
योजनेचे नाव:- स.क्र. १९१/अ येरवडा, पुणे येथील १८ सदनिका उच्च उत्पन्न गट योजना
पुणे मंडळाअंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठी १८ सदनिकांची योजना हाती घेतली आहे. योजनेचे ठिकाण पुणे रेल्वे स्थानकापासून अंदाजे ५ ते ६ कि.मी. अंतरावर आहे. पुणे-नगर महामार्गावरून योजनेस पोहोच रस्ता उपलब्ध आहे.
योजनेची वसाहत विकसित असून शाळा, इस्पितळ, दुकाने योजनेच्या परिसरात उपलब्ध आहेत.
योजनेचे नाव : १८ सदनिका उच्च उत्पन्न गट योजना
ठिकाण : स.क्र. १९१/अ,प्रकार 'अ','ब','क' येरवडा,पुणे.
योजनेचा प्रकार : उच्च उत्पन्न गट
एकूण सदनिका : ३२ सदनिका
सदनिकाचे क्षेत्रफळ : 'अ' प्रकार -चटई क्षेत्र -४२० चौ.फुट
'ब' प्रकार- चटई क्षेत्र -४६० चौ. फुट
'क' प्रकार- चटई क्षेत्र -५७७ चौ. फुट
सदनिकांची अंदाजे किंमत : 'अ' प्रकार - रू.१५,८३,०००.००
'ब' प्रकार - रू.१७,३४,०००.००
'क' प्रकार - रू.२१,७७,५००.००
बांधकामाचे वर्ष : २०१०
सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- एम २० काँक्रीटमधील फ्रेम स्ट्र्क्चर
- बाहेरील भिंती - १५० मि.मी.
- आतील भिंती - ११५ मि.मी.
- बाहेरील दरवाजा - साँलीड कोअर फ्लश दरवाजा प्रेस मेटल फ्रेमसह
- संडास दरवाजा - साँलीड कोअर फ्लश दरवाजा प्रेस मेटल फ्रेमसह
- खिडक्या : अँल्युमिनीयमच्या खिडक्या.
- फ्लोरिंग :
- खोल्यासाठी : सिरँमिक टाईल्स स्कर्टीगसह
- शयनग्रुह व स्वयंपाकघरासाठी : सिरँमिक टाईल्स स्कर्टीगसह
- बाथरूमसाठी : पांढर्या ग्लेझड टाईल्स डँडोसह
- जिन्यासाठी: कोटा लादी
- बाहेरील गिलावा : २ स्तरातील वाळूचा गिलावा
- आतील गिलावा : १२ मिमी जाडीचा नीरू फिनीश गिलावा
- छताचा गिलावा : ७ मिमी जाडीचा नीरू फिनीश गिलावा.
- बाहेरील रंग : सिंमेट पेंट
- आतील रंग : पावडर डिस्टेंपर.
- किचन ओटा : कडाप्पा.
- संडास भांडे : प्रकार 'अ' व 'ब' करिता भारतीय पद्धतीचे असरट भांडे + प्रकार 'क' करिता पाश्चात्य पद्धतीचे भांडे.
- विद्युतीकरण: तांब्याच्या तारेसह केसींग केपीग.
- The work is completed. Occupation certificate is received.