संरचना

जनसंपर्क कार्यालय उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या थेट अधिपत्याखाली येते. जनसंपर्क विभागाचे प्रशासन प्राधिकरणाचे सचिव यांचे अधिपत्याखाली मोडते. जनसंपर्क कार्यालयात एक प्रशासकिय अधिकारी, एक अधिक्ष आणि इतर कर्मचारी असतात. हा विभाग प्राधिकरणाच्या सर्व जनसंपर्क संबंधीत बाबीशी जुडलेले कार्य पाहतो. प्राधिकरणांची ९ मंडळे शासनाचे विभाग व शासनाच्या विविध एंजन्सी यांच्याशी थेट संपर्कात असते.