- विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील अधिनियम ३३ (७) अंतर्गत उपकरप्राप्त 'इमारत क्र. ८६-बी, मापलावाडी, मोतीशाह रोड, भायखळा, मुंबई ४०० ०१०' च्या धोकादायक संरचनात्मक स्थितीबाबत इशारा सूचना (उपकर क्र.ई-E-६२४० (९).
- विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील अधिनियम ३३ (७) अंतर्गत उपकरप्राप्त 'इमारत क्र. ५-१३, वुनवाला बिल्डिंग, मोतीशहा रोड, माझगाव, मुंबई ४०० ०१०' च्या धोकादायक संरचनात्मक स्थितीबाबत इशारा सूचना (उपकर क्र.ई-E-६२०९(३).
- विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील अधिनियम ३३ (७) अंतर्गत उपकरप्राप्त 'इमारत क्र. १०, रोचा बिल्डिंग, हाथीबाग रोड, माझगांव, मुंबई ४०० ०१०' च्या धोकादायक संरचनात्मक स्थितींबाबत इशारा सूचना (उपकर क्र.ई-E-६२०५(१).