अभिहस्तांतरणासाठी गाळेधारकांनी करावयाची पूर्तता
- आपल्या इमारतीतील गाळेधारकांची यादी तयार करुन अभिहस्तांतरणाची प्रक्रीया सुरु करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना करा.
- सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना करण्याचा एक भाग म्हणजे नाव आरक्षण प्रस्ताव उप निबंधक सहकारी संस्था यांना सादर करणे यासाठी
- मुख्य प्रवर्तकाचा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा नाव आरक्षण करण्यासंबंधीचा विनंती अर्ज.
- नाव आरक्षण करण्यासंबंधीचा छापील अर्ज.
- मुख्य प्रवर्तक निवडीबाबत संस्थेच्या सभेच्या इतीवृत्त.
- सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी
- स्टेटमेंट सी प्रत-१