औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा एक विभागीय घटक आहे. या विभागीय मंडळाची म्हाड अधिनियम १९७६ चे कलम १८ अन्वये दिनांक ०५ डिसेंबर १९७७ रोजी स्थापना झाली.

मंडळाचे विभागीय मुख्यालय मराठवाडा विभागात औरंगाबाद येथे असून औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद हे आठ जिल्हे मंडळास जोडण्यात आलेले आहेत. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

१. सदनिकांचे बांधकाम करणे.

२. जमिन संपादन व विकास.

३. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी.

  • राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार कार्यक्रम
  • लोकआवास योजना
  • वाल्मिकी आंबेडकर मलीन बस्ती आवास योजना (वॅम्बे)
  • निर्मल भारत अभियान योजना
  • राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक १ व २
  • जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान योजना (जेएनएनयुआरएम)
  • एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी व विकास योजना (आयएचएसडीपी)
  • शहरी गरीबांना मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयुपी)
  • पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय)
[view_1]
  • म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्‍या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
    • निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
    • भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
    • मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
    • उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
    • वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.

वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.

  • मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:
    • म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग: म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
    • मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग : गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
      अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी.
    • भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्‍यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    अभिहस्तांतरण केलेल्या संस्थेची संख्या
    अभिहस्तांतरण केलेले गाळे
  • ८६ गाळे उच्च उत्पन्न गट,सिडको औरंगाबाद
    निरंक
    ५३
  • १५० भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद
    निरंक
    ५१
  • १३१ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद
    निरंक
    ६७
  • ३० गाळे मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद
    निरंक
    १८
  • ३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद
    निरंक
    २९
  • १५२ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद
    ११६
  • ९३ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद
    ६८
  • ३३६ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद
    १९४
  • १९० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद
    १२५
  • १०
    ५७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद
    ४६
  • ११
    ५० गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको औरंगाबाद
    २९
  • १२
    २६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको औरंगाबाद
    १६
  • १३
    ६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको औरंगाबाद
    निरंक
    --
  • १४
    १५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको औरंगाबाद
    निरंक
    ११
  • १५
    ४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको औरंगाबाद
    निरंक
    --
  • १६
    ७२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको औरंगाबाद
    निरंक
    ५१
  • १७
    २ सूविधा भूखंड,सिडको औरंगाबाद
    निरंक
    --
  • १८
    २१२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको औरंगाबाद
    निरंक
    ९४
  • १९
    ८८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको औरंगाबाद
    निरंक
    --
  • २०
    ११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबाद
    ६९
  • २१
    २१९ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबाद
    १३९
  • २२
    ६८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबाद
    निरंक
    --
  •  
    एकनाथनगर, गारखेडा, शहानूरवाडी
     
     
  • २३
    ४४४ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार,गारखेडा औरंगाबाद
    निरंक
    २६
  • २४
    २२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद
    निरंक
    २२
  • २५
    ३० गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद
    निरंक
    २१
  • २६
    १५० गाळे ,अल्प उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद
    ६६
  • २७
    ४२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद
    २४
  • २८
    २० गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार, औरंगाबाद
    निरंक
    १०
  • २९
    ३६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ३०
    ४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,उस्मानपूरा,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ३१
    १०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद
    ८२
  • ३२
    ९६ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद
    --
  • ३३
    ५० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद
    ११
  • ३४
    २०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद
    १९६
  • ३५
    २४ दूकाने,बन्सीलालनगर,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ३६
    १६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ३७
    ८४ गाळे ,उच्च् उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ३८
    ७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ३९
    २०१ गाळे ,अल्प उत्पन्न गट,देवळाई,औरंगाबाद
    निरंक
    १४
  • ४०
    २१४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,देवळाई,औरंगाबाद
    निरंक
  • मूकूंदवाडी,मूर्तीजापूर
  • ४१
    १७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद
    ११२
  • ४२
    ८२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद
    ६४
  • ४३
    ३३६ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद
    १९४
  • ४४
    ३४ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मूर्तीजापूर,औरंगाबाद
    २२
  • ४५
    ६८८ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूर्तीजापूर,औरंगाबाद
    १६१
  • गृहनिर्माण भवन,रोशन गेट,हर्सुल,तीसगाव,वाळूज,कन्नड,पैठण
  • ४६
    १६४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रोशनगेट,औरंगाबाद
    निरंक
  • ४७
    २१ दूकाने,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ४८
    १९२ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ४९
    ३२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ५०
    ११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,औरंगाबाद
    निरंक
  • ५१
    १०५ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,औरंगाबाद
    निरंक
  • ५२
    २४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ५३
    १६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ५४
    २४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,तीसगाव,औरंगाबाद
    निरंक
  • ५५
    ६ दूकाने,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ५६
    १६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    --
  • ५७
    ४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ५८
    ३८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,तीसगांव,औरंगाबाद
    निरंक
  • ५९
    ४५३ गाळे ,अल्प उत्पन्न गट,तीसगांव,औरंगाबाद
    निरंक
    ७८
  • ६०
    ४२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,वाळूज,औरंगाबाद
    निरंक
  • ६१
    १२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,पैठण,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ६२
    ५१ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,पैठण,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ६३
    ४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,कन्नड,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ६४
    १७० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,कन्नड,औरंगाबाद
    निरंक
  • ६५
    २४/८ गाळे ,मील्ट्री क्वाँर्टर,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • ६६
    १,२ इमारत(भाडयाने),गृहनिर्माण भवन,औरंगाबाद
    निरंक
    --
  • जालना-बीड
  • ६८
    २७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना
    निरंक
    ५६
  • ६९
    ५७ गाळे ,अल्प उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,जालना
    ३०
  • ७०
    २७ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना
    १३
  • ७१
    ०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,भोकरदन रोड,जालना
    निरंक
  • ७२
    १३ भूखंड,उच्च उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना
    निरंक
  • ७३
    १०० गाळे ,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालना
    निरंक
  • ७४
    ३५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मंठा रोड,जालना
    १०
  • ७५
    १८० गाळे ,अल्प उत्पन्न गट,मंठा रोड,जालना
    २१
  • ७६
    १३३ गाळे ,एसआयएचएस,रामनगर,जालना
  • ७७
    २० गाळे ,एसआरटी,रामनगर,जालना
  • ७८
    ११४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रामनगर,जालना
  • ७९
    ४० गाळे ,अल्प उत्पन्न गट,दूर्गानगर,जालना
    निरंक
  • ८०
    ३५३ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,(बीडी कामगार)जालना
    निरंक
  • ८१
    १४७ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८२
    १६५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८३
    ३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८४
    १८ भूखंड,उच्च उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८५
    ०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.१२१,श्रीकृष्ण नगर,जालना
    निरंक
  • ८६
    १४ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.११७,भोकरदन रोड,जालना
    निरंक
  • ८७
    २५ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,स.क्र.४१३,स्टेशन रोड,जालना
    निरंक
    १२
  • ८८
    ९४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालना
    निरंक
    --
  • ८९
    ६२४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,शिरसवाडी रोड,जालना
    निरंक
  • ९०
    २२ गाळे,अल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालना
    निरंक
    --
  • ९१
    १८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालना
    निरंक
    --
  • ९२
    १४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालना
    निरंक
    --
  • ९३
    १२० गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालना
    निरंक
    --
  • ९४
    १०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीड
    निरंक
    --
  • ९५
    १८ गाळे,अल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीड
    निरंक
    --
  • ९६
    ५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीड
    निरंक
  • ९७
    ४० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीड
    निरंक
  • ९८
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,बीड
    निरंक
    --
  • ९९
    १८८ गाळे,अल्प उत्पन्न गट,खांडेश्र्वरी,बीड
    निरंक
    --
  • नांदेड,परभणी,हिंगोली
  • १००
    ४१ गाळे,अल्प उत्पन्न गट,डीआरटी आणि टिआरटी रविंद्र नगर,नांदेड
    निरंक
  • १०१
    ४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,क्रांतीनगर,लेबर काँलनी ,नांदेड
    निरंक
  • १०२
    ४९ गाळे,उच्च उत्पन्न गट,आयटीआय जवळ,नांदेड
    निरंक
    १३
  • १०३
    ५४५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(एसआरटी)लेबर काँलनी ,नांदेड
    १३६
  • १०४
    २० भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०५
    २१ भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०६
    ६० गाळे,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०७
    २१० गाळे,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार ,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०८
    १० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी) बसमतनगर,हिंगोली
    निरंक
    --
  • १०९
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),हिंगोली
    निरंक
    --
  • ११०
    १५ गाळे,मध्यम उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणी
    निरंक
    --
  • १११
    २० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),परभणी
    निरंक
    २०
  • ११२
    २५ गाळे,अल्प उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणी
    निरंक
    --
  • ११३
    ५९४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,वांगी रोड,परभणी
    निरंक
    --
  • ११४
    ६० गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेड
    निरंक
  • ११५
    १५३ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेड
    निरंक
    १६
  • ११६
    ४४ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेड
    निरंक
    --
  • ११७
    २३ गाळे,अल्प उत्पन्न गट,लोहा,नांदेड
    निरंक
    --
  • ११८
    १५२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    ४०
  • ११९
    ९२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    १६
  • १२०
    १०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    १४
  • १२१
    ५० भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,(हेल्प स्किम)सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    --
  • लातूर,उस्मानाबाद
  • १२२
    ६८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर निलंगा,जि.लातूर
    निरंक
    --
  • १२३
    १०० गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर गूमास्ता काँलनी,कवा रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १२४
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबाद
    निरंक
  • १२५
    ५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबाद
    निरंक
  • १२६
    १८६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद
    १०
  • १२७
    २४६ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद
  • १२८
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),नांदेड रोड ,उदगीर
    निरंक
  • १२९
    ६४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३०
    ८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३१
    २६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३२
    २८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३३
    ८० भूखंड ,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूर
    निरंक
    ४२
  • १३४
    ४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,हमालमापाडी ,मूरुड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १३५
    ५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १३६
    ५ आणि ३५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(टिआरटी आणि डीआरटी) लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
    --
  • १३७
    ३६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(सेल्फ हेल्प बेसीस ) लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
    --
  • १३८
    १०८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट, लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
  • १३९
    १२४ गाळे,एसआयएचएस(एसाअरटी) लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
  • १४०
    २८ गाळे,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४१
    २२ गाळे,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४२
    ६१५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४३
    २७ भूखंड,उच्च उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४४
    १३ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    १०
  • १४५
    ३४२ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४६
    १६७ भूखंड,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४७
    २५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४८
    ४६ गाळे,मध्यम उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूर
    निरंक
    --
  • एकूण अभिहस्तांतरण झालेली प्रकरणे
    २८६५
अ.क्र. वसाह्तीचे नांव गाळे/भूखंड संख्या उत्पन्न गट आरक्षित प्रवर्ग गाळे/भूखंडाचे क्षेत्र(चौमी) गाळे/भूखंडाचे अंदाजित विक्री किंमत (रुपये) जाहिरातीव्दारे प्रसिध्द करण्यात आल्याची दिनांक
३ सूविधा भूखंड ,मंर्तीजापूर,औरंगाबाद सूविधा भूखंड निवीदा पध्दतीने सी-१,३०४.७८ सी -२,२४७.२८० सी-३,२७०.०० १६,२१,४३०/-
१३,१५,५३०/-
१४,३६,४००/-
दि १८/०१/२०१०
८५ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट ,अर्धापूर ,नांदेड ३२ अत्यल्प उत्पन्न गट १७ १५.८४ ६८,९००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
४२ गाळे, अल्प उत्पन्न गट ,अर्धापूर ,नांदेड १९ अल्प उत्पन्न गट २१.५२ ९८,९००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
८६ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,मूदखेड नांदेड अत्यल्प उत्पन्न गट १५.८४ ४३,५००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
१८ गाळे, अल्प उत्पन्न गट,मूदखेड नांदेड अल्प उत्पन्न गट २१.५२ ६५,०००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
१२० गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,भोकरदन जालना ३५ अत्यल्प उत्पन्न गट १४ १५.७९ ५५,५००/- दि ३०/०८/०९
१४९ गाळे, अल्प उत्पन्न गट,भोकरदन जालना १२ अल्प उत्पन्न गट २१.५२ ८७,५००/- दि ३०/०८/०९
१६६ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,बोरी,परभणी १६१ अत्यल्प उत्पन्न गट ३३ १५.८४ ५३,५००/- ०२/०४/०९
१८८ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,खांडेश्र्वरी, बीड अत्यल्प उत्पन्न गट २० १५.८४ ६२,१००/- दि १२/०१/०९
[view_3]

विदर्भ गृहनिर्माण मंडळ सन १९५१ पासून स्वतंत्ररित्या विदर्भात कार्यरत होते. त्यानंतर नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा प्रादेशिक घटक म्हणून विदर्भाच्या ९ जिल्हयात ५ डिसेंबर, १९७७ पासून कार्यरत होते. दि. १३/७/१९९२ रोजी अमरावती मंडळाची स्थापना झाली असून,नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या सहा जिल्हयात कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त राहून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण समाजाच्या विविध गटातील लोकांना घरे व विकसित भूखंड मालकी हक्काने उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेते व त्यानुसार घरबांधणी व जमिन विकासाचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविते.

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत मुख्यत्वेकरून खालील कार्यक्रम राबविले जातात.
  • गृहनिर्माण योजना
  • राष्ट्रीय गृहनिर्माण योजना
  • विशेष नियोजन प्राधिकरण, नवीन चंद्रपूर
  • जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्रूत्थान कार्यक्रम (जेएनएनयुआरएम) व एकात्मिक गृहनिर्माण योजना (आयएचएसडीपी)
  • राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना
[view_1]