Chief Engineer - III/mr

कार्य आणि जबाबदारी
  • प्राधिकरणातील तांत्रिक बाबीमध्ये सहयोग, पर्यवेक्षण व नियंत्रण तसेच संबंधित जमिनीची प्रकरणे.
  • शासन व म्हाडामधील वरिष्ठांना तांत्रिक बाबीमध्ये सल्ला देणे.
  • आवश्यकतेप्रमाणे शासन, म्हाडा व मंडळ यांच्या विविध बैठकीस हजर राहणे.
  • त्यांच्या अखत्यारितील विविध मंडळांच्या संबधात पर्यवेक्षण व तक्रांरीची शहानिशा करणे.
  • उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी/ प्राधिकरण त्यांनी दिलेली कोणतेही इतर विषयांकीत कामे.

Chief Engineer - II/mr

कार्य आणि जबाबदारी
  • प्राधिकरणातील तांत्रिक बाबीमध्ये सहयोग, पर्यवेक्षण व नियंत्रण तसेच संबधित जमिनीची प्रकरणे.
  • जेएनएनयुरआरएम पीएमएवाय संबंधित सर्व कामे.
  • शासन व म्हाडामधील वरिष्ठांना तांत्रिक बाबीमध्ये सल्ला देणे.
  • आवश्यकतेप्रमाणे शासन, म्हाडा व मंडळ यांच्या विविध बैठकीस हजर राहणे.
  • त्यांच्या अखत्यारितील विविध मंडळांच्या संबधात पर्यवेक्षण व तक्रांरीची शहानिशा करणे.
  • उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी/ प्राधिकरण त्यांनी दिलेली कोणतेही इतर विषयांकीत कामे.
  • बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाशी संबंधित कामे.

Chief Engineer - I/mr

कार्य आणि जबाबदारी
  • प्राधिकरणातील तांत्रिक बाबीमध्ये सहयोग, पर्यवेक्षण व नियंत्रण तसेच संबंधित जमिनीची प्रकरणे.
  • म्हाडा व शासनातील वरिष्ठांना तांत्रिक बाबीमध्ये सल्ला देणे.
  • आवश्यकतेनुसार शासन, म्हाडा व मंडळे यांच्या विविध बैठकींना हजर राहणे.
  • त्यांच्या अखत्यारितील विविध मंडळांच्या संबंधात पर्यवेक्षण व तक्रारींची शहानिशा करणे.
  • उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांनी दिलेले इतर विषयांची कामे.

Setup/mr

संरचना

अभियांत्रिकी विभागाचे मुख्य हे मुख्य अभियंता - I,II आणि III असून प्राधिकरणांच्या सर्व तांत्रिक कर्तव्य व यासंबंधातील सहकार्य प्रर्यवेक्षण व नियंत्रण याकडे लक्ष देतात. याबाबतची संरचना म्हाडा संस्थेच्या आराखडयात दाखवण्यात आलेली आहे.