• शहरी नागरिकांसाठी विविध उत्पन्न गटांतर्गत निवारा
    (घरे,भूखंड,दुकाने,सुविधायुक्त भूखंड इ.)उपलब्ध करुन देणे.
  • शासनाच्या विविध योजना जसे, लोकाआवास योजना,वाल्मीकी-आंबेडकर आवास
    योजना,एन.एस.डी.पी.योजना, एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार कार्यक्रम
    योजना,बी.एस.यु.पी.योजना इत्यादी योजनांची अंमल बजावणी मंडळामार्फत
    करण्यात येते.
  • गृहनिर्माण योजनांकरीता शासकीय जमीन,इतर शासकीय/निम शासकीय संस्थाकडून
    म्हाडा, अधिनियमचे कलम ४१ व कलम ५२ अंतर्गत जमीनी संपादित करुन
    उपलब्ध करुन देण्यात येतात.
  • काही महत्वाचे क्षेत्रात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन कार्य केल्या जाते.
  • विशेष योजने अंतर्गत पुरग्रस्तांकरीता,गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात.