ई-निविदा सादर करतांना सादर केलेल्या तांत्रिक लिफाफा व आर्थिक लिफाफा माहितीची छाननी विविध अधिका-यांच्या निर्णयातील विसंगती दूर करणे व शासनाच्या सर्व अधिकारांचं निर्णय समन्यायी तत्वावर आधारित असणे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांबाबत सुधारणा.
गृहनिर्माण योजनेसाठी दक्षता व गुण नियंत्रण कक्षामार्फत पुरवण्यात आलेली साईट रजिस्टर अद्ययावत ठेवण्याबात.
कर्मघा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांबाबत सुधारणा करणेबाबत.
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासनाची कामे करणा-या कंत्राटदारांना चालू कत्राटाबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणीसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करणे
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आस्थापनेवरील मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक, वरिष्ठ लिपीक या पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करणेबाबत.