प्रशासन

म्हाडा कायदा १९७६ अन्वये प्राधिकरणात एक अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि पाच अशासकीय सदस्य त्यांच्यापैकी एक प्राधिकरणांच्या कर्मचार्‍यांचा प्रतिनिधी असेल. हे सर्व राज्य शासनाकडून नियुक्त केले जातात. गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासनाचे सचिव आणि नागरी सुविधा विभागाचे सचिव हे प्राधिकरणाचे पदसिध्द अधिकारपरत्वे सभासद असतात. प्राधिकरणात आता एक अर्ध वेळ अध्यक्ष आणि पुर्ण वेळ उपाध्यक्ष असतो.उपाध्यक्ष हे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही असतात. किमान २ महिन्यातून एकदा प्राधिकरणांची बैठक असते.