
मिरा रोड (पूर्व) जि.ठाणे
दृष्टीक्षेप
मिरा रोड जि.ठाणे सर्व्हे क्र.२२६(पै),२२७(पै),२२८(पै),२२९(पै),२३०(पै),१५०(पै) आणि १५१(पै) येथे सदनिकांची बांधकाम योजना
अत्यल्प उत्पन्न गट : एकुण १२६० गाळे + १ खोली + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र २२६ चौ.फूट
अल्प उत्पन्न गट : एकुण १०१९ गाळे + १ खोली + शयनग्रुह + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र ३३३ चौ.फूट
ठळक वैशिष्टे
योजनेचे नाव : मिरा रोड जि.ठाणे सर्व्हे क्र.२२६(पै),२२७(पै),२२८(पै),२२९(पै),२३०(पै),१५०(पै) आणि १५१(पै) येथे सदनिकांची बांधकाम योजना
योजनेचे ठिकाण : मिरा रोड (पूर्व) जि.ठाणे
योजनेचा प्रकार: अत्यल्प उत्पन्न गट : एकुण १२६० गाळे + १ खोली + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र २२६ चौ.फूट अल्प उत्पन्न गट: एकुण १०१९ गाळे +१ खोली + शयनग्रुह + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र ३३३ चौ.फूट
योजना पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी: मे २०१३
सदनिकांमधील सुविधांची वैशिष्ठे
- बंदिस्त बाल्कनी
- सदनिकांमध्ये व्हिट्रीफाईड लादी
- संडास व न्हाणीघरामध्ये सिरॅमिक लादी
- प्रवेशमार्गात ग्रॅनाइट पॅटर्न लादी
- पाय-यांना पहिल्या मजल्यापर्यंत ग्रॅनाइट तदनंतर कोटा लादी
- पॅसेजमध्ये व्हिटृईफाइड लादी
- एल्युमिनिअम खिडक्या
- खिडक्यांना लोखंडी ग्रील
- ग्रॅनाइटचा स्वयंपाकघराचा ओटा
- स्टेनलेस स्टीलचे सिंक
- कन्सिल्ड प्लंबिंग
- बाहेरुन एक्रॅलिक रंगकाम
- अंतर्गत ऑइल बाउंड डिस्टेंपर
- स्टेनलेस स्टीलचे उदवाहन
- कॉमन एरियासाठी इमर्जंसी पॉवर जनरेटर
- संडास व न्हाणीघराला एफआरपी पद्धतीचे दरवाजे
- वॉश बेसिन
- आगप्रतिबंधक व्यवस्था
- सोलर वॉटर हिटिंग व्यवस्था
- रेन वॉटर हार्वेस्टींग व्यवस्था
- सुंदर व सुनियोजित बगीचे
Current
योजनेचा तपशिल
- काम प्रगतीपथावर आहे.
- काम पूर्ण करण्याचा कालावधी मे २०१३
- विविध उत्पन्न गटातील जनतेकडून वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊन सदनिका वितरणासाठो अर्ज मागविण्यात आले होते.सदर अर्जदारंची सोडत काढण्यात आली.सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
Location Plan:

Layout:

Floor Plan:
