म्हाडा

१०० दिवस कार्यक्रमाची सद्य: स्थिती निहाय माहिती
अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा
1. संकेतस्थळ कार्यवाही पूर्ण

1. सहजसोपी मार्गदर्शन प्रणाली

2. माहितीची सुलभ उपलब्धता

3. उत्तरदायी संकेतस्थळ रचना

4. वापरकर्ता-केंद्रित वैशिष्ट्ये

5. अभिप्राय यंत्रणा

6. सुरक्षित व गोपनीय

https://www.mhada.gov.in/en

https://www.mhada.gov.in/mr

निरंक
2. केंद्र शासनाशी सुसंवाद कार्यवाही पूर्ण

· प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत – एएचपी व बीएलसी अंतर्गत 17640 सदनिकांची निर्मिती.

· दि.01 जानेवारी 2025  पासुन आजतागायत केंद्र व राज्याची एकूण रुपये 552.60 कोटीचा निधी वितरीत.

· पीएमएवाय 2.0 अंतर्गत एकूण 1,30,328 आवेदने प्राप्त.

· भारताचे सॉलिस्टिर जनरल यांच्याशी सातत्याने समन्वयाने मा.सर्वोच्च न्यायालयातील 02 महत्वाचे निर्णय म्हाडास अनुकूल. 

· भारतीय तटरक्षक दलाशी समन्वयाने पुनर्विकसीत इमारतींचे अंतिम हस्तांतरण पुर्ण.

· सीडॅक सोबत बायोमेट्रीक सर्व्हेक्षणांचा करार.

· इंडिअन ऑईल कार्पोरेशन लि., वांद्रे –भाडेपट्टा करार

· ओ.एन.जी.सी, वांद्रे   –भाडेपट्टा करार.

· सीडॅक, युटीआय – जेव्हीपीडी –भाडेपट्टा करार

 
3. सुकर जीवनमान

कार्यवाही पूर्ण

 

1. राईट टु सर्व्हिस अंतर्गत नागरीकांसाठी 12 सेवा उपलब्ध व 07 सेवा नव्याने समाविष्‌ट

2. म्हाडा नागरिक सुविधा केंद्र

3. अभ्यागत

व्यवस्थापन

निरंक
4. स्वच्छता कार्यवाही पूर्ण

1. जुनी वाहने, फर्निचर, अभिलेख वर्गीकरण

2. अंदाजे 3.5 टन वजनाच्या जुन्या तसेच कालबाह्य नस्तयाचे निंदणीकरण पूर्ण

3. अंदाजे 1 टन पेक्षा जास्त जुन्या फर्निचरची विल्हेवाट लावण्यात आली.

4. कार्यालयीतील ई-कचरा, जुनी कपाटाची विल्हेवाट लावण्यात आली.

5. 16 जुनी वाहने र्निलेखित करण्यात आले.
 

निरंक
5. तक्रार निवारण कार्यवाही पूर्ण प्रत्येक मंडळामध्ये जनता दरबाराचे आयोजन
निरंक
6. कार्यालयीन सोई सुविधा कार्यवाही पूर्ण

1. हिरकणी कक्ष कार्यरत

2. दिशा दर्शक / फलक लावण्यात आले.

3. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 

4. दिव्यागंनकरिता रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था

5. ऑफीस सफाई व स्वच्छता

6. सर्व सोयीयुक्‌त प्रतिक्षालय

निरंक
7. कामकाजांतील सुधारणा कार्यवाही पूर्ण

1. 100 % कर्मचाऱ्यांकडून ई-ऑफिस चा वापर

2. 90,000 हून अधिक फायली/ पत्रावर 3 महिन्यामध्ये कारवाई

3. जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत वृत्तपत्रे / वृत्तवाहिन्याच्या प्राधिकरण विरोधी बातम्यांचा त्वरित खुलासा

निरंक
8. गुंतवणूक प्रसार कार्यवाही पूर्ण

1. एमएमआर ग्रोथ हब प्रकल्पासाठी गुंतवणुकदार बैठकीचे आयोजन.

2. बीडीडी प्रकल्पातील कामांसाठी गुंतवणुकीकरिता व्यवहार सल्लागार (transaction advisor) ची नियुक्ती.

 

 

गुंतवणुक संधी

बीडीडी प्रकल्प
पुनर्विकास – वि.नि.नि.33(5), 33(7), एविनिनि 7.4
म्हाडा प्रकल्प

निरंक
9. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी कार्यवाही पूर्ण मंडळाचे मुख्य अधिकारी तसेच कार्यालय प्रमुख यांच्या क्षेत्रीय कार्यालय, कार्य स्थळांना भेटी.
निरंक
10. अधिकारी / कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI) कार्यवाही पूर्ण

 

निरंक
11. नाविन्यपुर्ण उपक्रम 1 – सुकर जीवनमान कार्यवाही पूर्ण

1. सोडतीतील विजेत्यांना गृह कर्जासाठी वित्तीय संस्थाना देण्यात येणारे ना-हरकत प्रमाणपत्र ऑनलाइन व मानवी हस्तक्षेपविरहित.

2. पुनर्विकास प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या मुदतवाढीचे प्रस्ताव ऑनलाइन व विशिष्ट कालमर्यादेत  

 
12. नाविन्यपुर्ण उपक्रम 2 – कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा कार्यवाही पूर्ण

1. म्हाडा नागरीक सुविधा केंद्र

2. अभ्यागंत व्यवस्थापन

3. समाज माध्यमावर उपलब्ध

4. एआय चा वापर

5. जीआयएस प्रणालीचा भुव्यवस्थापन व प्रकल्प व्यवस्थापनासाठी वापर.

 
   

एकूण संख्या - 12

एकूण पूर्ण कामांची संख्या - 12