महावीरनगर, कांदिवली - (प)
दृष्टीक्षेप

सी.टी.सर्व्हे क्र.१२८ अ/१/२ , १ क/१ /१ (भाग),महावीरनगर, कांदिवली - (प) मुंबई येथील अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबीराचा पुर्नबांधणी व नवीन सदनिकांचे तसेच मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांचे बांधकाम.

ठळक वैशिष्टे
सदनिकेचे प्रकार एकूण चटई क्षेत्रफळ
संक्रमण २१९ २६९ चौ.फू
मध्यम उ. गट १७२ ४८० चौ.फू

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • बाहेरील बाजुस सँडफेस्ड प्लास्टर (गिलावा).
  • सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम.
  • आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत.
  • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे .
  • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या.
  • सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग व डँडो शौचालय नहाणीघरामध्ये.
  • ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक.
  • उदवाहन
  • विट्रिफाईड सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग मध्य उत्पन्न गटासाठी.
Current