म्हाडाच्या संकेतस्थळावरील ‘म्हाडासाथी’ एआय चॅटबॉटचे लोकार्पण 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते लोकार्पण