कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे कार्यक्षेत्र ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून या जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीत सदनिका बांधून किंवा भूखंड विकसित करून वितरीत केल्या आहेत. मंडळाने विविध ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन गट (MIG) व उच्च उत्पन गटाकरिता (HIG) सदनिकांचे बांधकाम (इमारती किंवा बैठया सदनिका) केले आहे. तसेच सदर गटांसाठी भूखंड विकसित करून जनतेला उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच ग्रहनिर्मणाकरिता सहकारी संस्था भूखंड, वाणिज्य वापराकरिता व्यापारी भूखंड, व्यापारी संकुल व दुकाने, तसेच विविध सुविधांकारीता सुविधा भूखंड विकसित केलेले आहेत. बाह्यसुविधा जसे की, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, रस्ते, गटारे व नाले इत्यादी देखील सदर वसाहतीत पुरविलेल्या आहेत.

अ) मंडळाने विकसित केलेल्या वसाहती खालीलप्रमाणे आहे.

Thane

d

अ.क्

वसाहतीचे नाव/ ठिकाण

बांधकामाचे वर्ष
वर्तकनगर-ठाणे १९६४-६५
वर्तकनगर-भीमनगर, ठाणे १९९०-९१
शिवाईनगर- ठाणे १९८५-८७
चितळसर मानपाडा-महाराष्ट्र नगर, ठाणे १९९३
पाचपाखाडी- ठाणे १९८८-९१
माजिवडे १- ठाणे १९८८-९१
माजिवडे २- ठाणे १९९१-९२
पाचपाखाडी- ठाणे (पोलिस ग्रुहनिर्माण योजना) २००५-०८
विरार- बोळिज, जि. ठाणे १९८७-८८
१० मिरारोड, जि. ठाणे १९८७-८८
११ चिकणघर-कल्याण, जि. ठाणे १९८८-९१
१२ खोजखुटवलि, अंबरनाथ, जि. ठाणे १९९९
१३ एस. पी. नगर- अंबरनाथ, जि. ठाणे १९९२
१४ मोरिवली- अंबरनाथ, जि. ठाणे २००१
१५ शिवगंगानगर- अंबरनाथ जि. ठाण १९९१
१६ शिवअबेपाटिल नगर- अंबरनाथ, जि. ठाणे २००२
१७ वडवली- अंबरनाथ, जि. ठाणे १९९५
१८ सालवड बोइसर- तारापूर, जि. ठाणे २००४
१९ देवपे- मुरबाड, जि. ठाणे २०००
२० मांडे- टिटवाळा , जि. ठाणे १९८७-८८
२१ कुळगाव- बदलापूर, जि. ठाणे २०००
२२ भिवंडी- निजामपूर, जि. ठाणे १९८७
२३ बाळकुम- ठाणे, जि. ठाणे २००७-१२

रायगड

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण बांधकामाचे वर्ष
२४ हलबुदृक- खोपोली, जि. रायगड १९८७
२५ अलिबाग-जि. रायगड १९८७
२६ कर्जत, जि. रायगड १९८८
२७ पेण, जि.रायगड १९९४
२८ रोहा, जि. रायगड २०००

रत्नागिरी

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण बांधकामाचे वर्ष
२९ नाचणे, जि. रत्नागिरी २००७
३० कुंवारबाव, जि. रत्नागिरी २००४-०६

सिंधुदुर्ग

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण बांधकामाचे वर्ष
३१ कुंभारमाठ- मालवण, जि. सिंधुदुर्ग २००२
३२ कोलगांव- झिरगवाडी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग १९९२
३३ वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग २००२
३४ ओरस , जि. सिंधुदुर्ग २०११
ब) मंडळाने विकसित करावयाच्या वसाहती खालीलप्रमाणे आहेत.

ठाणे

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
जव्हार, जि . ठाणे काम अद्याप सुरु नाही
कावेसर-ठाणे, जि . ठाणे काम प्रगतीपथावर
कोलशेत-ठाणे, जि . ठाणे --
चितळसर-मानपाडा - टिकुजीनीवाडी, ठाणे काम प्रगतीपथावर
बाळकुम- ठाणे, जि . ठाणे काम अद्याप सुरु नाही
विरार- बोळिज, जि . ठाणे काम प्रगतीपथावर
वर्तकनगर जि . ठाणे काम अद्याप सुरु नाही
चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे काम अद्याप सुरु नाही
चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे काम अद्याप सुरु नाही
१० मिरारोड,जि.ठाणे काम प्रगतीपथावर
११ मिरारोड- टप्पा क्रं ३ , ठाणे काम अद्याप सुरु नाही
१२ चिकणघर - कल्याण, जी. ठाणे काम अद्याप सुरु नाही

रायगड

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
१३ चाभांरखिंड - महाड, जी. रायगड काम अद्याप सुरु नाही
१४ मुरुड - जंजिरा, जी. रायगड काम अद्याप सुरु नाही

रत्नागिरी

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
१५ जोगळे - दापोली, जी. रत्नागिरी काम अद्याप सुरु नाही
१६ रावतळे- चिपळूण, जी. रत्नागिरी काम अद्याप सुरु नाही

सिंधुदुर्ग

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
१७ वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग काम प्रगतीपथावर