- प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे.
- निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
- भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
- मिळकतीचे अभिहस्तांतरण.
- संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
- म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.
- मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
- म्हाडा :प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. :धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
- मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
- भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
सुचना :
- अऔगृयो - अनुदानीत औद्योगीक गृहनिर्माण योजना
- आदुवि - आर्थिकदृष्टया दुर्बल विभाग
- अल्प - अल्प उल्पन्न गट
- मध्यम - मध्यम उत्पन्न गट
- उच्च - उच्च उत्पन्न गट
- गृहनिर्माण योजना - सदनिकेचे बांधकाम आणि भूखंडांचा विकास
मिळकत व्यवस्थापक- I
-
अ.क्र.वसाहतीचे नावगृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे )
-
१नेहरू नगर (कुर्ला पूर्व)
-
२नेताजी नगर (कुर्ला पूर्व)
-
३विनोबा भावे नगर (कुर्ला पूर्व)
-
४टिळक नगर, चेम्बुर
-
५नवीन टिळक नगर, चेम्बुर
-
६पंत नगर, घाटकोपर
-
७चिंत्तरंजन नगर, घाटकोपर
मिळकत व्यवस्थापक- II
-
अ.क्र.वसाहतीचे नावगृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे )
-
१आदर्श नगर, जोगेश्वरी
-
२आनंद नगर,सांताक्रुझ
-
३अराम नगर, अंधेरी
-
४आजाद नगर, अंधेरी
-
५चैतन्य नगर, सांताक्रुझ
-
६चक्की खाना,सांताक्रुझ
-
७दिंडोशी, मालाड
-
८डि.एन. नगर , अंधेरी
-
९धाके काँलनी, अंधेरी
-
१०जी.व्ही.पी.डी. पार्ले
-
११मजासवाडी, जोगेश्वरी (सर्वोदय नगर)
-
१२मागाठाणे,बोरीवली
-
१३निर्मल नगर, बान्द्रा
-
१४नित्यानंदा नगर, अंधेरी
-
१५ओशिवरा/ मेगा प्रोजेक्ट, अंधेरी- जोगेश्वरी
-
१६पाटलीपुत्र नगर, गोरेगाव
-
१७रामकृष्णा नगर, खार
-
१८समता नगर, कांदिवली
-
१९सुंदर नगर, कलिंना
-
२०सहार टाँवर , अंधेरी
-
२१टिचर काँलनी, बांन्द्रा
-
२२वैभव पँलेस (ओशिवरा)
-
२३विजय नगर, बांन्द्रा
मिळकत व्यवस्थापक- III
-
अ.क्र.वसाहतीचे नावगृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे)
-
१टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
-
२कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व)
-
३चांदिवली / पवई
-
४पवई
-
५सहकार नगर, चेम्बुर
-
६सुभाष नगर, चेम्बुर
-
७वडवली, (चेम्बुर)
-
८मुलुंड(मिठाघर रोड)
-
९मुलुंड(नाहुर)
-
१०मुलुंड (नवघर रोड)
-
११पी.एम.जी.पी. (कांदिवली)
-
१२पी.एम.जी.पी.(मुलुंड)
-
१३पी.एम.जी.पी. (धारावी)
मिळकत व्यवस्थापक -IV
सिद्धार्थ नगर
-
अ.क्र.वसाहतीचे नावगृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे )
-
१३९८ सदनिका मध्यम सिद्धार्थ नगर
-
२२८० सदनिका मध्यम सिद्धार्थ नगर
-
३२२४ सदनिका ए+बी प्रकार सिद्धार्थ नगर
-
४६६६/८०८ सदनिका सिद्धार्थ नगर १,२
-
५४७२ सदनिका सिद्धार्थ नगर ३ IW
-
६४४८ सदनिका सिद्धार्थ नगर IV
-
७१२०/४८० सदनिका सिद्धार्थ नगरr VI ईमारत क्र. २९,३०,३४
-
८४०/४८० सदनिका सिद्धार्थ नगर VI ईमारत क्र. ३१
-
९८०/४८० सदनिका सिद्धार्थ नगर ईमारत क्र. ३२,३३
-
१०२४०/४८० सदनिका सिद्धार्थ नगर VI ईमारत क्र. ३५,३६,३७
-
१११६८ सदनिका सिद्धार्थ नगर V
-
१२४८/८० सदनिका सिद्धार्थ नगर VII ईमारत क्र. ३८
-
१३३२/८० सदनिका सिद्धार्थ नगर VII ईमारत क्र. ३८ (अनिवासी)
-
१४१०० सदनिका सिद्धार्थ नगर उच्च
-
१५४० सदनिका सिद्धार्थ नगर उच्च
-
१६१६ सदनिका सिद्धार्थ नगर (१ रिकामे)
-
१६ ए१८ दुकाने सिद्धार्थ नगर अल्प
मोतीलाल नगर
-
१७७०० सदनिका मोतीलाल नगर
-
१८२२७४ सदनिका मोतीलाल नगर
-
१९७२६ सदनिका मोतीलाल नगर
-
२०१६ सदनिका मोतीलाल नगर
महावीर नगर
-
२१३० सदनिका महावीर नगर
-
२२९४६ सदनिका महावीर नगर
-
२३११२ सदनिका महावीर नगर
-
२४१८० सदनिका महावीर नगर
ईकसर काँलनी
-
२५८० सदनिका ईकसर काँलनी
साने गुरूजी नगर
-
२६४०० सदनिका साने गुरूजी नगर
शास्त्री नगर
-
२७५१२/७३६ सदनिका शास्त्री नगर
-
२८२२४/७३६ सदनिका शास्त्री नगर
-
२९२६०/३२० सदनिका शास्त्री नगर ईमारत क्र. १,३,४,५,६,७, ८,९,१०,१२
-
३०२०/३२० सदनिका शास्त्री नगर ईमारत क्र.२
-
३१४०/३२० सदनिका शास्त्री नगर ईमारत क्र. ११
जूने गोराई रोड बोरीवली
-
३२१०४०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
-
३३१६०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
-
३४८०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
-
३५१६०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
-
३६७२०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
-
३७८०/१०४ सदनिका नवीन गोराई रोड बोरीवली
-
३८१२० सदनिका नवीन गोराई रोड बोरीवली
-
३९६० सदनिका नवीन गोराई रोड बोरीवली ईमारत क्र. ७ ते ९ उच्च
-
४०४० सदनिका उच्च गोराई रोड बोरीवली ईमारत क्र १०, ११
-
४११६ सदनिका गोराई रोड,८ दुकाने गोराई रोड
-
४२७२८ सदनिका / १०५६ नवीन गोराई रोड
-
४३३२८ सदनिका/ १०५६ नवीन गोराई रोड
-
४४२४/१०४ सदनिका मध्यम नवीन गोराई रोड
उन्नत नगर - गोरेगाव
-
४५९६ सदनिका उन्नत नगर I
-
४६७८/५१४ सदनिका उन्नत नगर II
-
४७२०० सदनिका उन्नत नगर III
-
४८२८४/३४८ सदनिका उन्नत नगर IV
-
४९९ दुकाने उन्नत नगर IV
-
५०ए१५ सदनिका उन्नत नगर Patrakar
मिठा नगर
-
५०२१६/३४८ सदनिका मिठा नगर
-
५११३२/३४८ सदनिका मिठा नगर
राजेंद्र नगर
-
५२२२२/२३४ सदनिका राजेंद्र नगर I.W.
-
५३६८/१४१ सदनिका राजेंद्र नगर अल्प/सी
-
५४१७६ सदनिका राजेंद्र नगर अल्प/HPS
-
५५६४ सदनिका राजेंद्र नगर
-
५६१४० सदनिका राजेंद्र नगर
डी. जी. नगर
-
५७२४८/२५०० सदनिका डी. जी. नगर
-
५८२२५२/२५०० सदनिका डी. जी. नगर
वनराई, गोरेगाव
-
५९६४०/७२० सदनिका वनराई, गोरेगाव
-
६०३४४/३७८ सदनिका वनराई, गोरेगाव
मिळकत व्यवस्थापक -V
-
१अभ्युदय नगर, काळाचौकी
-
२सरदार नगर, सायन
-
३स्वदेशी मिल / चुनाभट्टी, सायन
-
४जानेश्वर नगर, शिवडी
-
५बाँम्बे डांईग
-
६गांधी नगर, प्रभादेवी
-
७खेर नगर, बांन्द्रा (पूर्व)
-
८आदर्श नगर, वरळी
-
९शिवाजी नगर, वरळी
-
१०अंबेडकर नगर, वरळी
-
११लोकमान्य नगर, दादर
-
१२भारत नगर, बांन्द्रा (पू)
-
१३बांन्द्रा रिक्लेमेशन, बांन्द्रा(प)
-
१४फोरगेट मंझिल,ताडदेव
-
१५साकेत, वरळी
-
१६मछीमार, माहिम
-
१७गरमखाडा, लालबाग
-
१८नवयोजना, ताडदेव
-
१९वैशाली नगर, महालक्ष्मी
-
२०निलगंगा नगर, लोअर परेल
-
२१देवरत्ना नगर, चुनाभट्टी
-
२२प्रतिक्षा नगर , सायन
-
२३अन्टाँप हिल- वडाळा शिवडी
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अभिहस्तांतरण दिल्याबाबतची माहिती
- अभिहस्तांतरण दिल्याबाबतची माहिती
म्हाडाने राबविलेल्या योजनेतील सदनिका व भूखंडांची विक्री महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (जमिनीचे वाटप) नियम १९८१ तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास ( मिळकत व्यवस्थापन गाळ्याची विक्री, हस्तांतरण व अदला बदल ) विनियम १९८१ तसेच नियम ( जमिनीचे वाटप ) १९८२ मधील तरतूदीनुसार केली जाते.
सदर नियम हे शासनाने तयार केले असून त्यामध्ये अटींची व्याख्या दर्शविली असून त्यानुसार नियम व विनियम स्विकृत केले आहेत नियम व विनियमामध्ये सदनिका व भूखंडांच्या विक्रीची पध्दत दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार जमिन व भूखंडाची विक्री वर्तमान पत्रामध्ये जाहीर नोटीस देऊन तसेच विनियम १६ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शनानुसार होते.
म्हाडाच्या प्रत्येक योजनेतील सदनिका / भूखंडापैकी ( जमिनीचे वाटप) १९८१ नियम १३ मधील तरतूदीनुसार ४७% हे विविध प्रवर्गासाठी राखिव असतात आणि २% हे विनियम १६ नुसार शासन स्वेच्छानिर्णय अंतर्गत राखिव ठेवण्यात येतात.
प्रवर्गनिहाय आरक्षण
-
अ. क्र.गटटक्के
-
१.
अनुसूचित जाती आणि नवबौध्द(११%), अनुसूचित जमाती (६%), भटक्या जमाती (१.५%) व विमुक्त जमाती (१.५%)२० -
२.
पत्रकार२.५ -
३.
स्वातंत्र्य सैनिक२.५ -
४.
अंध व शारिरीक दृष्टया अपंग२ -
५.
संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील जे कर्मचारी लढाईत मृत झाले असतील किंवा जखमी होऊन विकलांग झाले असतील किंवा बेपत्ता झाल्याचे घोषित झाले असतील, असे विकलांग कर्मचारी वा बेपत्ता वा मृत झालेल्या कर्मचार्यांचे कुटुंबीय.२ -
६.
माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणार्या व्यक्ती५ -
७.
महाराष्ट्रातील मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे, विधानसभेचे व विधानपरिषदेचे आजी - माजी सदस्य२ -
८.
म्हाडा कर्मचारी२ -
९.
राज्य शासकीय व राज्य शासनाचा नियंत्रणाखालील महामंडळे इत्यादींचे कर्मचारी व अगोदर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांचा समावेश आहे.५ -
१०.
शासकीय निवासस्थानामध्ये राहणारे आणि जे तीन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत किंवा अगोदरच सेवानिवृत्त झाले असतील असे केंद्र सरकारचे कर्मचारी.२ -
११.
चित्रपट, दूरदर्शन, नाटक, तमाशा, आकाशवाणी या माध्यमातील कलाकार२ -
१२.
शासन स्वेच्छा निर्णय२ -
एकूण :४९.००
उपरोक्त अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व जमाती या प्रवर्गातील सदनिका / भूखंडासाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त न झाल्यास सदर प्रवर्गातील आरक्षण शासनाच्या मान्यतेने सर्व साधरण जनता या प्रवर्गासाठी वर्ग करण्याची तरतूद आहे.
त्याचप्रमाणे म्हाडा अधिनियम १६ अंतर्गत वितरीत करावयाच्या जमिनी / भूखंडचे वाटप मुख्यत: बृहमुंबई, ठाणे, उल्हासनगर,पूणे, कोल्हापूर, सांगली-मिरज़ , सोलापूर , नाशिक व नागपूर या ठिकाणचे व्यावसायिक व सुविधा भुखंडाचे वाटप तसेच रहिवाशी जमिनी / भूखंडाचे वाटप २% पर्यतच करण्याचे अधिकार वाटप समितीला शासनाच्या दि. २२/११/२००५ च्या शासन निर्णयानुसार करण्याचे अधिकार आहे.