ऑल इन वन ऍक्सेसिबिलिटी स्क्रीन रीडरमध्ये आपले स्वागत आहे ऑल इन वन ऍक्सेसिबिलिटी स्क्रीन रीडर सुरू करण्यासाठी, "Ctrl + /" दाबा हा शॉर्टकट तुम्हाला सामग्री नेव्हिगेट करण्यात आणि संवाद साधण्यात मदत करण्यासाठी स्क्रीन रीडर सक्रिय करतो.
भारतात १६ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून साजरा केला जातो. १९६६ मध्ये भारतीय प्रेस परिषद (Press Council of India) कार्यान्वित झाली त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.