भाडेतत्त्वावरील घरांचे नवे धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी हितधारकांनी रचनात्मक सूचना द्याव्यात - 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांचे आवाहन
म्हाडातर्फे १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य भाडेतत्त्वावरील गृहनिर्मिती धोरणाच्या प्रारूप संदर्भात हितधारकांशी चर्चासत्राचे आयोजन
म्हाडा पुणे मंडळातर्फे ४१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
जपानच्या अर्बन रिनेसान्स एजन्सीच्या शिष्टमंडळाची म्हाडा कार्यालयाला भेट
म्हाडाच्या मुंबईतील मुख्यालयात कार्यरत १६४ अधिकारी- कर्मचारी यांना सेवानिवासस्थानाचे वाटप
चौदाव्या म्हाडा लोकशाही दिनात ९ अर्जांवर सुनावणी
पुढील पाच वर्षात मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात परवडणारी गृहनिर्मिती - उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे
म्हाडा कोकण मंडळातर्फे ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी ११ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत
मुंबई मंडळातील म्हाडा अभिन्यास प्रकल्पांमध्ये वाणिज्य क्षेत्रफळासाठी अधिमूल्य आकारणीच्या दरामध्ये सुधारणा
मुंबई मंडळामार्फत विनियम ३३ (५) अंतर्गत अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाच्या वितरणाकरिता अधिमुल्य आकारणी करण्यासाठी म्हाडा प्राधिकरणातर्फे सुधारित ठराव मंजुर