शासन निर्णय दि.१४.०१.२०२१ नुसार इमारत क्र. ९, १२, १३, १४ आणि ऑफिस बिल्डिंग क्र. ३ आणि ४, समुद्र दर्शन को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि., डी.एन. नगर, अंधेरी (प.) मुंबई - ४०००५३ या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये संस्था / विकासकाने अधिमुल्यात घेतलेल्या सवलतीबाबत.