MIS
[view_3]
MIS
[view_3]
/sites/default/files/E-TN_no_05-EE-FN-MBRRB-03_10_2024-mr_0.pdf, /sites/default/files/TN_No_159-EE-West-MSIB-16-10-2024_0.pdf, /sites/default/files/sector_1_report__18__0.pdf, /sites/default/files/Corrigendum-TN_No_4419-EE-D2-MBRRB-16_12_2024_0.pdf, /sites/default/files/TN_No_06-EE-Elect-MB-dtd-15_07_2024-en_0.pdf, /sites/default/files/FlashNewsFiles/Bldg._no.64_Magathane_Kinara_CHSL.pdf, /sites/default/files/balkum-Bldg_0_0.jpg, /sites/default/files/BPC_Mumbai-13_dtd-11-03-2025.pdf, /sites/default/files/Circular-EE-l-Tech-corrigendum-e-tender-dtd-20_4_2019_0.pdf, /sites/default/files/Accounts_Seniority_list-dtd-07_04_2025.pdf, /sites/default/files/FlashNewsFiles/WORLI_BDD_CHAWL_NO_07_TENANTS_ELIGIBILITY_LIST-dtd-20-03-2025_0.pdf, /sites/default/files/TN_No_02-EE-Elect-MB-dtd-17_04_2025-en.pdf, /sites/default/files/TN_No_24-EE-West-MSIB-16-04-2025.pdf, /sites/default/files/Citizens_Charter-Estate_manager-borivali-MB-dtd-16-10-2024_1.pdf, /sites/default/files/MorarjiMillKandivali_2.jpg, /sites/default/files/nashik-5.jpg, /sites/default/files/Press_release-Recruitment-candidate-list-declared-dtd-6-5-2022_2.pdf, /sites/default/files/inline-images/ob-9-layout-plan.jpg, /sites/default/files/premise-6.jpeg, /sites/default/files/sra-jv-1.jpeg, /sites/default/files/dcm4.jpg, /sites/default/files/UPDATED_LIST909LIST_17-03-2009_0.pdf, /sites/default/files/NOC_240610-%281%29.pdf, /sites/default/files/allotmentonwebsite_25042011.pdf, /sites/default/files/Vacant-Ts.FSGS-21.04.2011_03052011.pdf, /sites/default/files/MLObjectionHearing2722012.pdf, /sites/default/files/masterlistDraftallotmentthroughadvertisement2011forsuggetion%26objection2422012.pdf, /sites/default/files/2797Hearinglist342012.pdf, /sites/default/files/MLHearing25102012.pdf, /sites/default/files/MLHearingII25102012.pdf, /sites/default/files/publicNotice_MBRR_25Feb2013.pdf, /sites/default/files/ML_351_Final_MBRR_25Feb2013.pdf, /sites/default/files/Vacant_Tenements_list_25Feb2013.pdf, /sites/default/files/Draft-Master-List-2014_1.pdf, /sites/default/files/Draft-Master-List-2014_2.pdf, /sites/default/files/Draft-Master-List-2014_3.pdf, /sites/default/files/_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE..pdf, /sites/default/files/1_Part3.pdf, /sites/default/files/1_Part4.pdf, /sites/default/files/1_Part5.pdf, /sites/default/files/1_Part6.pdf, /sites/default/files/1_Part8_0.pdf, /sites/default/files/1_Part9.pdf, /sites/default/files/Jahir-Nivedan-Master-List_01102015.pdf, /sites/default/files/List_A_new.pdf, /sites/default/files/List_B_new.pdf, /sites/default/files/List_C_new.pdf, /sites/default/files/ineligible_list01102015.pdf, /sites/default/files/application_under_scrutiny01102015.pdf
[view_3]
संक्रमण शिबिरात जानेवारी ते मे २०१० पर्यत विशेष मोहीमे अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर विभाग निहाय तसेच समिती निहाय सुनावण्या
समिती समिती क्रं.१ समिती क्रं.२ समिती क्रं.३ समिती क्रं.४
अध्यक्षांचे नाव सहमुख्य अधिकारी, दु व पु मंडळ उपमुख्य अधिकारी/पुगा दु व पु मंडळ उपमुख्य अधिकारी, सहकार कक्ष, दु व पु मंडळ उपमुख्य अधिकारी, संक्रमण शिबिर, दु व पु मंडळ
सदस्य सचिव मिळकत व्यवस्थापक-३/पु.गा. मिळकत व्यवस्थापक-२/पु.गा. मिळकत व्यवस्थापक-१/पु.गा. मिळकत व्यवस्थापक-२/सं.गा.
सुनावणीचे ठिकाण कक्ष क्रं.३६६, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१ कक्ष क्रं.३७२, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१ कक्ष क्रं.३३७, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१ कक्ष क्रं.३२७, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१
सुनावणींची वेळ स.१०.३० ते दु.१.०० स.१०.३० ते दु.१.०० स.१०.३० ते दु.१.०० स.१०.३० ते दु.१.००
विभागनिहाय सुनावणीची यादी दिनांकासह -- अ विभाग
-- ई-१ विभाग
-- सुनवणीच्या सुधारीत तारखा
-- ई-१ विभाग-नवीन सुनावनी
-- बी विभाग
-- ई-२ विभाग
-- E2-Ward -- Rescheduled
-- सी-१ विभाग
-- सी-२ विभाग
-- सी-३ विभाग
-- डी-१ विभाग
-- डी-२ विभाग
-- C - Ward Part 1
-- C - Ward Part 2
-- ग-दक्षिण विभाग
- ग-उत्तर विभाग  
-- फ-दक्षिण विभाग
-- फ-उत्तर विभाग
-- ग-दक्षिण दैनंदिन
पात्र, अपात्र
सुनावणी तक्ता

-- ग-उत्तर दैनंदिन
पात्र, अपात्र
सुनावणी तक्ता

-- फ-दक्षिण दैनंदिन
पात्र, अपात्र
सुनावणी तक्ता
सुनावणीचा निर्णय
[view_3]
/sites/default/files/vacant_tenementr_mbrrb.pdf

मुंबई इमारत दुरूस्त्ती व पुनर्रचना मंडळ

सुचना:

[view_3]
  1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत नियम/ अधिनियमम म्हाड अधिनियम १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
  • निवासी व अनिवासी सदनिका यांचे वितरण करणे.
  • भूभाडे, भाडे तत्वाअतंर्गत वितरीत केलेल्या गाळेधारकांचे भाडे, सेवा आकार इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
  • मालकीतत्वावर वितरीत केलेल्या इमार्तींचे अभिहस्तांतरण.
  • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
  • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.

वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.

  1. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
  • म्हाडा :प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
  • मिळकत व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी :धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण,मिळकतीचे अभिहस्तांतरण.
  • मिळकत व्यवस्थापनाअतंर्गत येणारी कामे :वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण,नियमितीकरण, देखभाल मिळकतीच्या नोंदणी ,महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निष्काशित करणे (घुसखोर) इत्यादी.
  • भाडेवसूलीकार : प्रत्यक्षात भाडेवसूली व इतर येणी वसूली करणे, गाळा तपासणी करणे इ.
[view_3]
/sites/default/files/etendering.pdf

मातंसं/नस्ती २०१०/प्र.क्र. ३४/३९

[view_3]
/sites/default/files/etendering.pdf

मातंसं/नस्ती २०१०/प्र.क्र. ३४/३९

[view_3]
मुंबई इमारत दुरुस्‍ती व पुनर्रचना मंडळाच्‍या संक्रमण शिबिरांची मार्च २००९ पर्यंतची सदयस्थिती.
अ.क्र.
संक्रमण शिबीराचे नाव
एकूण गाळयांची संख्‍या
     
कफ परेड कुलाबा ४९०
फिशरमन कॉलनी माहिम २००
वांद्रे-पूर्व निष्कासित करणे
वांद्रे-पश्चिम ४००
निर्मलनगर खार-पूर्व ८०
जयकोच गोरगांव-पूर्व ९४०
ओशिवरा जोगेश्‍वरी-पश्चिम पाटलीपुत्रनगर (जुने) निष्कासित
ओशिवरा जोगेश्‍वरी-पश्चिम (नवीन) २००
उन्‍नतनगर गोरेगांव-पश्चिम १२८
१० सिध्‍दार्थ नगर गोरेगांव -(नवीन बहुमजली) ८०
११ सिध्‍दार्थनगर गोरेगांव -पश्चिम ३७६
१२ महावीर नगर कांदिवली-पश्चिम ३००
१३ मालवणी (नवीन) २०
१४ मालवणी (जुने) ३७६
१५ गोराई रोड,बोरिवली -पश्चिम २०८
१६ गोराई रोड,बोरिवली -पश्चिम ३१२
१७ गोराई रोड,बोरिवली -पश्चिम ८०
१८ मागाठाणे बोरिवली -पूर्व ३२०
१९ मागाठाणे बोरिवली -पूर्व १५९
२० मागाठाणे बोरिवली -पूर्व २३०
२१ मागाठाणे बोरिवली -पूर्व ९६
२२ मागाठाणे बोरिवली -पूर्व ५२
२३ शैलेंद्रनगर दहिसर-पूर्व ०८
२४ शैलेंद्रनगर दहिसर-पूर्व ८१
२५ जिजामाता काळाचौकी १२२
२६ ज्ञानेश्‍वर नगर शिवडी १६०
२७ सायन कॅम्‍प नं.१ निष्कासित
२८ सायन कॅम्‍प नं.२ निष्कासित
२९ सायन बहुमजली जुने ३९५
३० सायन अ-विभाग बैठी चाळ ३०५
३१ सायन बी-विभाग,नवीन इमारत ९६
३२ सायन सी-विभाग, बैठी चाळ १५२२
३३ सायन डी-विभाग,बैठी चाळ २३०
३४ सायन ई- विभाग निष्कासित
३५ सहकार नगर, चेम्बुर निष्कासित
३६ सुभाष नगर, चेम्बुर ५०
३७ सुभाषनगर चेंबूर १९२
३८ मानखुर्द (नवीन )पीएमजीपी निष्कासित
३९ मानखुर्द (जुने ) ३३६
४० पंतनगर घाटकोपर १६०
४१ कँनरा इंजिनिअरिंग, घाटकोपर ३३
४२ टागोरनगर (चाळ) ५६
४३ कन्‍नमवानगर विक्रोळी पूर्व (बहुमजली ) १०७३
४४ कन्‍नमवारनगर विक्रोळी -पूर्व ८८०
४५ कन्‍नमवारनगर चाळ १७७
४६ अन्‍टॉपहिल वडाळा (बहुमजली जुन ९ -अ ) १२५
४७ अन्‍टॉपहिल वडाळा(चाळ) ४७४
४८ वडाळा (बहुमजली नवीन (६ अ अधिक ८ बी ) २५६
४९ वडाळा (बहुमजली न वीन ( ७ अ,बी,सी ) २७३
५० धारावी (जुने/नवीन ) ९१६
५१ भारत नगर वांद्रे-पूर्व ७१२
५२ गवाणपाडा मुलुंड-पूर्व ४९६
५३ विनोबाभावे नगर कुर्ला -‍पश्चिम ८४०
५४ एम.पी.मिल कम्‍पाऊंड ताडदेव १६८
५५ सायन (बहुमजली नवीन ) ७९५
५६ पेरु कम्‍पाऊंड लालबाग १२६
 

एकूण =

१६१०४

कार्यकारी अभियंता,
[संक्रमण शिबीर विभाग],
मुं.इ.दु.व.पु मंडळ, मुंबई.

[view_3]
या विकल्‍पा अंतर्गत भोगवटादार / मालक मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन दुरुस्‍तीची कामे करतात. या विकल्‍पाअंतर्गत दोन प्रकारे कामे करण्‍यात येते. अ) परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र. ब) विनापरतावा ना हरकत प्रमाणपत्र.
परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करावयाच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामांची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे आहे.:
अ) परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र.
  • भोगवटाधारकांनी स्‍वत: पाहणी करून अथवा मंडळाच्‍या सूचनेनूसार दुरुस्‍तीसाठी आवश्‍यक त्‍या भागाची निश्चिती करणे.
  • दुरुस्‍तीची कामे सुरू करण्‍यासाठी भोगवटाधारकांचे सहमती पत्र घेणे.
  • भोगवटाधारकांनी ना हरकत प्रमाण पत्रधारकाची नेमणूक करणे.
  • ना हरकत प्रमाण पत्र धारकाची संम्‍मती घेणे.
  • मंडळाच्‍या पॅनलवरील वास्‍तू शास्‍त्रज्ञाची नेमणूक करणे.
  • ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करावयाच्‍या कामास वास्‍तूशास्‍त्रज्ञाची संम्‍मती घेणे.
  • नर हरकत प्रमाणपत्र धारकाने उपरोक्‍त मुद्दा क्र.२ ते ४ ची पुर्तता करून वास्‍तूशास्‍त्रज्ञामार्फत कार्यकारी अभियंता यांना प्रस्‍ताव सादर करणे.
  • अद्ययावत दुरुस्‍ती उपकरराचा भरणा मुंबई महानगर पालिकेस करणे.
  • ना हरकत प्रमाणपत्रधारकाने ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाच्‍या शर्ति व अटी मंजूर असल्‍याबाबत रु.१००/- च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर हमीपत्र देणे. याच प्रकारचे हमीपत्र प्रत्‍येक भोगवटाधारकाकडून घेऊन वास्‍तुशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने प्रमाणीत करून दाखल करणे (को-या कागदावर)
  • अनधिकृत बांधकाम न करण्‍याबाबत रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर हमी पत्र सादर करणे.
  • इमारतींची दुरुस्‍ती झाल्‍यावर मंडळाचे संक्रमण शिबीर रिकामे करून भाडेकरूंना दुरुस्‍ती झालेल्‍या इमारतीत दाखल करण्‍याबाबत रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍कपत्रावर हमीपत्र सादर करणे.
  • भाडेकरू / मालक यांच्‍या काही वाद किंवा न्‍यायालयीन प्रकरण उद्भवल्‍यास त्‍यास मंडळ जबाबदार राहणार नाही, या बाबतचे शतीपूर्तीबंधपत्र रु.२००/- च्‍या मुद्रांक शुल्‍कपत्रावर सादर करणे.
  • वास्‍तूशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने प्रमाणीत केलेली भाडेकरूंची यादी.
  • दुरुस्‍ती आवश्‍यक असलेल्‍या इमारतीच्‍या भागाचे छायाचित्र व प्रस्‍तावित दुरुस्‍ती दर्शविणारा इमारतीचा नकाशा.
  • मंडळाच्‍या अधिका-यांकडून इमारतीची पाहणी व नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करणे.
  • आय.ओ.डी. व काम सुरू करण्‍याच्‍या दाखल्‍यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे अर्ज करणे.
  • मुंबई महानगर पालिकेकडून आय.ओ.डी. व काम सुरू करण्‍याचा दाखला प्राप्‍त करणे.
  • नाहरकत प्रमाणपत्रधारकाने कार्यकारी अभियंत्‍यांबरोबर contract agreement करणे.
  • भाडेकरू व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणुक करणे.
  • मंडळाच्‍या अधिका-यांनी वास्‍तुशास्‍त्रज्ञ, नाहरकत प्रमाणपत्रधारक व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने नेमणूक केलेल्‍या ठेकेदारासोबत द्वितीय संयुक्‍त पाहणी करणे आणि काम सुरू करणे.
  • ना हरकत प्रमाणपत्रधारकाने दुरुस्‍तीसाठी केलेल्‍या खर्चाची वेळोवेळी प्रतीपूर्ती करणे.
  • ७५% काम पूर्ण झाल्‍यानंतर तसेच सदर कामाच्‍या खर्चाची प्रतीपूर्ती झाल्‍यानंतर दुरुस्‍ती उपकर वाढविण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेस कळविणे.
ब) विना परतावा नाहरकत प्रमाणपत्र.

या विकल्‍पाअंतर्गत वरील अ मधील अनुक्रमांक १ ते १२ प्रमाणे कार्यप्रणाली आहे.

  • ना हरकत प्रमाणपत्रधारक व भाडेकरू यांनी स्‍वखर्चाने दुरुस्‍तीचे काम पूर्ण केल्‍याने झालेल्‍या खर्चाची प्रतिपूर्ती नाही.
  • काम पूर्ण झाल्‍यानंतर दुरुस्‍ती उपकरामध्‍ये वाढ नाही.
[view_3]