
सीटीएस क्र. १, १ /१ ते १७, ७/१ ते २३ कोपरी गाव, सीटीएस क्र. ७ (भाग) चांदिवली गाव, एस वार्ड, पवई मुंबई.
दृष्टीक्षेप
इमारतीचे काम प्रत्यक्षात पुर्ण. जाहीरातीसाठी प्रस्तावित महानगर पालिकेकडून वास्तव्य प्रमाणपत्र व नळजोडणी, विद्युत जोडणी मिळाल्यानंतर लाभांर्थीना ताबा देण्यात येईल.
ठळक वैशिष्टे
योजनेचे नाव : पवई - मुंबई
ठिकाण : सीटीएस क्र. १, १ /१ ते १७, ७/१ ते २३ कोपरी गाव, सीटीएस क्र. ७ (भाग) चांदिवली गाव, एस वार्ड, पवई मुंबई.
योजनेचा प्रकार : ४० सदनिका उच्च उत्पन्न गट
चटई क्षेत्रफळ : ४०२ चौ. फूट प्रति सदनिका
बांधकामाचे वर्ष : २००५ ते २००८
सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- आर.सी.सी. चौकट, स्टील्ट + वरील १० मजले उदवाहनसह इमारत.( २ उदवाहन)
- बैठकीची खोली, २ शयन कक्ष व स्वंयपाक घर, नहाणी घर व शौचालय सह.
- व्हिट्रीफाईड टाईल्स टफ्लोरीग व स्कर्टींग.
- सरकत्या व उघडण्याजोग्या अँल्युमिनियम खिडक्या.
- ग्रेनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा सोबत स्टेनलेस स्टीलचे बेंसिग.
- अंतर्गत भाग आँईल बाऊंड डिस्टेंपर व सिन्टेक्स पेंट इमारतीच्या बाहेरील बाजूस.
- इमारतीसाठी जमीनीखालील व गच्चीवरील स्वंतत्र पाण्याची टाकी.
- कन्सील्ड प्लबिंग व जाग्वार फिटिंग सर्व ठिकाणी व्हिट्रिफाईड फ्लोरिंग व पी.ओ.पी. माँडयुलर स्विचेस.
- कचरा टाकण्यासाठी प्रत्येक घरामध्ये गारबेज शूट.
Current
योजनेचा तपशिल
इमारतीचे काम प्रत्यक्षात पुर्ण. जाहीरातीसाठी प्रस्तावित महानगर पालिकेकडून वास्तव्य प्रमाणपत्र व नळजोडणी, विद्युत जोडणी मिळाल्यानंतर लाभांर्थीना ताबा देण्यात येईल.
Location Plan:

Layout:
