Nashik Activities - Mr
उपक्रम
प्रादेशिक मंडळे ही प्राधिकरणाची स्वतंत्र कार्यबाहू आहे. प्राधिकरण ही एक स्थायी स्वरूपाची व स्वतंत्र मुद्दा असणारी सांविधिक संस्था असल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली काम करणार्या प्रादेशिक मंडळाच्या ध्येय धोरणाच्या चौकटीत राहून तसेच प्राधिकरणाने वेळोवेळी विहित करत असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे लागते.