1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे:-
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
      वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.
  1. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर.: धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
रिक्त गाळे/भुखंड/दुकाने यांचा मासिक तपशिल दर्शविणारा(माहे ओगस्ट, २०१२ अखेरचा तक्ता).

No Data

२% शासन स्वेच्छाधिकार कोटयातील सदनिका/रिक्त भुखंड दर्शविणारा वर्ष निहाय तक्ता, गोषवार व त्यापासून अडकलेला निधि(माहे ओगस्ट, २०१२ अखेर).

No Data

मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. योजनेचे नाव रिक्त भूखंडाची संख्या
७० भूखंड मध्यम उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर
३१२ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर
१४२/६३ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर
२५०/२७० भूखंड, अल्प उत्पन्न गट, लावा, नागपूर
२०५ भूखंड, अल्प उत्पन्न गट कळमेश्वर, जिल्हा नागपूर
२२६ भूखंड अल्प उत्पन्न गट वर्धा, नागपूर
१६४ भूखंड अल्प उत्पन्न गट, भंडारा
१२० भूखंड अल्प उत्पन्न गट डवलामेटी, जिल्हा नागपूर
२१० भूखंड अत्यल्प उत्पन्न गट गोधनी, नागपूर
  एकूण २४ भूखंड
मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. योजनेचे नाव रिक्त गाळ्यांची संख्या
५०/६१ गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
५०/१९० गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
२०३ गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
८६ गाळे अल्प उत्पन्न गट, एम.आय.डी.सी नागपूर
१०७ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर
३२६ गाळे अल्प उत्पन्न गट , गोधनी, नागपूर
१०० गाळे अल्प उत्पन्न गट, बुटीबोरी,नागपूर
७५/१३० गाळे अल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर
११४ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर
१० ५३ गाळे मध्यम उत्पन्न गट, वर्धा, नागपूर
११ ५० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा
१२ ७० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा
१३ १३० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा
१४ १००/६० गाळे अल्प उत्पन्न गट, नविन चंद्रपूर
१५ ९१ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर
१६ १०० गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर
१७ १०० गाळे अत्यल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर
१८ १०० गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
  एकूण २७ गाळे
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.
क्र.
योजनेचे ठिकाण रिक्त सदनिकांची वर्गवारी दुकाने कार्यालयीन कक्ष
सर्व साधारण अ.जा. अ.जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती
७ अल्प उत्पन्न गट, वडसा देशाईगंज, गडचिरोली ७ (निविदाद्वारे) -- -- -- -- -- --
एकूण -- -- -- -- -- --
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.
क्र.
योजनेचे ठिकाण रिक्त सदनिकांची वर्गवारी दुकाने कार्यालयीन कक्ष
सर्व साधारण अ.जा. अ.जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती
१४ गाळे मध्यम उत्पन्न गट, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर -- -- -- --
८५ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर -- -- --
१३ गाळे अल्प उत्पन्न गट, वडसा, देसाईगंज, गडचिरोली -- -- -- -- -- --
४८ गाळे अल्प उत्पन्न गट, वांजरा, नागपूर -- -- -- --
४३ गाळे, मध्यम उत्पन्न गट, बोरगाव, नागपूर -- -- -- -- -- --
१०० गाळे, अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर, नागपूर -- --
४५/१७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,सर्वसेवासंघ जमिन,वर्घा -- -- -- -- -- --
एकूण २५ १३ -- --
[view_3]