कोंकण मंडळ सोडत-२०१८ मधील संकेत क्र.२७० शिरढोण व संकेत क्र.२७१ खोणी कल्याण या प्रधानमंत्री आवास योजना, अत्यल्प उत्पन्न गट विजेत्यांना कोविड-१९ महामारीमुळे सदनिकेचा ताबा मिळण्यास विलंबाबाबत व सदनिका विक्री किंमतीचा शेवटचा हप्ता (१० टक्के) माफ करणेबाबत.