म्हाडा कांमाची उद्ष्टिपुर्ती

१०० दिवस कार्यक्रमाची सद्य: स्थिती निहाय माहिती
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा
1. मुंबईतील 13091 उपकरप्राप्त इमारतीपैकी 500 उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण करुन त्यांची वर्गवारी करणे कार्यवाही पुर्ण

1. 500 उपकरप्राप्त इमारतींच्या संरचनात्मक लेखापरिक्षणाकरिता 78 लेखापरिक्षकाची नेमणूक.

2. यापैकी 540 उपकरप्राप्त इमारतींचे परिक्षण पूर्ण झाले.

3. प्रत्यक्ष 500 इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण अहवाल प्राप्त झाले असून, सदर इमारतीची वर्गवारी खालीलप्रमाणे

सी-1 = 79, सी2ए = 128, सी2बी = 259, सी3 = 34

 
2. संक्रमण शिबीरातील 2000 भाडेकरुचे बायोमेट्रिक करुन याद्या अंतिम करणे व संकेतस्थळावर प्रसिध्द करणे कार्यवाही पुर्ण

1. गाळेधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी मेसर्स क्षितीज क्रिअेशन यांची नियुक्ती.

2. दि.05.02.2025 रोजी C-DAC बरोबर करारनामा.

3. बायोमेट्रिक सर्वेक्षण दि.10.02.2025 पासुन सुरुवात.

4. अद्यापपर्यंत 9362 गाळेधारकांचे बायोमॅट्रीक सर्वेक्षण पूर्ण.

Biometric Survey Data of Transit Tenements

 
3. मास्टरलिस्ट वरील 100 भाडेकरुंना कायमस्वरुपी सदनिका कार्यवाही पुर्ण

1. मास्टर लिस्टवरील कायमस्वरूपी सदनिका मिळणेकरीता आजपर्यंत 2090 अर्ज प्राप्त.

2. यापैकी कार्यकारी अभियंता यांचेकडून 398 अहवाल प्राप्त.

3.सदर अर्जदारांची सुनावणी घेण्यात आली असून आजपर्यंत 100 अर्जदार पात्र ठरविण्यात आले.

4.  पात्र भाडेकरु /रहिवाशी यांची सोडत दि.24 एप्रिल‍ 2025 रोजी काढण्यात आली.

 
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा
1. प्रकल्पांचे लोकार्पण
  नागरीक सुविधा केंद्र कार्यवाही पूर्ण

नागरीकांना विविध सुविधा पुरविण्याकरिता म्हाडा मुख्यालयात नागरी सुविधा केंद्राचे काम पूर्ण करण्यात आलेले असून, सदर केंद्र कार्यान्वित केलेले आहे.

 
  पत्राचाळ येथील 672 पुनर्विकसीत सदनिका कार्यवाही पूर्ण

सदर योजनेस दि.01.04.2025 रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे.

तसेच दि.04.04.2025 रोजी 663 सदनिकांकरिता सोडत काढण्यात आली आहे.

 
  पत्राचाळ येथील 306 लाभार्थ्यांना सदनिका. कार्यवाही पूर्ण

सद्य:स्थितीत 306 घरांचे काम पूर्ण झाले असून, लाभार्थ्यांना ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

 

 
  सुरभी सह. गृह. नि. संस्था मर्या. कार्यवाही पूर्ण

मा. न्यायाधिशांच्या संस्थेच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

 
  बी.डी.डी., वरळी  येथील 556 पुनर्विकसीत सदनिका. कार्यवाही पूर्ण

556 सदनिकांचे अंतर्गत काम पूर्ण झालेले आहे. म.न.पा. Plot of Land च्या शुल्काबाबत म्हाडाने मनपाकडे सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झाल्यानंतर 556 सदनिकांकरिता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होईल. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सदनिका वितरणाची कार्यवाही करण्यात येईल.

-
2. भूमिपूजन करण्यात येणारे प्रकल्प
 

पत्राचाळ R-1, R-4,

R-7 आणि R-13 या भूखंडांवरील 2343 सदनिका

कार्यवाही पूर्ण

सदर योजनेच्या कामाकरिता कार्यादेश जारी करण्यात आलेले असून, भुमीपुजन नियोजित आहे.

 

 
  पोलिस सेवा निवासस्थान पुनर्विकास प्रकल्प
(PMC Appointment)
कार्यवाही पूर्ण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी प्रकल्प अंमलबजावणी करिता विविध पर्याय सुचविलेले असून, त्यास शासन मान्यतेसाठी विनंती करण्यात आली आहे. -
  अभ्युदयनगर, काळाचौकी पुनर्विकास प्रकल्प कार्यवाही पूर्ण

सदर कामाकरिता C&D Agency नियुक्तीकरिता 3 वेळा निविदा प्रसिध्द करूनही सदर निविदेस प्रतिसाद प्राप्त झाला नाही.

     तद्नंतर सदर प्रकल्पाबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि.11.04.2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये रहिवाश्यांना 620.00 चौ.फुट चटई क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिका, मासिक भाडे  रू.25,000/- प्रति माह आणि 4.0 च.क्षे.नि. नुसार उपलब्ध होणारे बांधकाम क्षेत्रफळ गृहसाठा हिस्सेदारी तत्वावर  वितरणबाबत निर्णय घेण्यात आले असून, त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

-