Amravati History - Mr

अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती हे म्हाडाचा एक प्रादेशिक घटक असुन या विभागीय मंडळाची स्थापना २२ जुलै,१९९२ ला शासन निर्णय क्रमांक २६७९/बी अन्वये महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये करण्यात आली.