म्हाडाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील संबंधीत जिल्हयाप्रमाणे क्षेत्रीय मंडळे खालीलप्रमाणे:
-
अ. क्र.मंडळे व त्यांच्या कार्यालयाचे पत्तेजिल्हे
-
१.मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१.मुंबई शहर, मुंबई उपनगर.
-
२.मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१.मुंबई शहर
-
३.मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१मुंबई शहर, मुंबई उपनगर.
-
४.कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
-
५.नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक- ४२२००२.नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार
-
६.पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ,
गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, पुणे- ४११००१.पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर -
७.औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ
गृहनिर्माण भवन, "महावीर स्तंभ" जवळ,
औरंगाबाद - ४४०००१.औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातुर, हिंगोली -
८.अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, गृहनिर्माण भवन, टोपे नगर,
अमरावती.बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम -
९.नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, सिव्हिल लाईंन्स,
नागपुर - ४४०००१.वर्धा, नागपुर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया