महाराष्टृ गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही एक शिखर संस्था असून प्राधिकरणाच्या अखत्यारीतील काम करणार्‍या मंडळापैकी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दिनांक २३/८/१९९२ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे. नाशिक मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक येथे असून त्याअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्हयांचा समावेश आहे.हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

विभागीय कार्यालयाचा पत्ता :-
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
गृहनिर्माण भवन, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक - ४२२००२
दूरध्वनी क्र. ०२५३-२५७३०४९, २३१०३६५ फँक्स क्र. ०२५३-२३१७६३३

 
 
 
[view_3]

Response Operation

  1. Information of collapse obtained/received from BMC, Govt. or any other source.
  2. D.E. in-charge of control room to rush to site of collapse.
  3. JE in Control room to inform fire brigade, Police, Nodal Officer, Dy C.E., C.O., C.E., V.P.
  4. D.E. or E.E. to intimate fire brigade etc. and Initiate rescue operation.
  5. J.E. in-charg of control room to inform details of collapse to the nodal officer, other officers and VVIPS and other agencies.
  6. Nodal officer to rush to site of collapse and assess situation and call for help of other agencies.
[view_3]

The Island City of Mumbai has salty, humid environment and heavy rainfall as well. The city is surrounded by sea & has limited land. About 150 years ago, Industrialization and Urbanization started in this city. About 100-125 years ago, buildings of 4 to 5 storey were built privately in accordance with the then available technology and with conventional methods. These buildings were built of load bearing walls, wooden joists, posts, Manglore tiles roof, ladi coba flooring etc. After 1940, some buildings were constructed of R.C.C. Middle class families & workers started staying in these buildings on rental, basis. In the year 1948, the Government enacted the Rent Control Act, 1942. As a result the rents were frozen to the level of 1940. The owners of the old and dilapidated buildings having lost both the means and the incentive gave up to take care of their rented buildings and to maintain it. The tenants also felt that it was the only responsibility of the owners, both owners and tenants remained reluctant to maintain and carry out essential repairs to their building. Due to the salty, humid environment of island city of Mumbai, heavy rainfall and day to day aging of the conventional type material used for construction, the buildings went into dilapidated condition and finally started to collapse, thereby causing loss of life and property. To find out solution on this situation, the Govt of Maharashtra appointed "Bedekar Committee" which suggested to establish a separate Board to carry out essential structural repairs and if required, reconstruction of these buildings on the Island City of Mumbai. According to the recommendation of the Bedekar Committee, the Govt. enacted the Mumbai Building Repairs and Reconstruction Act 1969. Thus the Mumbai Building Repairs and Reconstruction Board came into existence in 1971. Previously, it was expected that the problem of Repairs and Reconstruction would be solved within 10 years. However, it was experienced that it would not be possible, as such the activity was entrusted to the Mumbai Housing and Area Development Board that came into existence in December 1977 under MHADA. Due to various work areas, the Mumbai Housing and Area Development Board was further trifurcated in November 1992, and a new Board, viz. Mumbai Building Repair and Reconstruction Board came into existence which is carrying out all the activities of the Repair and Reconstruction program of old and dilapidated buildings as per Chapter VIII and VIII-A of MHAD Act. 1976.

1.1CESSED BUILDINGS ON ISLAND CITY OF MUMBAI
There are 19642 privately owned rental buildings in the ‘A’ to ‘C’ category in the Island City of Mumbai considered under the Repair & Reconstruction Program which were constructed upto 30th Sept. 1969. The State Govt. levied a separate tax on these buildings apart from other taxes as per section 84 of the MHAD Act.

These 19642 cessed buildings are further classified into following three categories as per section 84 of the MHAD Act.

Period of construction Category No. of buildings
Upto 1st September, 1940 A 16,502
Between 1st September,1940 & 31.12.1950 B 1,489
Between 1st January,1951 & 30th  September,1969 C 1,651
Total   19,642
During last 32 years, some cessed buildings have collapsed, some were demolished because of its dilapidated condition, some were reconstructed / redeveloped and some were decessed.  

As per the Pre-monsoon Survey carried out by the Board’s Engineers this year, the figures of buildings existing on site are as follows :-
Category     No. of buildings
        A               13,360
        B               1,474
        C               1,270
    -------------------------------------------------------
     Total             16,104

 

 

1.2          RESCUE AND RELIEF OPERATION:
 

Majority of these old building have outlived their life due to passage of time. So far over 24169 repair works have been carried out. Some Buildings are required to be repaired on several occasions due to ceiling amount prescribed for such repairs. Inspite of this it is observed that many building either partly or fully collapse especially during rainy season, causing loss of life and property. MHADA is required to provide rescue and relief operations including rehabilitation of affected during such a calamity.

  1. DISASTER MANAGEMENT PLAN:

  The Govt. of Maharashtra has desired that the Govt. and Semi-Govt. departments in the State should be in preparedness for any emergency situation.
The disasters could be natural events such as flood, cyclone, earthquake or man made events such as fires, chemical disaster, accidents or sabotage.
Therefore, there is need for designing a disaster Management plan to ensure that the sources of hazards are controlled if possible and minimised if not and also facilitate implementation of rescue and relief operation including rehabilitation efficiently.
In Mumbai, MBRRB has up hill task of caring old cessed dilapidated buildings, which have outlived their lives. These structures are generally load bearing and Vulnerable to vibrations caused due to earthquakes and can crumble down, Mumbai has been classified in “High Vulnerability Zone” for earthquake tremors. Un-noticeable minor tremors continue to take place weakening the foundation of old buildings very easily as compared to buildings built with reinforced cement concrete. Secondly, the development of this old city is quite congested with practically no open space kept between the adjoining buildings. Also majority of them are mainly located along narrow streets. Any collapse of such a buildings leads to huge loss of lives and property, even dislocation of road communication thereby preventing movement of rescue and relief works.
The need for designing a Disaster Management Plan is to ensure efficient implementation of rescue and relief operations.

DISASTER MANAGEMENT PLAN OF MBRRB :

Disaster Management is an applied multi disciplinary subject. It incorporates classical management function, of planning and administration as well as Co-Ordination of different departments or organisations.MBRRB has prepared a Disaster Management plan to facilitate implementation of rescue and rehabilitation operations promptly in Co-ordination with Various departments and organisations. The disaster Management Plan structure would have three Components

  1. Risk Analysis
  2. Response Plan
  3. Mitigation Strategy

 

a) RISK ANALYSIS: - 
Though MBRRB has been repairing or reconstructing these old dilapidated buildings since the year 1971 within the limited financial resources, collapses in these buildings continue to occur due to reasons beyond it’s control. Unauthorised additions and alterations by the occupants, Overloading, increasing commercial activities, water seepages through toilet blocks, removal of props, poor or no maintenance etc, imbalances the structural stability. MBRRB has started conducting annual survey of each of the old building to identify the dangerous buildings or portions thereof and to take remedial measurers like propping and demolition of such areas. Dangerous buildings are also identified and occupants are cautioned to shift to the transit camps. This year 24 buildings have been identified as dangerous.
MBRRB has constructed about 18,723 transit tenements for rehabilitation of such dishoused occupants from these buildings

b) RESPONSE PLAN
MBRRB has provided a Control Room, which works round the clock. The control Room is provided with manpower, communication system and other equipments so as to deal with any disaster by immediately attending the site of disaster, organise help of Fire Brigade for rescue operation, clear the site debris and provide transit accommodation and other medical and monetary relief to the affected persons. Adequate Transit Tenements have been earmarked for allotment to dishoused persons. 
The Control room is also provided with communication system to call for help from other Govt. or private organisation at time of major disaster.

c) MITIGATION

  1. It has not been feasible to repair or reconstruct all the old dilapidated building within the available resources. MHADA has carried out 24,837 repair works and has reconstructed 452 buildings having 34,160 tenements. The task of reconstruction of 19,642 old buildings is stupendous. Govt. intends to invite private participation by way of grant of incentive in additional floor space index to accelerate the pace of reconstruction.
  2. The new buildings will be designed to withstand the seismic forces.
  3. MBRRB has entered in MOU with IIT, Mumbai for training its engineers for carrying out the safety analysis of all the cessed dilapidated buildings in the Island City of Mumbai. MBRRB is also in the process of Empanelment of experienced Engineers and Architects for carrying out structural audit and repairs/reconstruction of old and dilapidated cessed buildings. It is also decided to enlighten the tenants/occupants about the state of their building and encourage them to adopt proper and timely maintenance techniques. MBRRB is also preparing long term and short-term policy papers for effectively address these problems. MBRRB will insist to incorporate its policy suggestions regarding old and dilapidated buildings in the State Housing Policy.
[view_3]
अ. क्र. संक्षिप्त नाव पत्ता संपर्क  
1 सिविल डिफेन्स फायर ब्रिगेड स्टेशन   २२८४ ३६६७  
2 नरिमन पॉईंट फायर ब्रिगेड स्टेशन   २२८८ २७८७  
3 शिवडी फायर ब्रिगेड स्टेशन   २३७६ ०७५६  
4 मांडवी फायर ब्रिगेड स्टेशन   २३७३ ८८१८, २३७१ ६६९४  
5 इंदिरा डॉक फायर ब्रिगेड स्टेशन   २२६१ १५८९  
6 दादर (मुंबई मराठी ग्रंथसंघ्रलय मार्ग)   २४१३ ४२००  
7 शिवाजी पार्क फायर ब्रिगेड स्टेशन   २४४५ ७२०३  
8 वरळी फायर ब्रिगेड स्टेशन   २४३० ०१७८  
9 गोवालिया टँक फायर ब्रिगेड स्टेशन   २३६४ ६००१  
10 भायखळा मुख्य स्टेशन   २३०७ ६१११, २३०७ ६११२  
11 नाना चौक फायर ब्रिगेड स्टेशन   २३६२ २४२७  
12 मेमन वडा फायर ब्रिगेड स्टेशन   २२७२ ०८३२, २३७३ ८८१८, २३०८ ५९९१, २३०८ ५९९४, २३०८ ६१८१, २३०८ ६१८३  
13 फोर्ट फायर ब्रिगेड स्टेशन   २२६१ १९४२  
14 कुलाबा फायर ब्रिगेड स्टेशन   २२०४ ३६०३  
 
[view_3]

पोलिस विभाग (डीजी व जीपी)

अ. क्र. पदनाम संपर्क
1 महासंचालक व पोलिस महानिरीक्षक एम.एस. मुंबई २२०२६६७२, २२६२०१११/४२७, फॅक्स: २३६४९०५५
2 अतिरिक्त पोलिस महासंचालक, (एल अँड ओ) एम.एस. मुंबई. २२०२६७४७, फॅक्स: २२०२६७४७
3 विशेष पोलिस महानिरीक्षक, (प्रशासन) एम.एस. मुंबई २२०२६६५१, फॅक्स: २२०२६६५१
4 विशेष पोलिस महानिरीक्षक, एसआरपीएफ, मुंबई २२२८५६२९६, फॅक्स: २२८५३७०१
5 विशेष पोलिस महानिरीक्षक (पीसीआर) एम.एस. मुंबई २२०२०६३२, फॅक्स: २२०२१६८०
6 विशेष पोलिस महानिरीक्षक, वाहतूक मुंबई २२६१५७५७, फॅक्स: २२६२६६४४,
7 विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) एम.एस. मुंबई २२०२६१९२, फॅक्स: २२८२३२९६
8 विशेष पोलिस महानिरीक्षक (पी अँड सी) एम.एस. मुंबई २२०२३३९९
 

पोलिस आयुक्त विभाग

अ. क्र. पदनाम संपर्क
1 पोलिस आयुक्त २२६२ ०८२६, २२६१ ३५५२, २२६२ ०१११, फॅक्स: २२६२ १८३५
2 सह पोलिस आयुक्त, (वाहतूक) २४९५ ४४४३, २४९४ ०३०३
3 सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) २२६२ ४४०५, फॅक्स: २२६५ ५०१०
4 सह पोलिस आयुक्त (प्रशासन) २२६२ ०८७९, फॅक्स: २२६२ ०१३८
5 अतिरिक्त पोलिस आयुक्त, (एस. बी. १) २२६२ १७६३, फॅक्स: २२६५ ५०११
6 अतिरिक्त पोलिस आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा) २२६१ १५६९, २२६२ ०१११, एक्सटेंशन-१३३, फॅक्स: २२६५ ५०७५
7 अतिरिक्त पोलिस आयुक्त, (एस / आर) २३०८ ००२३, २३०७ ०५०५, एक्सटेंशन-४०२, फॅक्स: २३०८ ००२४
8 अतिरिक्त पोलिस आयुक्त, (सी / आर), मुंबई २३७८ २६३६, २४१४ ०९०९, एक्सटेंशन-३०२, फॅक्स: २३७१ ९२६७
9 अतिरिक्त पोलिस आयुक्त (ई / आर), मुंबई. २५२३ ०८९३ / ०८९४, २५२२ २१२१, एक्सटेंशन-१०२, फॅक्स: २५२२ १२९९
10 अतिरिक्त पोलिस आयुक्त (डब्ल्यू / आर), मुंबई. २६४० २१२२, २६४१ ३४३४
11 डी.सी.पी (एच.क्यू.I), मुंबई २२६२ ००४३, २२६२ ०१११, एक्सटेंशन-११३, फॅक्स: २२६२ ६९९४
12 डी.सी.पी (एच.क्यू.II), मुंबई २२६७ ८७५१, २२६२ ०१११, एक्सटेंशन-१२२, फॅक्स: २२६६ ३७६७
13 डी.सी.पी. (अंमलबजावणी), मुंबई. २२६९ २५१५, २२६२ ०१११, एक्सटेंशन-१२३, फॅक्स: २२६९ २५१५
14 डी.सी.पी. (शोध), मुंबई २२६२ ०९६०, २२६२ ०१११, एक्सटेंशन-१३८, फॅक्स:२२६१ २८३०
15 डी.सी.पी. (नार्कोटिक सेल), मुंबई २२१६ २३०८, २२६२ ०७०७, एक्सटेंशन-३४७, फॅक्स:२२१६ २३०९
16 डी.सी.पी. (एस.बी.I, सीआयडी), मुंबई २२७० ११७७, २२६१ ८८४६, २२६२ ०१११, एक्सटेंशन-११६, फॅक्स:२२६१ ८८४६
17 डी.सी.पी. (एस.बी.II, सीआयडी), मुंबई २२६२ ११६९, २२६२ ०१११, एक्सटेंशन-१३२, फॅक्स:२२६२ ०७२१
18 डी.सी.पी. (संरक्षण), मुंबई २२६५ २७६७, २२६२ ०१११, एक्सटेंशन-१३७, फॅक्स:२२६५ ५०७५
19 डी.सी.पी. (वाहतूक), मुंबई २४९२ ४७३४, २४९४ ०३०३, एक्सटेंशन-१०३, फॅक्स:२४९२ ४७३४
20 डी.सी.पी. (वायरलेस), मुंबई २२८३ १५६५, २२६५ ०७०७, एक्सटेंशन-३१९, फॅक्स:२२८३ १५६५
21 डी.सी.पी. (झोन I), मुंबई २२६२ ०४५३, २२६७ १४०८, एक्सटेंशन-१५५, फॅक्स:२२६७ १४०८
22 डी.सी.पी. (झोन II), मुंबई २३०७ ३६६३, २३०७ ०५०५, एक्सटेंशन-४०४, फॅक्स:२३०१ ०५२४
23 डी.सी.पी. (झोन III), मुंबई २३७० ०६०८, २१४१ ०९०९, एक्सटेंशन-५०६, फॅक्स:२३६७ १४०८
24 डी.सी.पी. (झोन IV), मुंबई २४०२ ११०१, २४०२ ८३७०, २४१४ ०९०९, एक्सटेंशन-३०८, फॅक्स:२४०१ ८३८३
25 डी.सी.पी. (झोन V), मुंबई २४९७ ६९६०, फॅक्स:२४९२ ७३०८
26 डी.सी.पी. (एलए I), मुंबई २४१६ ८५२६, २४१४ ०९०९, एक्सटेंशन-३१०, फॅक्स:२४१४ ५६१३
27 डी.सी.पी. (एलए II), मुंबई २४९३ ९३४४, २४९४ ०३०३, एक्सटेंशन-१०५/१०६, फॅक्स:२४९३ ९६०१
28 डी.सी.पी. (एलए III), मुंबई २४९३ ०८४०, २४९४ ०३०३, एक्सटेंशन-१०९, फॅक्स:२४९२ ९९७०, २४९१ ३१७५
29 कमांडंट जनरल आणि महासंचालक, नागरी संरक्षण (होमगार्ड) २२०२ २२४६, २२८४ ३६६७
 

महसूल आयुक्त

अ. क्र. पदनाम संपर्क
1 कोकण विभाग २७५७ १५१७, २७५७ १३२४, फॅक्स:२७५७ १५१६
 

जिल्हाधिकारी

अ. क्र. पदनाम संपर्क
1 मुंबई २२६६ २४४०, २२६६ ४२३२, फॅक्स:२२६७ ०६५६
2 बीएसडी (मुंबई) २६५५ ६७९९, २६५५ ७८०७, फॅक्स:२६५५ ६८०५
 

महत्वाचे पोलिस स्टेशनचे दूरध्वनी क्रमांक

अ. क्र. पदनाम संपर्क
1 २२८५ २८८५, २२८५ ६८१७, २२६१ १२१२, २२१८ ८००९, २२१८ ३२२५, २२६१ ६५७८, २२६१ ५८३०, २२६२ १३१३, २२६१ १९३९
2 बी २३७१ ६२७८, २३७५ ३६७६, २३४६ ३३३३, २३४७ ६११४, २३७५ ३७६२, २३७४ ८२००
3 सी २३८७ २५२५, २३८६ ९७१९, २२६७ ८११५, २२६२ ०६९७, २२०८ ०३०३, २२०८ ४३०३
4 डी २४९४ ११०९, २४९७ ८५२७, २३८० ४५०५, २३८० ३५०५, २३८६ ७८७३, २३८७ २८९३, २३७५ ५२६४, २३७१ ९८०८, २२२८८ ०२६६/६५, २२८८ ०२६७, २३६३ ५५१७, २३६३ ५५१३
5 २३७५ ५२६४, २३७१ ९८०८, २३०९ २२७३, २३०७ ८१०९, २३०७ ८२१३, २३०७ ०५३५, २३०७ ०५३२, २४०१ ३७६७, २४०७ ४४४७
6 एफएस / जीएस २४१८ ५६३७, २४१८ १७५९, २३०८ ४७५८, २३०९ ५६६७, २४३० ३६५४, २४२२ ७२२९, २४१४ ०९०९, २३७३ ३०४३, २३७१ ५८६३, २३७५ ८१६३, ५६५६ ७२६२, २४१८ ४३७५, २४१८ ५६१८`, २४१८ ५३५०, २४१८ ५६१६, २४९३ ०३८५, २४९४ ८२५४
7 एफएन / जीएन २४२२ ९०५९, २४३७ ०६४१, २४०१ १७८३, २४०१ ०१०३, २४३० ३६५४, २४२२ ७२२९, २४४५ ३८३३, २४४५ ६२३७, २४०२ ६३०७, २४०३ १३७६, २४०७ ३९८८, २४०७ ४३६८
 
[view_3]
अ. क्र. संक्षिप्त नाव पत्ता संपर्क  
1 बाई यमुनाबाई एल नायर हॉस्पिटल डॉ आनंदराव नायर रोड, ई-वार्ड   २३०८ १४९०-९९  
2 किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल पार्ले, एफ / एस वॉर्ड.   २४१३ ६०५१, ४१३१७६३  
3 लोकमान्य टिलक म्युनिसिपल जेनेरल हॉस्पिटल, सायन   २४०७ ४५३९, २४०७ ६३८१  
4 ई.एन.टी. (फोर्ट)   २२०४ २५२६, २२०४ ३३२२  
5 कस्तुरबा (महालक्ष्मी)   २३०८ ३९०१-०४  
6 टी.बी. हॉस्पिटल (सीवरी)   २४१४ ६९९३-९७, २४१४ ६७८९  
7 भाभा (वांद्रे)   २६४२ २७७५, २६४२ २५४१-४२  
8 भाभा (चेंबूर)   ५५२०३३३, ५५२०३३४  
9 भाभा (कुर्ला)   ५११३१४४, ५१४०२४१  
10 व्ही.एन.देसाई (सांताक्रूझ)   २६१८ २०८१-८३, २६१८३०१८, २६१५१५०६  
11 कूपर (वायले-पार्ले)   २६२० ७२५४-५८, २६२० ५८९२  
12 मा हॉस्पिटल (चेंबूर)   २५२२ ०३३३-३४  
13 सेंटमुक्तबाई (बर्वे नगर)   २५१२ ६०८८, २५१५ ३७७१  
14 राजावाडी (घाटकोपर)   २५०९ ४१४५-५३, २५१२ ५६१०, २५१२ ५६११, २५१२ ७३७२  
15 भगवती (बोरिवली)   २८९३ २४६१/६३, २८९२ ६६२९/३०  
16 अग्रवाल, मुलुंड (पश्चिम)   २५६० ५७२८-३०, २५६४ ०७६७  
17 मुलुंड जनरल, मुलुंड (पूर्व)   २५६८ ६२२५, २५६१ ६२२६  
18 सेन्टेनरी (कांदिवली) (शताब्दी)   २८०५ १५०९, २८०५ ०८८२  
19 सेन्टेनरी (गोवंडी) (शताब्दी)   २५५६ ४०६९-७०-७१  
20 एम.व्ही.देसाई (मालाड-पूर्व)   २८७७ ४२१५, २८७७ ७८५७  
21 सायन हॉस्पिटल, सायन   ४०९०००२, ४०९०३६७, ४०७६३८२  
22 म्युनिसिपल हॉस्पिटल, मुलुंड (पू)   ५६१६२२५, ५६१६२२६  
23 नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल   ३०८१४९२, ३०८१४९१  
 
[view_3]
अ. क्र. संक्षिप्त नाव पत्ता संपर्क  
1 बाई यमुनाबाई एल नायर हॉस्पिटल डॉ आनंदराव नायर रोड, ई-वार्ड   २३०८ १४९०-९९  
2 किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल पार्ले, एफ / एस वॉर्ड.   २४१३ ६०५१, ४१३१७६३  
3 लोकमान्य टिलक म्युनिसिपल जेनेरल हॉस्पिटल, सायन   २४०७ ४५३९, २४०७ ६३८१  
4 ई.एन.टी. (फोर्ट)   २२०४ २५२६, २२०४ ३३२२  
5 कस्तुरबा (महालक्ष्मी)   २३०८ ३९०१-०४  
6 टी.बी. हॉस्पिटल (सीवरी)   २४१४ ६९९३-९७, २४१४ ६७८९  
7 भाभा (वांद्रे)   २६४२ २७७५, २६४२ २५४१-४२  
8 भाभा (चेंबूर)   ५५२०३३३, ५५२०३३४  
9 भाभा (कुर्ला)   ५११३१४४, ५१४०२४१  
10 व्ही.एन.देसाई (सांताक्रूझ)   २६१८ २०८१-८३, २६१८३०१८, २६१५१५०६  
11 कूपर (वायले-पार्ले)   २६२० ७२५४-५८, २६२० ५८९२  
12 मा हॉस्पिटल (चेंबूर)   २५२२ ०३३३-३४  
13 सेंटमुक्तबाई (बर्वे नगर)   २५१२ ६०८८, २५१५ ३७७१  
14 राजावाडी (घाटकोपर)   २५०९ ४१४५-५३, २५१२ ५६१०, २५१२ ५६११, २५१२ ७३७२  
15 भगवती (बोरिवली)   २८९३ २४६१/६३, २८९२ ६६२९/३०  
16 अग्रवाल, मुलुंड (पश्चिम)   २५६० ५७२८-३०, २५६४ ०७६७  
17 मुलुंड जनरल, मुलुंड (पूर्व)   २५६८ ६२२५, २५६१ ६२२६  
18 सेन्टेनरी (कांदिवली) (शताब्दी)   २८०५ १५०९, २८०५ ०८८२  
19 सेन्टेनरी (गोवंडी) (शताब्दी)   २५५६ ४०६९-७०-७१  
20 एम.व्ही.देसाई (मालाड-पूर्व)   २८७७ ४२१५, २८७७ ७८५७  
21 सायन हॉस्पिटल, सायन   ४०९०००२, ४०९०३६७, ४०७६३८२  
22 म्युनिसिपल हॉस्पिटल, मुलुंड (पू)   ५६१६२२५, ५६१६२२६  
23 नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल   ३०८१४९२, ३०८१४९१  
 
[view_3]
अ. क्र. संक्षिप्त नाव पत्ता संपर्क  
1 सेंट झोन सर्व्हिसेस सीएसटी २६६२९१३  
2 सरयोदय हॉस्पिटल घाटकोपर ५१५२३३२  
3 टी. बी. ब्लड बँक शिवली ४१२८४४०  
4 अससोसिएटे ब्लड बँक वरळी ४९३१६३१, ४९३८८४६  
5 भाभा हॉस्पिटल कुर्ला ५१४०२४१  
6 भाभा हॉस्पिटल वांद्रे (प) २६४२२५४१/०२, एक्सटेंशन - १२२, १४१  
7 अर्पण ब्लड बँक आर.बी. मेहता रोड, घाटकोपर (पू)  ५१११३१३, ५२९५४३  
8 ईएसआयसी हॉस्पिटल मुलुंड २५६४५५२१, एक्सटेंशन ११३  
9 ईएसआयसी हॉस्पिटल कांदिवली २८८७७७६४/६५/६६, एक्सटेंशन २२६  
10 ईएसआयसी हॉस्पिटल वरळी ४९३३१४२, ४९३३४२८  
11 जैन क्लिनिक खाडिलकर रोड, मुंबई-४ ३८२९३०८, ३८८४८६६  
12 के.बी. भाटिया हॉस्पिटल कुर्ला मुंबई -७० २६५००१४४, एक्सटेंशन-२४५  
13 के.बी. भाटिया हॉस्पिटल तारदेव मुंबई ३०७१२९२, ३०९४०५०  
14 कूपर म्युनिसिपल हॉस्पिटल विलेपार्ले (पू) मुंबई-५६ २६२०७२५४ ते ५८, एक्सटेंशन-२६३  
15 भगवती हॉस्पिटल एस.व्ही.रोड, बोरिवली, मुंबई - ९२ २८९३२४६१ ते ६३, एक्सटेंशन-१०५  
16 राजावाडी हॉस्पिटल रजवाडी, घाटकोपर, मुंबई - ७७ ५१२३७२१, ५१२३७५०  
17 हाफकिन इन्स्टिटयूट ए दोंदे मार्ग, परेल, मुंबई -१२. ४१२९३२०, ४१२९३३०  
18 सुश्रुषा कॉ-ऑप. हॉस्पिटल रानडे रोड, दादर मुंबई - २८ ४४४९१६१, ४४४९१६२  
19 ईएसआयसी हॉस्पिटल जी. जाधव मार्ग, वरळी, मुंबई - १८ २४९३३१४२-४३, एक्सटेंशन-२१५  
20 पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल माहीम मुंबई - ४०००१६. ४४५१५१५, ४४५२२२२  
21 एन. वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल ए. डोंडे मार्ग, परेल मुंबई - १२. ४१२७७८७, ४१२९७८६  
22 एल. टी. म्युनिसिपल जेनेरल हॉस्पिटल सायन, मुंबई - ४०००२२. २४०९५०९९, २४०७६३८१, २४०८२५०४, एक्सटेंशन-५३५  
23 एम.जी. मेमोरियल हॉस्पिटल डॉ.एस.एस.राव रोड, परेल मुंबई. ४१३२५७५  
24 टाटा मेमोरियल हॉस्पिटल डॉ.इ.बी. राव रोड, परेल मुंबई - १२ ४१४६७५०, ४१२७०९६  
25 के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.इ.बी. राव रोड, परेल मुंबई - १२ २४१३६०५१, २४१३१७६३, २४१३५१८९, एक्सटेंशन-२५०७  
26 बी.वाय.एल. नायर हॉस्पिटल बी.वाय.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल २३०९८१५०, २३०८१४९०, २३०८१४९१, एक्सटेंशन-५६३  
27 हरकीसदास हॉस्पिटल जे.डी. मार्ग, तारदेव मुंबई - ४०००३४. ३००९५३००, एक्सटेंशन-२६८  
28 ब्रिज कँडी हॉस्पिटल ए. के. मार्ग २३६६७८२०  
29 समर्पण ब्लड बँक   २५१११३१३, २५१००१००  
30 भाटिया हॉस्पिटल जी. डी. मार्ग मुंबई - २६. ५६६६०६५६  
31 बॉम्बे हॉस्पिटल १२, न्यू मरीन लाइन्स, मुंबई २० २२०६७६७६ , एक्सटेंशन-२१५, २१६  
32 सेंट जॉर्ज हॉस्पिटल सीएसटी स्थानकाजवळ, फोर्ट मुंबई -१ २२६२०३४४  
33 रेड क्रॉस ब्लड बँक एस. बी. रोड, फोर्ट, मुंबई - २३ २२६६३१९५  
34 जी. हॉस्पिटल एल.टी.रोड, धोबीटालाव, मुंबई २२६२१४६४/६६/६७, एक्सटेंशन-३५१ (पी), २२६२१४६८  
35 कामा-एलिब्स हॉस्पिटल म्हापलिका मार्ग. मुंबई -१. २२६११६४८, २२६२०३९०, २२२६११६५४, २२६११८७१  
36 अंबिके ब्लड बँक बी.एस. मार्ग घाटकोपर (प) २५११६९७८  
37 जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल सर जे. जे रोड रोड भायखळा, मुंबई - ८ २३७३९४००, २३७३५५५५, एक्सटेंशन-२२४८  
 
[view_3]
  1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.

      वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.

  2. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
 
अ.
क्र. 
वसाहतीचे नाव  अभिह्स्तांतरण वसाहत संख्या आरक्षण  जी फ टी सदनिका  भूखंडे 
इमारती  सदनिका
लोकमान्य नगर, पुणे ३४ ४६ ५८८ ००
लक्ष्मी नगर, पुणे १३ ३०१
आगरकर नगर, पुणे ४०
स.क्र. १९१/अ,येरवडा,पुणे १४०
गोल्फ कल्ब, येरवडा, पुणे ६४
लोहगाव
फुले नगर, येरवडा,पुणे -- -- -- ३००
महर्षी नगर, पुणे ८० ११४
गोखले नगर, पुणे २२ २२ ३५२ २०२
१० एस.टी.नगर, पिंपरी,पुणे-१८ १६ ३२
११ मोरवाडी, पिंपरी, पुणे -- -- --
१२ खर्डी, पुणॆ -- -- २२३
१३ हडपसर, पुणॆ -- -- -- --
१४ सोपान नगर, सासवड -- -- ४१ २५
१५ सोलापूर -- -- १४५
१६ कोल्हापूर -- -- ३९
१७ इंचलकरंजी -- -- २५०
१८ फलटण, सातारा -- -- ५३
१९ पलूस -- -- ९९
२० मिरज़ -- -- -- -- २५
२१ सांगली -- -- --
२२ सातारा, बनवडी -- -- ४८
२३ तळेगाव, पुणॆ -- -- --
२४ लोणावळा -- -- --
एकूण ८२  ८६ १२३३ १४४७  ५५८
 
अ.क्र. वसाहतीचे नाव एकूण सदनिका उत्पन्न गट राखीव गट सदनिकेचे क्षेत्र सदनिकेची तात्पुरती विक्री किंमत/Ps.
             
             
             
             
[view_3]
  1. लोकसेवार्थ निवारा पुरविणे. (घरकुल, भुखंड, दुकाने इत्यादी.)
  2. शासनाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्प राबविणे जसे लोक आवास योजना, वँम्बे योजना, राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार प्रकल्प, एकात्मिय गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार प्रकल्प (आए.एच.एस.डी.पी.), शहरी गरीबांसाठी मुलभूत सुविधा योजना(बी.एस.यु.पी.), राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना भाग-१ व भाग-२ इत्यादी.
  3. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विविध स्त्रोतांन्वये जसे कमाल जमिन धारणा कायदा, कलम४१, कलम ५२ महानगरपालिकांचे अत्यल्प उत्पन्न गटासाठीचे आरक्षण व महानगरपालिकांचे गृहनिर्माणसाठाची जागा इत्यादी मार्गांनी जमिन उपलब्ध करुन घेणे.
[view_3]
माहिती आढळली नाही
माहिती आढळली नाही
[view_3]

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे हे म्हाडाचा एक विभागीय घटक आहे.त्याची स्थापना दिनांक ५ डिसेंबर १९७७ रोजी म्हाड कायदा,१९७६ च्या कलम १८ च्या तरतुदीनुसार करण्यात आली.

पुणे मंडळाचे प्रादेशिक मुख्य कार्यालय पुणे येथे असून त्याच्या कार्यक्षेत्रात पुणे, कोल्हापुर, सोलापुर, सांगली व सातारा या ५ जिल्हांचा समावेश आहे. ह्या जिल्ह्यात अ,ब आणि क श्रेणी अंतर्गत महानगरपालिका पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड आणि ४१ मनपा नगरपालिका येत आहेत.

 

[view_3]
  • प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६
    प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या
    चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य
    कामकाज खालीलप्रमाणे आहे:-
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण .
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
  • मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.

सुचना

  • एस.आय.एच.एस. - झोपडपट्टी सुधार योजना
  • अत्यल्प  - आर्थीक दृष्टया दुर्बल घटक
  • अल्प  - अल्प उत्पन्न गट
  • मध्यम  - मध्यम उत्पन्न गट
  • उच्च  - उच्च उत्पन्न गट
  • गृहनिर्माण योजना - सदनिकेचे बांधकाम व भुखंडाचा विकास.
  • अ.क्र. 
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे) 
  • १३८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५१ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ९६ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ४८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • ५६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५० गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ८३ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १०
    १५२ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ११
    २६/१२ गाळे उमरी -उमरखेड, अकोला
    उच्च उ.गट
  • १२
    ३६/१४४ गाळे उमरी-उमरखॆड , अकोला
    मध्यम उ.गट
  • १३
    २४ गाळे रतनलाल प्लाँट , अकोला
    मध्यम उ.गट
  • १४
    २४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १५
    ७२ गाळे गोरक्षण रोडॅ, अकोला
    मध्यम उ.गट
  • १६
    ६४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १७
    ७० गाळे एमआयडीसी, अकोला
    मध्यम उ.गट
  • १८
    ६० गाळे एमआयडीसी, अकोला
    मध्यम उ.गट
  • १९
    १०८ गाळे एमआयडीसी, अकोला
    अल्प उ.गट
  • २०
    ९६ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २१
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २२
    १६ गाळे "ए" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २३
    १६ गाळे "बी" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २४
    ४८ गाळे रतनलाल प्लाँट , अकोला
    अल्प उ.गट
  • २५
    १२५ गाळे कौलखेड, अकोला
    अल्प उ.गट
  • २६
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • २७
    २०० गाळे खडकी, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • २८
    १२० गाळे रतनलाल प्लाँट, अकोला
    एसआयएचएस
  • २९
    ३६८ गाळे तारफाईल, अकोला
    एसआयएचएस
  • ३०
    ३२ गाळे तारफाईल, अकोला
    एसआयएचएस
  • ३१
    १२ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३२
    १२ +३ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३३
    ११ गाळे शंकर नगर, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ३४
    २४ गाळे टोपे नगर, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३५
    १२+८ गाळे टोपे नगर, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३६
    १०९ गाळे व्ही.एम.व्ही रोड, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३७
    ४२ गाळे बडनेरा
    मध्यम उ.गट
  • ३८
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ३९
    ४४ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ४०
    ४८ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ४१
    ४६ गाळे राजेंद्र नगर, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ४२
    ६९ गाळे चिलम शाहवली, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४३
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४४
    १६ गाळे राजेंद्र नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४५
    ४४ गाळे शास्त्री नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४६
    १५ गाळे शेगांव नाका, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४७
    ६४ गाळे टोपे नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४८
    ३३ गाळे टोपे नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४९
    ५० गाळे अकोली, अमरावती
    अल्प उ. गट
  • ५०
    ७४ गाळे अकोली, अमरावती
    अल्प उ. गट
  • ५१
    २२५ गाळे अकोली, अमरावती
    अत्यल्प उ.गट
  • ५२
    २५० गाळे अकोली, अमरावती
    अत्यल्प उ.गट
  • ५३
    ६४ गाळे सर्कीट हाऊस,अमरावती
    अत्यल्प उ.गट
  • ५४
    ५२ गाळे अचलपूर
    अल्प उ. गट
  • ५५
    २०० गाळे अचलपूर
    एसआयएचएस
  • ५६
    ५० गाळे रेंटल हाऊस, अचलपूर
    एसआयएचएस
  • ५७
    ३० गाळे चिखलदरा
    अल्प उ. गट
  • ५८
    २८ गाळे चिखलदरा
    अत्यल्प उ.गट
  • ५९
    २२ गाळे मंगरूळपिर
    मध्यम उ.गट
  • ६०
    ७० गाळे मंगरूळपिर
    अल्प उ. गट
  • ६१
    ७० गाळे मंगरूळपिर
    अत्यल्प उ.गट
  • ६२
    २४ गाळे बुलढाणा
    मध्यम उ.गट
  • ६३
    २४ गाळे बुलढाणा
    अल्प उ. गट
  • ६४
    २१ गाळे खामगाव
    अल्प उ. गट
  • ६५
    ५१ गाळे खामगाव
    मध्यम उ.गट
  • ६६
    १२५ गाळे मलकापूर
    अत्यल्प उ.गट
  • योजना (भूखंडे)
  • ६७
    २१६ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ६८
    १६ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अल्प उ. गट
  • ६९
    ६४ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ७०
    ९४ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ७१
    ५४२/३४२ भूखंड खडकी , अकोला
    अत्यल्प उ.गट
  • ७२
    १६ भूखंड तारफाईल, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • ७३
    ४८ भूखंड "ए" टाईप मंगरूळपिर
    मध्यम उ.गट
  • ७४
    २२ भूखंड "बी" टाईप मंगरूळपिर
    मध्यम उ.गट
  • ७५
    ३५ भूखंड, मंगरूळपिर
    अत्यल्प उ.गट
  • ७६
    १९० भूखंड, बुलढाणा
    अत्यल्प उ.गट
  • ७७
    ८ भूखंड, बुलढाणा
    उच्च उ.गट
  • ७८
    १३ भूखंड, बुलढाणा
    मध्यम उ.गट
  • ७९
    ५५/५७ भूखंड, मेहकर
    मध्यम उ.गट
  • ८०
    ४१/८३ भूखंड, मेहकर
    अल्प उ. गट
  • ८१
    १५ भूखंड, मेहकर
    उच्च उ.गट
  • ८२
    २ भूखंड, मेहकर
    मध्यम उ.गट
  • ८३
    ६०-म.उ.गट,२१-उच्च उ.गट.अकोला
    म.उ.गट,उच्च उ.गट
  • ८४
    ३२-अत्यल्प उ गट,४०-अपल्प उ गट धारणी जि.अमरावती
    अत्यल्प उ गट
  • योजना (दुकाने)
  • ८५
    १२ दुकाने, गोधणी रोड, यवतमाळ
    ---
  • ८६
    २ दुकाने, सर्किट हाऊस, अमरावती
    ---
  • ८७
    ७ दुकाने, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती
    ---
  • ८८
    ५ दुकाने, सर्कीट हारूस, अमरावती
    ---
  • ८९
    १७ दुकाने, राजेंद्र नगर, अमरावती
    ---
  • ९०
    १२ बंगला,उमरी -उमरखेड, अकोला
    उच्च उ.गट
  • ९१
    २५ भूखंड धरणी अमरावती
    मध्यम उ.गट
  • ९२
    ३ व्यावसायिक भूखंड धरणी अमरावती
    ---
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे) 
  • १३८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५१ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ९६ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ४८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अल्प उ. गट
  • ५६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५० गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ८३ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ. गट
  • १०
    १५२ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ११
    ६६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १२
    २४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १३
    ७२ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १४
    ६४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १५
    ७० गाळे एम.आय.डी.सी. अकोला
    मध्यम उ.गट
  • १६
    ६० गाळे एम.आय.डी.सी. अकोला
    मध्यम उ.गट
  • १७
    १०८ गाळे एम.आय.डी.सी. अकोला
    अल्प उ.गट
  • १८
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • १९
    १६ गाळे "ए" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २०
    १६ गाळे "बी" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २१
    १२५ गाळे कौलखेड , अकोला
    अल्प उ.गट
  • २२
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • २३
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • २४
    ६९ गाळे चिलमशाहवली, अमरावती
    अल्प उ.गट
  • २५
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    अल्प उ.गट
  • २६
    १६ गाळे राजेंद्र नगर, अमरावती
    अल्प उ.गट
  • २७
    २०० गाळे अचलपूर
    एसआयएचएस
सदनिका / भुखंड / दुकाने विक्रीसाठी उपलब्ध
अ.क्र. योजनेचे नाव व ठिकाण विक्रीसाठी उपलब्ध तात्पुरती विक्री किंमत रू. प्रवर्गनिहाय उपलब्ध शेरा
गाळे भूखंड दुकाने गाळे भूखंड दुकाने सर्वसाधारण अनु.जाती अनु.जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती २%
१४७ भुखंड अत्यल्प उत्पन्न गट,गंभीरपूर,अमरावती - १४ - - ०.५७ - ११ - - डी.पी.रोड बाबत संबंधीत विभागाकडून काहीही उत्तर न मिळाल्यामुळे जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे.
२०२ भुखंड,अल्प उ.गट अकोली,अमरावती - - - ०.४२ - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
५० गाळे अल्प उ.गट.अकोली,अमरावती - - १.५ - - - - - - वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
७४ गाळे अल्प उ.गट.अकोली,अमरावती - - २.५० - - - - - वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
१३८ गाळे मध्यम उ.गट,गोधंणी रोड, यवतमाळ - - ०.५९ - - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
३४२ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,खडकी, अकोला - - - ०.३३ - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
४८ मध्यम उ.गट गाळे उमेरखेड, अकोला - - ४.२५ - - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
७० गाळे मध्यम उ.गट एम.आय.डी.सी अकोला - - १.५८ - - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
३६ मध्यम उ.गट गाळे उमेरखेड अकोला - - २.९३ - - - - - - वाटपाची प्रक्रीया सुरू आहे.
१० १२५ गाळे अत्यल्प उत्पन्न गट मलकापूर जिल्हा बुलढाणा २० - - १०.०० - - - १० ०७ ०३ - प्रथम येणार्‍यास प्रथम या तत्वावर जाहिरात सुरू असून प्रतिसाद नाही.
११ ८ दुकाने व १ हॉल मंगरूळपीर,जि. वाशीम - - निविदा - - - - - - - शिल्लक दुकाने व हॉल निविदा पध्दतीने विक्रिची कर्यवाही सुरू आहे.
  एकूण: २८ २४ २३.३५ १.३२ - १३ ११ ०३ १६  
[view_3]
  • शहरी नागरिकांसाठी विविध उत्पन्न गटांतर्गत निवारा (घरे,भूखंड,दुकाने,सुविधायुक्त भूखंड इ.)उपलब्ध करुन देणे.
  • शासनाच्या विविध योजना जसे, लोकाआवास योजना,वाल्मीकी-आंबेडकर आवास योजना,एन.एस.डी.पी.योजना, एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार कार्यक्रम योजना,बी.एस.यु.पी.योजना इत्यादी योजनांची अंमल बजावणी मंडळामार्फत करण्यात येते.
  • गृहनिर्माण योजनांकरीता शासकीय जमीन,इतर शासकीय/निम शासकीय संस्थाकडून म्हाडा, अधिनियमचे कलम ४१ व कलम ५२ अंतर्गत जमीनी संपादित करुन उपलब्ध करुन देण्यात येतात.
  • काही महत्वाचे क्षेत्रात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन कार्य केल्या जाते.
  • विशेष योजने अंतर्गत पुरग्रस्तांकरीता,गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात.
विविध प्रकल्प
[view_3]

अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती हे म्हाडाचा एक प्रादेशिक घटक असुन या विभागीय मंडळाची स्थापना २२ जुलै,१९९२ ला शासन निर्णय क्रमांक २६७९/बी अन्वये महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये करण्यात आली. अमरावती मंडळाचे अधिनस्त असलेल्या मंडळाचे कार्यक्षेत्र हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या ५ जिल्हयांसाठी आहे, सदर जिल्हे यापूर्वी नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, याचे अधिनस्त होते, नागपुर मंडाळाचे विभाजन करुन अमरावती मंडाळाची निर्मीती करण्यात आली.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिनस्त असलेल्या अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्यालय हे अमरावती येथे असुन सदरहू मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबई,येथून नियंत्रण व देखरेख करण्यात येते.अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,अमरावती या कार्यालयाचे मुख्यालय,अमरावती येथे गृहनिर्माण भवन,टोपे नगर,मालटेकडी रोड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आहे.

[view_3]
[view_3]
अ. क्र. संक्षिप्त नाव पदनाम विभाग संपर्क
1 - अध्यक्ष  

०२२-६६४०५३६३ / ६६४०५३६७
-
 

कामाचे तास - सकाळी ०९:४५ ते संध्याकाळी ०६:१५

आठवड्याचे दिवस सार्वजनिक सभेसाठी दिवस/वेळ आणि तास:
Monday सोमवार - दुपारी ३:०० ते ५:००
मंगळवार ते शुक्रवार - दुपारी ३:०० ते ४:००

कृपया नोंद घ्या - माननीय राष्ट्रपती दौऱ्यावर असताना वरील वेळ लागू होणार नाही.

2 Shri. Sanjeev Jaiswal (I.A.S.)

श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.)

उपाध्यक्ष तथा & मुख्य कार्यकारी अधिकारी   ६६४०५४०१
vpceo@mhada.gov.in
 
3 श्री. विनीत अग्रवाल (भा.पो.से.) अप्पर पोलीस महासंचालक तथा मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी   ६६४०५५१३, ६६४०५४४४, ६६४०५४४५, ६६४०५४४८
cvsomhada@gmail.com
 
4 Shri. Dhirajkumar Pandirkar

श्री. धीरजकुमार पंदिरकर

मुख्य अभियंता - I मुं.झो.सु.मं. मंडळ, नाशिक मंडळ, औरंगाबाद मंडळ & अमरावती मंडळ ०२२-६६४०५४२५
dpandirkar1037@mhada.gov.in
 
5 श्री. महेशकुमार जेस्वानी मुख्य अभियंता - II मुंबई मंडळ & कोंकण मंडळ २६५९०६७७, ६६४०५४९१/९९
maheshjeswani37@gmail.com
 
6 Shri. Shivkumar Aade

श्री. शिवकुमार आडे

मुख्य अभियंता - III मुं. इ. दु. व पु. मंडळ, नागपुर मंडळ & पुणे मंडळ ६६४०५२०६
mhadace3@gmail.com
 
7 Shri. Ajaysingh Pawar

श्री. अजयसिंह पवार

वित्त नियंत्रक   ६६४०५४१०
fc.mhada.a@mhada.gov.in
 
8 Shri. Anil Wankhede

श्री. अनिल वानखेडे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी   ६६४०५४२१, ६६४०५४२२
dyceoauth@mhada.gov.in
 
9 Smt. Mrudula Parab

श्रीम. मृदुला परब

विधि सल्लागार अति. कार्यभार ६६४०५४३३
legaladvisermhada@gmail.com
 
10 Shri Praveen. D. Salunkhe

श्री. पी.डी.साळुंखे

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार   ६६४०५४७७
psalunke1304@mhada.gov.in
 
11 श्रीमती निलिमा धायगुडे सचिव   ६६४०५४५५
 
12 सौ.वैशाली गडपाळे मुख्य जनसंपर्क अधिकारी   २६५९०९११, ६६४०५०७७
vsandansing1318@mhada.gov.in
 
13 श्री. राहुल सुभाष व्हटकर उपमुख्य अभियंता दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा ६६४०५२११
rahul.vhatkar33@mah.gov.in 
 
14 श्री. एस. जे. ननावरे उपमुख्य अभियंता प्रधान मंत्री आवास योजना/प्रा. ६६४०५४१५
cemhadapmay5@gmail.com
 
15 श्री. वैभव केदारे कार्यकारी अभियंता प्रधान मंत्री आवास योजना/प्रा. ६६४०५४४०
ee2pmay@mhada.gov.in
 
16 श्री. राजीव शेठ उपमुख्य अभियंता बीपीसी / जीएम ६६४०५००५
eebpgma2018@gmail.com
 
17 श्री. जयंत पुंडलिक घाडी कार्यकारी अभियंता- I, अति. कार्यभार प्राधिकरण ०२२-६६४०५२०८
ee1mhada@gmail.com
 
18 श्री. नरेंद्र जेमसिंग चव्हाण कार्यकारी अभियंता- I दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा ०२२ ६६४०५२३५
naresh.chavan69@mah.gov.in 
 
19 श्री. निलेश मधुकर मडामे कार्यकारी अभियंता- II दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा ०२२-६६४०५२७६
nilesh.madame78@mah.gov.in
 
20 श्री. रुपेश तोटेवार कार्यकारी अभियंता बीपीसी / जीएम ६६४०५४८८
eebpgma2018@gmail.com
 
21 श्री. अनिल राठोड कार्यकारी अभियंता बीपीसी / जीएम ६६४०५२८६
eebpgma2018@gmail.com
 
[view_3]

NODAL OFFICER

The Executive Engineer (E.E.) of concerned division will be the Nodal Officer and manage Disaster Management Plan in his area of Operation. The Deputy Chief Engineer of the concerned Circle will be the Zonal Controlling Officer

MBRRB has established a fully air-conditioned Control Room at Rajani Mahal Building, Tardeo that works round the clock with a view to take immediate action in the event of any disaster.

During onslaught of heavy rains the staff strength is adequately increased.

The following staff will be managing the control room:

  1. One Deputy Engineer (D.E.)
  2. One Junior Engineer (J.E.)
  3. Driver
  4. One Peon (During office hours only)
  5. One Chowkidar per shift

TOOLS AND PLANTS

  • Two Telephones, Bearing No.: (1) 23566945 (2) 23517423.
  • One Mobile Phone: - 9820430491
  • One Television
  • Portable Electricity Generator/Sine wave Inverter (Proposed)
  • Helmets
  • One Jeep
  • Torch
  • Candles and Match Boxes 2 Nos.
  • Jackets for Officers and labours
  • First Aid Kit
[view_3]
[view_3]