शिंपवली, बोरीवली - (प)
दृष्टीक्षेप

सी. टी. सर्व्हे क्र.१ क/१/१ (भाग) , शिंपवली बोरीवली - (प), मुंबई येथे ८२० (भूखंड बी ) सदनिकेचे बांधकाम.

ठळक वैशिष्टे
सदनिकेचे प्रकार एकूण चटई क्षेत्रफळ
अत्यल्प उ. गट ५८६ ३०३.४४ चौ.फू
मध्यम उ. गट २३४ ४८० चौ.फू

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • बाहेरील बाजुस सँडफेस्ड प्लास्टर (गिलावा) .
  • सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम.
  • आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत.
  • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे .
  • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या.
  • संडास व न्हाणीघरात सिरँमिक टाईल्स फ्लोरींग,स्कर्टींग व भिंतीना डँडो.
  • ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक
  • विट्रिफाईड सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग मध्य उत्पन्न गटासाठी.
Current
योजनेचा तपशिल

काम अदयाप सुरू झालेले नाही.