मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहाणार्या नागरिकांचे राहणीमान प्राकृतिकदृष्टया सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर १९९२ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाची स्थापना केलेली आहे.मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये रहाणार्या नागरिकांना मुलभूत नागरी व सामजिक सुविधा पुरविण्याची कामे या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत केली जातात. हि कामे प्रामुख्याने जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त होणार्या निधीतून केली जातात.
अ) मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबतची माहिती, निधी उपलब्धता व निधी खर्च करण्याबाबतची कार्यपदध्ती विषयी सविस्तर योजना निहाय टिप्पणी
- खासदार / आमदार / विपस / रासस यांचे स्थानिक विकास कार्यव्रम:
या योजने अंतर्गत शौचालये, पाण्याची व्यवस्था, गटारे, पदपथ, व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, बालवाडी, सौदर्यीकरणाची कामे इत्यादी प्रकारच्या मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा स्थानिकांच्या मागणीनुसार व विधानसभा / विधान परिषद सदस्य (आमदार) तसेच लोकसभा / राज्यसभा सदस्य (खासदार) यांनी सुचविल्यानुसार त्यांच्या निधीअंतर्गत पुरविल्या जातात.
- नागरी दलित वस्ती सुधार योजना:
जिल्हा वार्षिक योजनेतील विशेष घटक योजनेअंतर्गत राज्य शासनाने केलेल्या आर्थिक तरतुदीमधुन मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतींमध्ये बहूतांशी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे या योजनेअंतर्गत केली जातात. सदर कामे ही स्थानिक झोपडीधारकांच्या मागणीनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.
- सौदर्यीकरण योजना:
ही योजना जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाकडून उपलब्ध होणा-या निधीतून राबविली जाते. या योजने अंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील तलावांच्या व बगिच्यांच्या सौदर्यीकरणाची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.
- मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याच्या सुविधा:
सद्य: ही योजना फक्त मुंबई शहर जिल्हयामध्ये राबविण्यांत येते. या योजने अंतर्गत झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांना मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.
- संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम:
मुंबई शहर व उपनगरातील डोंगरावर, डोंगर उतारावर रहाणा-या झोपडपट्टी वसाहतीमध्ये दरडी कोसळुन जिवित व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सन 1995-96 पासून संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम ही योजना कार्यान्वित केलेली आहे. या योजनेसाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध करुन दिला जातो.
मुंबई शहर व उपनगरात ब-याच झोपडपट्टया या डोंगरावर वा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत. प्रामुख्याने पावसाळयामध्ये डोंगरावरील दरडी कोसळून झोपडपट्टीवासियांची वित्त व जीवीत हानी होण्याची शक्यता असते. सदर दुर्घटना टाळण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी व इतर धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याकरिता जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राज्य शासन निधी उपलब्ध करुन देते. सदर संरक्षण भिंत फक्त 9.00 मी. उंचीपर्यंतची बांधण्याची कामे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत करण्यांत येतात.
- स्मशानभूमी विकास योजना:
ही योजना जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन 2007-08 पासून मुंबई शहर जिल्हयामध्ये कार्यान्वित केलेली आहे. या योजने अंतर्गत म.न.पा. च्या स्मशानभूमिंच्या विकासाची कामे स्थानिक नागरिकांच्या गरजेनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.
- पर्यटन स्थळांचा विकास:
ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2010-11 पासून मुंबई उपनगर जिल्हयामध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी दिला जातो.
- नाविन्यपूर्ण योजना / महिला बचत गट / तलावांचे संवर्धन / बोअरवेल:
ही योजना, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन 2010-11 पासून मुंबई शहर व मुंबई उपगनर जिल्हयामध्ये कार्यान्विक करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयात कूपनलिका, कलवर्ट व महिला बचत गट भवन बांधणे इत्यादी कामे अंतभूर्त आहेत.
- विशेष सहाय्यक अनुदान सन 2018-19:
मुंबई शहर व उपनगरे क्षेत्रात विशेषत्वाने झोपडपटटी भागात नागरी गरीबांना मुलभुत व पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.
- झोपडपट्टी सुधार कार्यक्रम:
ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2008-09 पासून मुंबई शहर जिल्हयामध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये मुलभूत नागरी व समाजिक सुविधा पुरविण्याची कामे अंतर्भूत आहेत.
वरील योजनांपैकी अ.क्र.1 ते 8 व 10 या योजना जिल्हा वार्षिक योजना व आमदार/ खासदार निधीतून राबविण्यात येतात व अ.क्र.09 या योजना शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीतून राबविण्यात येतात.
तसेच जिल्हा वार्षिक योजना व आमदार/खासदार यांचे निधीतून राबविण्यात येणा-या कामांना प्रशासकीय मान्यता संबधित जिल्हा अधिकारी यांचेकडून दिली जाते व शासनाकडून प्राप्त निधीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मा.उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रा. यांचेकडून दिली जाते.
(मा. खासदार / मा.आमदार / लोकप्रतिनिधी यांनी सुचविल्यानुसार वरील योजनेतील कामे हाती घेण्यात येतात.)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरण ही एक शिखर संस्था असुन प्रधिकरणाच्या अखत्यारित काम करणा-या मंडळापैकी कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरणांतर्गत कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दि. २४ मार्च १९८१ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे.
कोंकण मंडळाचे विभागीय कार्यालय मुंबई येथे असून त्या अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्हयांचा समावेश आहे. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण,मुंबईच्या अधिपत्त्य व नियंत्रणा खाली कार्यरत आहे.
विभागीय कर्यालयाचा पत्ता :- कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
रूम नं. १६८,पोटमाळा, गृहनिर्माण भवन,
कलानगर, वांद्रे (पुर्व), मुंबई - ४०० ०५१.
दुरध्वनी क्रमांक.: - ०२२-२६५९१५०२
फॅक्स क्रमांक :- ०२२-२६५९१५०२ ई मेल : konkanmhada2008@gmail.com
प्रादेशिक मंडळे ही प्राधिकरणाची स्वतंत्र कार्यवाहू आहे. प्राधिकरणॅ ही एक स्थायी स्वरूपाची व स्वतंत्र मुद्रा असणारी संविधिक संस्था असल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली काम करणा-या प्रादेशिक मंडळाच्या ध्येय धोरणाच्या चौकटीत राहून तसेच प्रधिकतरणाने वेळोवेळी विहित करत असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करवे लागते.
१. भूसंपादन
मंडळामार्फत गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ठाणॆ,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालील विविध स्त्रोतांद्वारे भूसंपादन केले जाते.
- ना.ज.क.धा. जमीन
- शासकीय जमीन
- निमशासकीय जमीन
- म्हाड कायदा कलम ५२ अन्वये खाजगी जमीन
- म्हाड कायदा कलम ४१ अन्वये भूसंपादन
२. गृहनिर्माण
मंडळातर्फे विविध उत्पन्न गटातील लोकांकरिता जसे की अत्यल्प उत्पन्न गट , अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटांतर्गत विविध वसाहतींमध्ये सदनिका बांधल्या जातात व भूखंड विकसित केले जातात. तसेच अन्य सुविधा जसे की, दुकाने ,दुकानी गाळॆ, व्यापारी भूखंड,सुविधा भूखंड, शाळा भूखंड इ. विकसित केले जातात.
३. केंद्र शासन पुरस्क्रुत व राज्य शासन पुरस्क्रुत योजनांचे सनियंत्रण
- लोक आवास योजना
- वाल्मिकी आंबेडकर आवास योजना
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन
- बीएसयुपी
- आयएचएसडीपी
- राष्ट्रीय झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. १ (मूळ व सुधारित)
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. २ (मूळ व सुधारित)
-
अ.क्र.वसाहतीचे नावएकूण अभिहस्तांतरण झालेल्या सहकारी संस्थाहस्तांतरीत सदनिका
-
१वर्तक नगर, ठाणे६०२८९०
-
२शिवाई नगर१९७२२
-
३चिताळसर मानपाडा०७१५२
-
४एस.पी. नगर, अंबरनाथ,जि.ठाणॆ२४७८६
-
५चिकणघर- कल्याण, जि.ठाणॆ०३७३६
-
६भिवंडी०१३
-
एकूण११३५२९९
(अ) ठाणे जिल्हा
-
अ.क्र.वसाहतीचे नावहस्तांतरित भुखंड
-
१कुळगाव,बदलापुर,जि.ठाणे३३०
-
२मिरा रोड ,जि.ठाणे२
-
३शामराव पाटील नगर, अंबरनाथ,जि.ठाणे४
-
४मोरिवली अंबरनाथ,जि.ठाणे८
-
५एस.ए.पाटील नगर,अंबरनाथ,जि.ठाणे६
-
६मुरबाड, जिल्हा ठाणे९५
-
७वडवली,अंबरनाथ,जि.ठाणे१३७
-
८खोजखुंटवली, अंबरनाथ,जि.ठाणे८
-
९बोइसर,तारापूर,जि.ठाणे११८
-
१०विरार,बोळींज,जि.ठाणे२९३
-
११भिवंडी,जि.ठाणे३०९
-
१२टिटवाळा,जि.ठाणे११८
-
१३वर्तक नगर, ठाणे३८०
-
१४पांचपाखाडी, ठाणे२२६९
-
१५माजिवडे,ठाणे१५०८
-
१६शिवाजी नगर ठाणे१०८
(ब) रायगड जिल्हा
-
१पेण,जि.रायगड६१०
-
२रोहा,जि.रायगड२८३
-
३खोपोली,जि.रायगड३४९
-
४अलिबाग,जि.रायगड२१३
-
५कर्जत,जि.रायगड१३६
(क) सिंधुदुर्ग जिल्हा
-
१सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग१०२
(ड) रत्नागिरी जिल्हाt
-
१नाचणे-रत्नागिरी८६८
-
एकूण८२५४
- अ) आर्थिक
- विविध प्रकारचे देयके मंजूर करणे.
- धनादेशांवर स्वाक्षरी करणे.
- जमिन मह्सुल कायदयानुसार थकबाकीच्या वसूलीसाठी मागणी नोटीसा जारी करणे.
- जप्ती अधिपत्रे जारी करणे.
- प्रतिवेधक (मनाई आदेश) जारी करणे.
- अधिकार प्रदानतेच्या अधिन राहून खर्चाच्या प्रमाणकावर स्वाक्षर्या करणे.
- ब)प्रशासन व व्यवस्थापन
- कार्यालयीन कामकाजावर देखरेख करणे.
- अधिपत्याखालील कर्मचार्यांचे गोपनिय अहवाल लिहिणे.
- विधानसभा / विधानपरिषद च्या तारांकीत / अतारांकित प्रश्नांना वेळेवर उत्तरे पाठविण्याची कार्यवाही करून घेणॆ.
- मिळकत व्यवस्थापक कार्यालयाचा कार्यभार सांभाळणे, कार्यालयातील सहाय्यक कर्मचार्यांना मार्गदर्शन् व सल्ला देणे, त्यांच्यावर पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे.
- मिळकत व्यवस्थापन कार्यालयाशी संबधित बाबीचा तसेच संदर्भित केलेल्या किंवा वरिष्ठ सक्षम प्राधिकारी यांनी निर्देशित केलेल्या व इतर बाबींचा निपटारा करणे
- गाळे / भूखंड यांचे वितरण / अदलाबदल / हस्तांतरण / नियमितीकरण करणे.
- वसाहतींना महिन्यातून सोईनुसार भेट देणे.
- नियंत्रणाखालील पर्यवेक्षी भाडेवसुलीकार यांनी दिलेल्या अहवालाची चाचणी दाखल तपासणी करणे.
- न्यायालयीन प्रकरणी आवश्यक त्यावेळी न्यायालयात उपस्थित रहाणे, म्हाडाच्या वकिलांना मंडळाची बाजू समजावून सांगणे. व न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे इ.
- माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.
- गाळे / भूखंड वितरण तसेच नियमितीकरण हस्तांतरण प्रकरणी आवश्यक त्या करारनाम्यावर स्वाक्षरी करणे.
- मा. उपाध्यक्ष / प्राधिकरण, मा. सभापती व इतर वरिष्ठांच्या आढावा व इतर बैठकीस उपस्थित रहाणे, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचे निवारण करणे.
- गाळे / भूखंड यांची वेळोवेळी जाहिरात देणे.
- मा. अध्यक्ष / मा. उपाध्यक्ष / मा. मुख्य अधिकारी / मा. सभापती / मा.खासदार / मा.आमदार यांचे कडून प्राप्त झालेल्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे, शासन संदर्भ, अर्ध शासकिय संदर्भ, विधानसभा, विधानपरिषद संदर्भ, माहिती अधिकार, लोकाआयुक्त, मानवी हक्क आयोग व इतर महत्वाचे संदर्भाचा निपटारा करणे.
- मंडळांतर्गत असलेल्या गाळे / भूखंड धारकांचे वैयक्तिक व इमारतींचे अभिहस्तांतरण करणे.
- वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे.
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे कार्यक्षेत्र ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून या जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीत सदनिका बांधून किंवा भूखंड विकसित करून वितरीत केल्या आहेत. मंडळाने विविध ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन गट (MIG) व उच्च उत्पन गटाकरिता (HIG) सदनिकांचे बांधकाम (इमारती किंवा बैठया सदनिका) केले आहे. तसेच सदर गटांसाठी भूखंड विकसित करून जनतेला उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच ग्रहनिर्मणाकरिता सहकारी संस्था भूखंड, वाणिज्य वापराकरिता व्यापारी भूखंड, व्यापारी संकुल व दुकाने, तसेच विविध सुविधांकारीता सुविधा भूखंड विकसित केलेले आहेत. बाह्यसुविधा जसे की, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, रस्ते, गटारे व नाले इत्यादी देखील सदर वसाहतीत पुरविलेल्या आहेत.
अ) मंडळाने विकसित केलेल्या वसाहती खालीलप्रमाणे आहे.
Thane
d
अ.क् |
वसाहतीचे नाव/ ठिकाण |
बांधकामाचे वर्ष |
१ | वर्तकनगर-ठाणे | १९६४-६५ |
२ | वर्तकनगर-भीमनगर, ठाणे | १९९०-९१ |
३ | शिवाईनगर- ठाणे | १९८५-८७ |
४ | चितळसर मानपाडा-महाराष्ट्र नगर, ठाणे | १९९३ |
५ | पाचपाखाडी- ठाणे | १९८८-९१ |
६ | माजिवडे १- ठाणे | १९८८-९१ |
७ | माजिवडे २- ठाणे | १९९१-९२ |
८ | पाचपाखाडी- ठाणे (पोलिस ग्रुहनिर्माण योजना) | २००५-०८ |
९ | विरार- बोळिज, जि. ठाणे | १९८७-८८ |
१० | मिरारोड, जि. ठाणे | १९८७-८८ |
११ | चिकणघर-कल्याण, जि. ठाणे | १९८८-९१ |
१२ | खोजखुटवलि, अंबरनाथ, जि. ठाणे | १९९९ |
१३ | एस. पी. नगर- अंबरनाथ, जि. ठाणे | १९९२ |
१४ | मोरिवली- अंबरनाथ, जि. ठाणे | २००१ |
१५ | शिवगंगानगर- अंबरनाथ जि. ठाण | १९९१ |
१६ | शिवअबेपाटिल नगर- अंबरनाथ, जि. ठाणे | २००२ |
१७ | वडवली- अंबरनाथ, जि. ठाणे | १९९५ |
१८ | सालवड बोइसर- तारापूर, जि. ठाणे | २००४ |
१९ | देवपे- मुरबाड, जि. ठाणे | २००० |
२० | मांडे- टिटवाळा , जि. ठाणे | १९८७-८८ |
२१ | कुळगाव- बदलापूर, जि. ठाणे | २००० |
२२ | भिवंडी- निजामपूर, जि. ठाणे | १९८७ |
२३ | बाळकुम- ठाणे, जि. ठाणे | २००७-१२ |
रायगड
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
२४ | हलबुदृक- खोपोली, जि. रायगड | १९८७ |
२५ | अलिबाग-जि. रायगड | १९८७ |
२६ | कर्जत, जि. रायगड | १९८८ |
२७ | पेण, जि.रायगड | १९९४ |
२८ | रोहा, जि. रायगड | २००० |
रत्नागिरी
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
२९ | नाचणे, जि. रत्नागिरी | २००७ |
३० | कुंवारबाव, जि. रत्नागिरी | २००४-०६ |
सिंधुदुर्ग
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
३१ | कुंभारमाठ- मालवण, जि. सिंधुदुर्ग | २००२ |
३२ | कोलगांव- झिरगवाडी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग | १९९२ |
३३ | वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग | २००२ |
३४ | ओरस , जि. सिंधुदुर्ग | २०११ |
ब) मंडळाने विकसित करावयाच्या वसाहती खालीलप्रमाणे आहेत.
ठाणे
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१ | जव्हार, जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
२ | कावेसर-ठाणे, जि . ठाणे | काम प्रगतीपथावर |
३ | कोलशेत-ठाणे, जि . ठाणे | -- |
४ | चितळसर-मानपाडा - टिकुजीनीवाडी, ठाणे | काम प्रगतीपथावर |
५ | बाळकुम- ठाणे, जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
६ | विरार- बोळिज, जि . ठाणे | काम प्रगतीपथावर |
७ | वर्तकनगर जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
८ | चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
९ | चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
१० | मिरारोड,जि.ठाणे | काम प्रगतीपथावर |
११ | मिरारोड- टप्पा क्रं ३ , ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
१२ | चिकणघर - कल्याण, जी. ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
रायगड
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१३ | चाभांरखिंड - महाड, जी. रायगड | काम अद्याप सुरु नाही |
१४ | मुरुड - जंजिरा, जी. रायगड | काम अद्याप सुरु नाही |
रत्नागिरी
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१५ | जोगळे - दापोली, जी. रत्नागिरी | काम अद्याप सुरु नाही |
१६ | रावतळे- चिपळूण, जी. रत्नागिरी | काम अद्याप सुरु नाही |
सिंधुदुर्ग
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१७ | वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग | काम प्रगतीपथावर |