प्रतीक्षा नगर, सायन
दृष्टीक्षेप

सी.टी.सर्व्हे क्र. ४ (भाग) प्रतिक्षा नगर सायन मुंबई - टप्पा ४ येथील संक्रमण शिबीराचा पुर्नविकास व संक्रमण सदनिका, अल्प, मध्यम व उच्च सदनिकांचे बांधकाम.

ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव :सी.टी.सर्व्हे क्र.४(भाग), प्रतिक्षा नगर सायन, मुंबई - टप्पा ४ येथील ३३०८ सदनिकांचे बांधकाम.

ठिकाण:प्रतीक्षा नगर सायन

योजनेचा प्रकार : संक्रमण + अल्प + मध्यम + उच्च उत्पन्न गट

एकुण सदनिका : : १४०० + ६१६+ ७८४ + ५०४ सदनिका

प्रति सदनिका क्षेत्रफळ : १८० + ३२० + ४३७ + ५७०(च.क्षे.चौ.फूटांमध्ये)

बांधकामाचे वर्ष : २००९

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • जलरोधक बाहय गिलावा
  • सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम
  • आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत
  • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे
  • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या
  • सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग
  • ग्रेनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा स्टेनलेस स्टीलचे बेंसिग सह.
Current
योजनेचा तपशिल
  • Work of 1400 transit tenements is completed & said tenements are handed over to M.B.R.&R.Board.
  • 616 LIG tenements are completed & allotted to beneficiaries.
  • 560 MIG tenements are physically completed & 364 MIG tenements are allotted to beneficiaries.& allotment of 196 MIG T/s is in progress.
  • Work of 84 tenements is in progress. 504 HIG tenements are completed and allotted to beneficiaries.
  • 28 MIG tenements work to be started.
Location Plan: 
Layout: 
 
Floor Plan: