औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा एक विभागीय घटक आहे. या विभागीय मंडळाची म्हाड अधिनियम १९७६ चे कलम १८ अन्वये दिनांक ०५ डिसेंबर १९७७ रोजी स्थापना झाली.
मंडळाचे विभागीय मुख्यालय मराठवाडा विभागात औरंगाबाद येथे असून औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद हे आठ जिल्हे मंडळास जोडण्यात आलेले आहेत. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
१. सदनिकांचे बांधकाम करणे.
२. जमिन संपादन व विकास.
३. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी.
- राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार कार्यक्रम
- लोकआवास योजना
- वाल्मिकी आंबेडकर मलीन बस्ती आवास योजना (वॅम्बे)
- निर्मल भारत अभियान योजना
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक १ व २
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान योजना (जेएनएनयुआरएम)
- एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी व विकास योजना (आयएचएसडीपी)
- शहरी गरीबांना मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयुपी)
- पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय)
- म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
- निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
- भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
- मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
- वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.
वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.
- मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:
- म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग: म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग : गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी. - भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
-
अ.क्र.वसाहतीचे नावअभिहस्तांतरण केलेल्या संस्थेची संख्याअभिहस्तांतरण केलेले गाळे
-
१८६ गाळे उच्च उत्पन्न गट,सिडको औरंगाबादनिरंक५३
-
२१५० भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबादनिरंक५१
-
३१३१ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबादनिरंक६७
-
४३० गाळे मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबादनिरंक१८
-
५३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबादनिरंक२९
-
६१५२ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद१११६
-
७९३ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद१६८
-
८३३६ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद११९४
-
९१९० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद११२५
-
१०५७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद१४६
-
११५० गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको औरंगाबाद१२९
-
१२२६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको औरंगाबाद११६
-
१३६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक--
-
१४१५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक११
-
१५४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक--
-
१६७२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक५१
-
१७२ सूविधा भूखंड,सिडको औरंगाबादनिरंक--
-
१८२१२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको औरंगाबादनिरंक९४
-
१९८८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको औरंगाबादनिरंक--
-
२०११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबाद१६९
-
२१२१९ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबाद११३९
-
२२६८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबादनिरंक--
-
एकनाथनगर, गारखेडा, शहानूरवाडी
-
२३४४४ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार,गारखेडा औरंगाबादनिरंक२६
-
२४२२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबादनिरंक२२
-
२५३० गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबादनिरंक२१
-
२६१५० गाळे ,अल्प उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद१६६
-
२७४२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद१२४
-
२८२० गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार, औरंगाबादनिरंक१०
-
२९३६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार,औरंगाबादनिरंक--
-
३०४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,उस्मानपूरा,औरंगाबादनिरंक--
-
३११०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद१८२
-
३२९६ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद१--
-
३३५० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद१११
-
३४२०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद११९६
-
३५२४ दूकाने,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३६१६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३७८४ गाळे ,उच्च् उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३८७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३९२०१ गाळे ,अल्प उत्पन्न गट,देवळाई,औरंगाबादनिरंक१४
-
४०२१४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,देवळाई,औरंगाबादनिरंक३
-
मूकूंदवाडी,मूर्तीजापूर
-
४११७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद१११२
-
४२८२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद१६४
-
४३३३६ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद११९४
-
४४३४ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मूर्तीजापूर,औरंगाबाद१२२
-
४५६८८ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूर्तीजापूर,औरंगाबाद११६१
-
गृहनिर्माण भवन,रोशन गेट,हर्सुल,तीसगाव,वाळूज,कन्नड,पैठण
-
४६१६४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रोशनगेट,औरंगाबादनिरंक२
-
४७२१ दूकाने,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
४८१९२ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
४९३२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५०११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,औरंगाबादनिरंक१
-
५११०५ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,औरंगाबादनिरंक२
-
५२२४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५३१६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५४२४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,तीसगाव,औरंगाबादनिरंक५
-
५५६ दूकाने,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५६१६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद१--
-
५७४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५८३८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,तीसगांव,औरंगाबादनिरंक८
-
५९४५३ गाळे ,अल्प उत्पन्न गट,तीसगांव,औरंगाबादनिरंक७८
-
६०४२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,वाळूज,औरंगाबादनिरंक२
-
६११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,पैठण,औरंगाबादनिरंक--
-
६२५१ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,पैठण,औरंगाबादनिरंक--
-
६३४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,कन्नड,औरंगाबादनिरंक--
-
६४१७० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,कन्नड,औरंगाबादनिरंक१
-
६५२४/८ गाळे ,मील्ट्री क्वाँर्टर,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
६६१,२ इमारत(भाडयाने),गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
जालना-बीड
-
६८२७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालनानिरंक५६
-
६९५७ गाळे ,अल्प उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,जालना१३०
-
७०२७ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना११३
-
७१०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,भोकरदन रोड,जालनानिरंक०
-
७२१३ भूखंड,उच्च उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालनानिरंक३
-
७३१०० गाळे ,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालनानिरंक४
-
७४३५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मंठा रोड,जालना११०
-
७५१८० गाळे ,अल्प उत्पन्न गट,मंठा रोड,जालना१२१
-
७६१३३ गाळे ,एसआयएचएस,रामनगर,जालना१५
-
७७२० गाळे ,एसआरटी,रामनगर,जालना१०
-
७८११४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रामनगर,जालना१०
-
७९४० गाळे ,अल्प उत्पन्न गट,दूर्गानगर,जालनानिरंक०
-
८०३५३ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,(बीडी कामगार)जालनानिरंक३
-
८११४७ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक४
-
८२१६५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक७
-
८३३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक६
-
८४१८ भूखंड,उच्च उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक५
-
८५०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.१२१,श्रीकृष्ण नगर,जालनानिरंक१
-
८६१४ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.११७,भोकरदन रोड,जालनानिरंक३
-
८७२५ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,स.क्र.४१३,स्टेशन रोड,जालनानिरंक१२
-
८८९४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालनानिरंक--
-
८९६२४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,शिरसवाडी रोड,जालनानिरंक७
-
९०२२ गाळे,अल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालनानिरंक--
-
९११८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालनानिरंक--
-
९२१४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालनानिरंक--
-
९३१२० गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालनानिरंक--
-
९४१०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीडनिरंक--
-
९५१८ गाळे,अल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीडनिरंक--
-
९६५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीडनिरंक४
-
९७४० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीडनिरंक१
-
९८१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,बीडनिरंक--
-
९९१८८ गाळे,अल्प उत्पन्न गट,खांडेश्र्वरी,बीडनिरंक--
-
नांदेड,परभणी,हिंगोली
-
१००४१ गाळे,अल्प उत्पन्न गट,डीआरटी आणि टिआरटी रविंद्र नगर,नांदेडनिरंक६
-
१०१४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,क्रांतीनगर,लेबर काँलनी ,नांदेडनिरंक८
-
१०२४९ गाळे,उच्च उत्पन्न गट,आयटीआय जवळ,नांदेडनिरंक१३
-
१०३५४५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(एसआरटी)लेबर काँलनी ,नांदेड११३६
-
१०४२० भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०५२१ भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०६६० गाळे,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०७२१० गाळे,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार ,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०८१० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी) बसमतनगर,हिंगोलीनिरंक--
-
१०९१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),हिंगोलीनिरंक--
-
११०१५ गाळे,मध्यम उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणीनिरंक--
-
१११२० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),परभणीनिरंक२०
-
११२२५ गाळे,अल्प उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणीनिरंक--
-
११३५९४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,वांगी रोड,परभणीनिरंक--
-
११४६० गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेडनिरंक७
-
११५१५३ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेडनिरंक१६
-
११६४४ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेडनिरंक--
-
११७२३ गाळे,अल्प उत्पन्न गट,लोहा,नांदेडनिरंक--
-
११८१५२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेडनिरंक४०
-
११९९२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेडनिरंक१६
-
१२०१०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेडनिरंक१४
-
१२१५० भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,(हेल्प स्किम)सहयोगनगर,नांदेडनिरंक--
-
लातूर,उस्मानाबाद
-
१२२६८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर निलंगा,जि.लातूरनिरंक--
-
१२३१०० गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर गूमास्ता काँलनी,कवा रोड,जि.लातूरनिरंक--
-
१२४१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबादनिरंक२
-
१२५५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबादनिरंक४
-
१२६१८६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद११०
-
१२७२४६ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद१३
-
१२८१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),नांदेड रोड ,उदगीरनिरंक६
-
१२९६४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३०८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३१२६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३२२८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३३८० भूखंड ,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूरनिरंक४२
-
१३४४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,हमालमापाडी ,मूरुड,जि.लातूरनिरंक--
-
१३५५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूरनिरंक--
-
१३६५ आणि ३५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(टिआरटी आणि डीआरटी) लेबर काँलनी ,लातूरनिरंक--
-
१३७३६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(सेल्फ हेल्प बेसीस ) लेबर काँलनी ,लातूरनिरंक--
-
१३८१०८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट, लेबर काँलनी ,लातूरनिरंक६
-
१३९१२४ गाळे,एसआयएचएस(एसाअरटी) लेबर काँलनी ,लातूरनिरंक८
-
१४०२८ गाळे,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४१२२ गाळे,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४२६१५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४३२७ भूखंड,उच्च उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४४१३ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक१०
-
१४५३४२ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४६१६७ भूखंड,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४७२५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूरनिरंक--
-
१४८४६ गाळे,मध्यम उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूरनिरंक--
-
एकूण अभिहस्तांतरण झालेली प्रकरणे२८६५
अ.क्र. | वसाह्तीचे नांव | गाळे/भूखंड संख्या | उत्पन्न गट | आरक्षित प्रवर्ग | गाळे/भूखंडाचे क्षेत्र(चौमी) | गाळे/भूखंडाचे अंदाजित विक्री किंमत (रुपये) | जाहिरातीव्दारे प्रसिध्द करण्यात आल्याची दिनांक |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | ३ सूविधा भूखंड ,मंर्तीजापूर,औरंगाबाद | ३ | सूविधा भूखंड | निवीदा पध्दतीने | सी-१,३०४.७८ सी -२,२४७.२८० सी-३,२७०.०० | १६,२१,४३०/- १३,१५,५३०/- १४,३६,४००/- |
दि १८/०१/२०१० |
२ | ८५ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट ,अर्धापूर ,नांदेड | ३२ | अत्यल्प उत्पन्न गट | १७ | १५.८४ | ६८,९००/- | दि १९/०६/०६ दि १७/०४/०७ दि १५/१०/०७ दि ०९/०२/०९ |
३ | ४२ गाळे, अल्प उत्पन्न गट ,अर्धापूर ,नांदेड | १९ | अल्प उत्पन्न गट | ३ | २१.५२ | ९८,९००/- | दि १९/०६/०६ दि १७/०४/०७ दि १५/१०/०७ दि ०९/०२/०९ |
४ | ८६ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,मूदखेड नांदेड | ६ | अत्यल्प उत्पन्न गट | ४ | १५.८४ | ४३,५००/- | दि १९/०६/०६ दि १७/०४/०७ दि १५/१०/०७ दि ०९/०२/०९ |
५ | १८ गाळे, अल्प उत्पन्न गट,मूदखेड नांदेड | २ | अल्प उत्पन्न गट | ० | २१.५२ | ६५,०००/- | दि १९/०६/०६ दि १७/०४/०७ दि १५/१०/०७ दि ०९/०२/०९ |
६ | १२० गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,भोकरदन जालना | ३५ | अत्यल्प उत्पन्न गट | १४ | १५.७९ | ५५,५००/- | दि ३०/०८/०९ |
७ | १४९ गाळे, अल्प उत्पन्न गट,भोकरदन जालना | १२ | अल्प उत्पन्न गट | ६ | २१.५२ | ८७,५००/- | दि ३०/०८/०९ |
८ | १६६ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,बोरी,परभणी | १६१ | अत्यल्प उत्पन्न गट | ३३ | १५.८४ | ५३,५००/- | ०२/०४/०९ |
९ | १८८ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,खांडेश्र्वरी, बीड | ० | अत्यल्प उत्पन्न गट | २० | १५.८४ | ६२,१००/- | दि १२/०१/०९ |
विदर्भ गृहनिर्माण मंडळ सन १९५१ पासून स्वतंत्ररित्या विदर्भात कार्यरत होते. त्यानंतर नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा प्रादेशिक घटक म्हणून विदर्भाच्या ९ जिल्हयात ५ डिसेंबर, १९७७ पासून कार्यरत होते. दि. १३/७/१९९२ रोजी अमरावती मंडळाची स्थापना झाली असून,नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या सहा जिल्हयात कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त राहून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण समाजाच्या विविध गटातील लोकांना घरे व विकसित भूखंड मालकी हक्काने उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेते व त्यानुसार घरबांधणी व जमिन विकासाचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविते.
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत मुख्यत्वेकरून खालील कार्यक्रम राबविले जातात.
- गृहनिर्माण योजना
- राष्ट्रीय गृहनिर्माण योजना
- विशेष नियोजन प्राधिकरण, नवीन चंद्रपूर
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्रूत्थान कार्यक्रम (जेएनएनयुआरएम) व एकात्मिक गृहनिर्माण योजना (आयएचएसडीपी)
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना