म्हाडा नियोजन प्राधिकरणाअंतर्गत प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार फंजिबल चटई क्षेत्र निर्देशांकापोटी आकरण्यात येणा-या अधिमुल्यामध्ये सवलत देण्याबाबत (इमारतीचा स्वयं पुनर्विकास प्रस्तावित चारकोप क्षितीज सह. गृह. नि. संस्था. मर्या., प्लॉट नं. १३२, आरडीपी-७/८, सेक्टर- ४, सीटीएस. १सी/१/१७७, मौजे कांदिवली, कांदिवली (प.), मुंबई-४०० ०६७).