ई-निविदा सादर करतांना सादर केलेल्या तांत्रिक लिफाफा व आर्थिक लिफाफा माहितीची छाननी विविध अधिका-यांच्या निर्णयातील विसंगती दूर करणे व शासनाच्या सर्व अधिकारांचं निर्णय समन्यायी तत्वावर आधारित असणे.