म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे १३२३ निवासी सदनिका व १८ भूखंडांच्या सोडतीद्वारे विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ३१ ऑगस्टपर्यंत