- उपकरप्राप्त 'इमारत क्र. ८६-बी, मापलावाडी, मोतीशाह रोड, भायखळा, मुंबई ४०० ०१०' च्या धोकादायक संरचनात्मक स्थितीबाबत इशारा सूचना (उपकर क्र.ई-६२४० (९).
- धोकादायक व मोडळकीस आलेल्या उपकरप्राप्त इमारत क्र. ७६, घागरा बिल्डिग, ट्रॅक बंदर रोड़, माझगाव, मुंबई-४०००१० येथे वास्तव्यास असलेल्या भाडेकरु/ रहिवाशी यांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे व इमारत रिक्त करणेबाबत. (उपकर क्रमांक ई- ७७२३(२))
- शुध्दिपत्रक - धोकादायक व मोडळकीस आलेल्या उपकरप्राप्त इमारत क्र. ७६, घागरा बिल्डिग, ट्रॅक बंदर रोड़, माझगाव, मुंबई-४०००१० येथे वास्तव्यास असलेल्या भाडेकरु/ रहिवाशी यांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे व इमारत रिक्त करणेबाबत. (उपकर क्रमांक ई- ७७२३(२))
- धोकादायक व मोडळकीस आलेल्या उपकरप्राप्त इमारत क्र. ७६, घागरा बिल्डिंग, ट्रॅक बंदर रोड़, माझगाव, मुंबई-४०००१० येथे वास्तव्यास असलेल्या भाडेकरु/ रहिवाशी यांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे व इमारत रिक्त करणेबाबत. (उपकर क्रमांक ई- ७७२३(२))
- उपकरप्राप्त इमारत क्र. ४२७-ई. एम.एस. अली रोड, उपकर क्र.डी-२४२६(२), अतिधोकादायक असल्याने सदर इमारत निष्कासित करून पाडकाम हाती घेण्याकरिता इमारतीतील भाडेकरु / रहिवाशी यांच्या वास्तव्याच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणेबाबत.
- उपकरप्राप्त इमारत क्र. ३४६-३४८ए, "जुनी गांजावाला", बेलासिस रोड, सी.एस.क्र.३/३३८, उपकर क्र.डी-३८५३, अतिधोकादायक असल्याने सदर इमारत निष्कासित करुन पाडकाम हाती घेण्याकरिता इमारतीतील भाडेकरु रहिवाशी यांच्या वास्तव्याच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणेबाबत.
- उपकरप्राप्त इमारत क्र. १, वाघेला कुपर", खेतवाडी १२वी लेन, मुंबई-४०० ००४, उपकर क्र.डी-२०४९ अतिधोकादायक घोषित करण्यात आली असल्याने सदर इमारत निष्कासित करुन पाडकाम हाती घेण्याकरिता इमारतीतील भाडेकरु / रहिवाशी यांच्या वास्तव्याच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणेबाबत.
- उपकरप्राप्त इमारत क्र. २-८, पाववाला स्ट्रिट, मुंबई-४०० ००४, उपकर क्र. डी-२०६२ (२९), डी-२०६२ (A) अतिधोकादायक घोषित करण्यात आली असल्याने सदर इमारत निष्कासित करुन पाडकाम हाती घेण्याकरिता इमारतीतील भाडेकरु / रहिवाशी यांच्या वास्तव्याच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणेबाबत.
- उपकरप्राप्त इमारत क्र. ३४६-३४८ए, "जुनी गांजावाला", बेलासिस रोड, सी.एस.क्र.३/३३८, उपकर क्र.डी-३८५३, अतिधोकादायक असल्याने सदर इमारत निष्कासित करुन पाडकाम हाती घेण्याकरिता इमारतीतील भाडेकरु रहिवाशी यांच्या वास्तव्याच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणेबाबत.