म्हाडा सरळसेवा भरती ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा.

म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त म्हाडा मुख्यालयात व्याख्यान.
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ १५० यशस्वी पात्र अर्जदारांना ऑनलाइन ताबा पत्र.
विकासकांना विविध शुल्क भरण्यासाठी हफ्ते भरण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणारे व्याज १८ वरून १२ टक्क्यांवर - म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल
धारावी पुनर्वसन प्रकल्पाला रेल्वे भूसंपादनासाठी दिलेले ५०० कोटी रुपये 'म्हाडा'ला परत प्राप्त.
मास्टर लिस्टवरील गाळे वितरणाच्या धोरणात बदल.
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध– गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे
म्हाडा कोंकण मंडळाची १३ डिसेंबर रोजी आयोजित सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली.
गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १०० यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.