शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी / निविदा प्रक्रियेत अनुभवाचे प्रमाणपत्र व यंत्रसामुग्री, वार्षिक उलाढाल, (Bid capacity) तत्सम कामे, बाबीचे पात्रता परिमाण, सनदी लेखापालाकडून प्रमाणित लेखापरिक्षण याबाबत सुधारीत नियम.