Advertisement - पुणे मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम, १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी गाळे, २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पध्दतीने विक्रीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
Clarification to the Pre-E-Auction Queries, Pre-E-Auction meeting (Pre-Bid Meeting) held on 19th July, 2023.