सी.टी.सर्व्हे क्र. ४१/अ, चांदीवली, मुंबई आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या १०कि.मी. दूर अंतरावर
ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : इमारत क्र. १६, चांदीवली.

ठिकाण  : सी.टी.सर्व्हे क्र. ४१/अ, चांदीवली, मुंबई आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या १०कि.मी. दूर अंतरावर

योजनेचा प्रकार  : ५६ सदनिका मध्यम उत्पन्न गट

चटई क्षेत्रफळ : ४१७.५३ चौ.फूट( ५६ सदनिका मध्यम उत्पन्न गट )

बांधकामाचे वर्ष : २००५ ते २००८

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • आर.सी.सी. चौकट, स्टील्ट + वरील ७ मजले उदवाहनसह इमारत.
  • बैठकीची खोली, १ शयन कक्ष व स्वंयपाक घर, नहाणी घर व शौचालय सह.
  • रंगीत सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग.
  • सरकत्या व उघडण्याजोग्या अँल्युमिनियम खिडक्या.
  • ग्रेनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा सोबत स्टेनलेस स्टीलचे बेंसिग.
  • फ्लश पँनेलचा मुख्य दरवाजा.
  • सदनिकेचा अंतर्गत भाग आँईल बाऊंड डिस्टेंपर व सिन्टेक्स पेंट इमारतीच्या बाहेरील बाजूस.
  • इमारतीसाठी भूमीगत व गच्चीवर स्वंतत्र पाण्याची टाकी.
Current