Advertisement - कोंकण मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम, १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतूदींनुसार विविध योजनांतर्गत ७१ अनिवासी गाळ्यांसाठी ई-लिलाव जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
Click here for Chh. Sambhajinagar E-Auction 2025 Result.
Revised schedule - सर्वे क्र. १६२ मौजे खोणी व सर्व्हे क्र. ८६, ९५ मौजे शिरढोण, ता-कल्याण, जि-ठाणे येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत असणारे सुपरमार्केट भूखंडांचे E-Auction ची जाहिरातीचा कालावधी वाढविणेबाबत. (dtd.01-08-2025)
सर्व्हे क्र. १६२, मौजे-खोणी, ता. कल्याण, जि. ठाणे येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणारे सुपरमार्केट भूखंडाचे E-Auction करीता पात्र लाभार्थ्यांची यादी.
Revised schedule - सर्वे क्र. १६२ मौजे खोणी, ता-कल्याण, जि-ठाणे येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत असणारे सुपरमार्केट भूखंडांचे E-Auction ची जाहिरातीचा कालावधी वाढविणेबाबत.
Revised schedule - सर्वे क्र. १६२ मौजे खोणी व सर्व्हे क्र. ८६, ९५ मौजे-शिरढोण, ता-कल्याण, जि-ठाणे येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत असणारे सुपरमार्केट भूखंडांचे E-Auction ची जाहिरातीचा कालावधी वाढविणेबाबत.
Advertisement - नाशिक मंडळामार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळयांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८१ आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार विविध योजनांतर्गत अनिवासी गाळे, कार्यालये व स्टोअर्ससाठी जाहिरात प्रसिध्द करण्यांत येत आहे.
Booklet - छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी भुखंडासाठी ई-लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
Advertisement - छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी भुखंडासाठी ई-लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
Booklet - नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ नाशिक मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार विविध योजनांतर्गत ३१ अनिवासी भुखंडासाठी ई-लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.