एस.क्र. १६२ मौजे-खोणी, ता.कल्याण, जि. बदलापूर पाईप लाईन रोड बरोबर ठाणे.
ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : Constructing EWS tenements under PMAY on Turnkey basis at plot S. No. 162 ,Mouje-Khoni, Tal.Kalyan, Dist. Thane.

ठिकाण : एस.क्र. १६२ मौजे-खोणी, ता.कल्याण, जि. बदलापूर पाईप लाईन रोड बरोबर ठाणे.

योजनेचा प्रकार: ईडब्ल्यूएस सदनिका.

प्रस्तावित सदनिकांची एकूण संख्या: २०३२ ईडब्ल्यूएस सदनिका. (एकूण १६ इमारती)

चटई क्षेत्रफळ: ईडब्ल्यूएस प्रकार टी/एस = २९.९० चौ.मी. म्हणजे ३२१.८४ चौ.फुट.

प्रति सदनिका खोल्या: १ बीएचके (बेड, बहुउद्देशीय खोली (हॉल), स्वयंपाकघर & डब्ल्यू/सी, आंघोळ)

बांधकामाची सद्यस्थिती: १०१६ ईडब्ल्यूएस टी/एस साठी प्रगतीपथावर काम. (एकूण ८ इमारती.)

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • प्रत्येक इमारतीसाठी सोसायटी कार्यालय.
  • सोलर वॉटर हीटिंग सिस्टम.
  • पावसाच्या पाण्याची साठवण वगैरे.
Current
योजनेचा तपशिल

 

  1. Work in Progress for 1016 EWS T/S (Total 8 Bldgs).
  2. Constructing EWS Tenements under PMAY on Turnkey basis at plot S. No.162, Mouje-Khoni, Tal.Kalyan, Dist. Thane.
Location Plan: 
Layout: 
Floor Plans