संक्रमण शिबिर गाळे वितरणाबाबत अवलंबवयाची कार्यपद्धती.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ अंतर्गत करण्यात येणाऱ्या हस्तांतरण व नियमितीकरणात सुसुत्रता व स्पष्टता आणण्याच्या दृष्टीकोनातुन विहित पद्धती अवलंबविणे बाबत.
महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान प्रकल्पांतर्गत (पीएमजीपी) उपलब्ध असलेल्या रिक्त गाळयांना मागणीनुसार अतिरिक्त गाळ्याचे वितरण करणेबाबत.
मिळकत व्यवस्थापन परीपत्रक 1