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • एम २० काँक्रीटमधील फ्रेम स्ट्र्क्चर
  • बाहेरील भिंती - १५० मि.मी.
  • आतील भिंती - ११५ मि.मी.
  • बाहेरील दरवाजा - साँलीड कोअर फ्लश दरवाजा प्रेस मेटल फ्रेमसह
  • संडास दरवाजा - साँलीड कोअर फ्लश दरवाजा प्रेस मेटल फ्रेमसह
  • खिडक्या : अँल्युमिनीयमच्या खिडक्या.
  • फ्लोरिंग :
    • खोल्यासाठी : सिरँमिक टाईल्स स्कर्टीगसह
    • शयनग्रुह व स्वयंपाकघरासाठी : सिरँमिक टाईल्स स्कर्टीगसह
    • बाथरूमसाठी : पांढर्‍या ग्लेझड टाईल्स डँडोसह
    • जिन्यासाठी: कोटा लादी
  • बाहेरील गिलावा : २ स्तरातील वाळूचा गिलावा
  • आतील गिलावा : १२ मिमी जाडीचा नीरू फिनीश गिलावा
  • छताचा गिलावा : ७ मिमी जाडीचा नीरू फिनीश गिलावा.
  • बाहेरील रंग : सिंमेट पेंट
  • आतील रंग : पावडर डिस्टेंपर.
  • किचन ओटा : कडाप्पा.
  • संडास भांडे : प्रकार 'अ' व 'ब' करिता भारतीय पद्धतीचे असरट भांडे + प्रकार 'क' करिता पाश्चात्य पद्धतीचे भांडे.
  • विद्युतीकरण: तांब्याच्या तारेसह केसींग केपीग.
योजनेचा तपशिल: 
  • ८ गाळ्य़ांच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.
  • ८ गाळ्य़ांच्या घराच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.
  • ४ गाळ्य़ांच्या स्लॅबचे काम सुरु आहे.
  • संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.

View Other Projects