महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास कामांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याबाबत.
म्हाडाच्या विविध प्रकल्पामध्ये देण्यांत येणारी प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, प्रारुप निविदा मंजुरी, निविदा स्वीकृती इत्यादीबाबत एकत्रित सुधारीत परिपत्रक निर्गमित करणेबाबत.
महानगरपालिका/नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या निवडणूक कालावधीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा प्रसिध्दीबाबत सूचना.