सर्व्हे क्र.१४, सी.टी.सर्व्हे क्र.४८ अ, सहकार नगर, चेम्बुर
दृष्टीक्षेप

सी.टी. सर्व्हे क्र. ४८(अ), सर्व्हे क्र. १४ सहकार नगर, चेम्बुर येथील जमीनीवर ५२० संक्रमण सदनिका + १४७ अल्प उत्पन्न गट सदनिका + १४० मध्यम उत्पन्न गट सदनिका + ३०८ उच्च उत्पन्न गट सदनिका + २४ दुकाने बांधण्याचा प्रकल्प उपमुख्य अभियंता / एस.आर.डी / मुंबई मंडळ यांनी कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता -I / एस.आर.डी / मुंबई मंडळ यांच्यामार्फत हाती घेऊन ५२० संक्रमण सदनिका + १४७ अल्प उत्पन्न गट सदनिका + १४० मध्यम उत्पन्न गट सदनिका + ३०८ उच्च उत्पन्न गट सदनिका + २४ दुकाने हे काम पूर्ण.वितरण झालेले असून ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : संक्रमण शिबीरांचा पुनर्विकास

योजनेचे नाव : संक्रमण शिबीरांचा पुनर्विकास
 
ठिकाण : सर्व्हे क्र.१४, सी.टी.सर्व्हे क्र.४८ अ, सहकार नगर, चेम्बुर
योजनेचा प्रकार : संक्रमण
सदनिका
  अल्प
सदनिका
  मध्यम
सदनिका
  उच्च
सदनिका
 
एकुण सदनिका : ५२० १५५ १४० ३०५
चटई क्षेत्र : १८० ३२० ४३६ ५७१
प्रति सदनिका क्षेत्रफळ(च.क्षे.चौ.फूटांमध्ये) : १८०.९४ ३२०.४४ ४३७.४५ ५७१.५७
प्रति सदनिका खोल्या : बहुउद्देशीय खोली १बी.एच.के. १बी.एच.के. २बी.एच.के.
बांधकामाचे वर्ष : २००८
 
Current
योजनेचा तपशिल

१११५ सदनिका व २४ दुकाने प्रत्यक्षात पुर्ण. बाहय सुविधाचे काम पुर्ण. नाला रुंदीकरणाचे काम पुर्ण. सर्व विक्रीच्या सदनिकांचे वितरण झालेले असून ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

Location Plan: 
Layout: 
Floor Plan: