Maharashtra Housing and Area Development Authority, a statutory housing authority, a nodal agency of Maharashtra state, is a pioneer organization providing affordable housing in the state.
Shelter being one of the basic necessities of human beings, We take pride to uplift the standard of living of the last section of the society, thereby providing affordable houses. Our continuous efforts in the Housing sector have ensured that the heartland remains our cherished home.
Vulnerable groups in society such as the financially-challenged are largely dependent on MHADA for their dream home.
MHADA provides a unique service to the humankind through Mumbai building repairs and reconstruction board. The numero uno kind board repairs and reconstructs the old and dilapidated cessed buildings of the island city of Mumbai and also rehabilitates the tenants. There are 16,000 old cessed buildings in the island city.
MHADA is the only Housing Authority in the country to provide housing to the Mill workers, who were rendered jobless and homeless in midst of 1980's.
MHADA has also been the Special Planning Authority for various special projects viz- Chandrapur, Solapur, Dharavi.
-
Taking Maharashtra Towards better future in Housing Sector…
-
Our Vision, Mission, and Values are the guiding torch towards achieving our goal of social housing.
-
MHADA aspires to be the world class Housing authority with the largest number of housing units.
-
MHADA strives to provide affordable, qualitative and sustainable housing to the last section of the society.
-
We don't build cemented houses, we build dreams of "Sweet Home" cherished by citizens.
-
To provide affordable houses of quality and values
-
To provide Housing to the people of different income groups.
-
To uplift the standard of living of the people.
-
Committed to provide housing for all by 2022
-
अ.क्र.कार्यालयएकूण इमारतीएकूण गाळेअभिहस्तांतरण झालेल्याअभिहस्तांतरण न झालेल्या
-
इमारतीगाळेइमारतीगाळे
-
१मि.व्य. १७९२२०२७६५९३१३११२१९९७१६४
-
२मि.व्य. २७८८२२९४७४९५१२१३१२९३१०८१६
-
३मि.व्य. ३१०९८३०८८९३९६८८४६७०२२२०४३
-
४मि.व्य. ४४३९१५४९५२२९७३२८२१०८१६७
-
५मि.व्य. ५५८४२२०५२१०४३७४४४८०१८३०८
-
एकूण३७०११११६५९१७३७४५१६११९६४६६४९८

- आपल्या इमारतीतील गाळेधारकांची यादी तयार करुन अभिहस्तांतरणाची प्रक्रीया सुरु करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना करा.
- सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना करण्याचा एक भाग म्हणजे नाव आरक्षण प्रस्ताव उप निबंधक सहकारी संस्था यांना सादर करणे यासाठी
- मुख्य प्रवर्तकाचा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा नाव आरक्षण करण्यासंबंधीचा विनंती अर्ज.
- नाव आरक्षण करण्यासंबंधीचा छापील अर्ज.
- मुख्य प्रवर्तक निवडीबाबत संस्थेच्या सभेच्या इतीवृत्त.
- सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी
- स्टेटमेंट सी प्रत-१
- ए बी स्टेटमेंट २ प्रती
- ६६ फाँर्म एक्स-१
- सोसायटीच्या १० प्रवर्तकाचे प्रतिद्यापत्र
- बायलाँज प्रती-४
- रिझर्व्ह बँक चलनाची मूळ प्रत
- संस्थेच्या कामकाजाची योजना
- संस्थेच्या जमाखर्चाचा तक्ता
- बँक बँलन्स प्रमाणपत्र मूळ प्रत
- नाव आरक्षण पत्राची छायाप्रत
- मुख्य प्रवर्तकाचा अभिवचन
- मुख्य प्रवर्तकाचा विनंती अर्ज
- आपल्या संस्थेतील हस्तांतरण प्रकरणे त्वरीत नियमीत करुन घेणेसाठी संबंधित मिळकत व्यवस्थापक यांचेकडे कागदपत्रासह रितसर अर्ज करा.
- मुंबई मंडळाने दिनांक ०५/०९/०८ च्या परिपत्रकानुसार केलेल्या उपाय योजना नुसार आपल्या इमारतींचे अभिहस्तांतरण त्वरेने पूर्ण करण्यासाठी सक्रिय पुढाकार घ्या.
- उप निबंधक सहकारी कक्ष यांचे कडून संस्था नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर मिळकत व्यवस्थापकाकडे रितसर अर्ज करा.
- अभिहस्तांतरणाची प्रक्रीया माहिती करुन घेण्यासाठी संबंधित मिळकत व्यवस्थापकाशी चर्चा करुन कामाची रुपरेखा ठरवून घ्या.
- भू भाडे विलेखा करार व विक्री खताचे मसूदे संस्थेची सर्व साधारण सभा आयोजित करुन त्यांत विहीत ठरावास मंजूरी घेऊन मिळकत व्यवस्थापक कार्यालयाकडे लवकर सादर करा.

अभिहस्तांतरणा बाबतचे ११ टप्पे
-
टप्पा क्र.अभिहस्तांतरणाची प्रक्रीयाकार्यालयसंपर्क सुचि
-
१इमारतींची अंतिम विक्री किंमत अभियांत्रिकी विभागाकडून निश्चित केली जाते.अभियांत्रिकी विभाग / सहाय्यक भू व्यवस्थापक
-
२इमारतींची संस्था नोंदणी उपनिबंधक / सहकार कक्षाकडून केली जाते.उपनिबंधक / मुंबई मंडळ
-
३इमारतींचा नकाशा अभियांत्रिकी विभागाकडून तयार केला जातो.अभियांत्रिकी विभाग
-
४सहकारी गृह निर्माण संस्थेस विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराचे दस्त मान्यतेसाठी पाठवीले जातात.मिळकत व्यवस्थापक / समाज विकास विभाग
-
५सहकारी गृह निर्माण संस्थेने सर्वसाधारण सभेत विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराच्या दस्तास मंजूरी घेतात.सहकारी गृह निर्माण संस्था
-
६सहकारी गृह निर्माण संस्थेने दस्तास मंजूरी दिली परंतू काही प्रकरणे जमिन वा तत्सम बाबींसाठी प्रलंबीत राहतात.सहकारी गृह निर्माण संस्था
-
७सहकारी गृह निर्माण संस्थेने विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराच्या दस्तास मान्यता दिल्यावर मिळकत व्यवस्थापक कार्यालय संस्थेकडील मंडळाची थकीत रक्कमेचा तपशील तयार करतात.मिळकत व्यवस्थापक
-
८मिळकत व्यवस्थापक कार्यालयाकडून सहकारी गृह निर्माण संस्थेकडील थकीत रक्कमेबाबत लेखी अवगत करुन ती रक्कम भरुन घेतली जाते.सहकारी गृह निर्माण संस्था
-
९विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराचे दस्ताचे प्रारुप तयार करुन मिळकत व्यवस्थापक ते दस्त अंतीम स्वरुप देणेसाठी विधी सल्लागार/प्राधिकरण यांचे कडे पाठवतात.मिळकत व्यवस्थापक/ विशेष कार्य अधिकारी / उपमुख्य अधिकारी/ मुख्य अधिकारी / विधी सल्लागार
-
१०विधी सल्लागार /प्राधिकरण प्रस्तावाची छाननी करुन त्रूटयांबाबत पूर्तता करुन प्रस्ताव अंतीम केला जातो.मिळकत व्यवस्थापक
-
११विक्री करार व भू भाडे विलेखा कराराचे दस्त मुद्रांक शुल्क भरण्यासाठी तसेच निष्पादित करणेस संस्थेस दिले जातात.सहकारी गृह निर्माण संस्था मुद्रांक शुल्क कार्यालय

पार्श्वभूमी
म्हाडा अधिनियम १९८१ अंतर्गत विनिमय २१(६) अन्वये म्हाडाच्या मालकीच्या इमारतींचे अभिहस्तांतरण करण्यात येते. मुबंई मंडळाच्या अखत्यारितील अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, औद्योगिक कामगार, आर्थिक द्रुष्टया दुर्बल, उच्च उत्पन्न गट इत्यादि विविध योजना अंतर्गत वसाहतीतीतल्या इमारती /चाळीतील पात्र रहिवाश्यांना वितरीत केलेले आहेत.
उपरोक्त इमारतीतल्या रहिवाश्यांनी एकत्रित येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्याचे अभिहस्तांतरण मुंबई मंडळाकडून केले जाते.
अभिहस्तांतरणाची सद्यस्थिती
मुंबई मंडळाच्या ५६ वसाहतीतील ३७०१ इमारती, १,११,६५९ /- गाळे पैकी १७३७ इमारती, ४५,१६१ गाळयांचे अभिहस्तांतरण झाले असून १९६४ इमारती ६६,४९८ गाळ्यांचे अभिहस्तांतरण व्हायचे.
महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण धोरण
मा.मुख्यमंत्री मा.विलासराव देश्मुख, महाराष्ट्र राज्य यांनी म्हाडाच्या जुन्या इमारतींना २००७ च्या अर्थ संकल्प अधिवेशनात घोषणा केल्यानुसार वाढीव चटई क्षेत्र समान पध्दतीने वाटपाचे धोरण जाहिर केले आहे. यामुळे म्हाडाच्या जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासास गती मिळणार आहे.पुनर्विकास करावयाचा झाल्यास इमारतींचे अभिहस्तांतरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
अभिहस्तांतरणाचे सुलभीकरणासाठी म्हाडाने केलेली उपाययोजना ०५/०९/०८ चे परिपत्रक