स. क्र. ७४/१, सासवड, ता. पुरदंर, जि. पुणे
दृष्टीक्षेप

योजनेचे नाव:- स. क्र. ७४/१ सासवड, ता. पुरंदर येथील १०८ सदनिका अल्प उत्पन्न गट योजना

स.क्र. ४/१ सासवड येथील १८२६९ चौ.मी. जमीन कलम ५२ अंतर्गत मार्च २००६ मध्ये खरेदी करण्यात आलेली आहे. त्यावर १०८ सदनिका अल्प उत्पन्न गट व १८० सदनिका मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांची योजना प्रस्तावित केलेली आहे. योजनेचे नकाशे सासवड नगरपरिषदेने मंजूर केलेले आहेत. भू अभिन्यासमध्ये १२ मी रूदीचा रस्ता आहे.

योजनेचे ठिकाण सासवड - अंबोडी रस्त्यावर पुरंदर शाळेजवळ असून सासवड एस टी स्टँण्ड पासून अंदाजे १.५० कि.मी. अंतरावर आहे. शाळा, इस्पितळ , दुकाने जवळच्या परिसरात उपलब्ध आहेत.

ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : १०८ सदनिका अल्प उत्पन्न गटापैकी

ठिकाण : स. क्र. ७४/१, सासवड, ता. पुरदंर, जि. पुणे

योजनेचा प्रकार : अल्प उत्पन्न गट

एकूण सदनिका : १०८ सदनिकांपैकी ८४ सदनिकांचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • तळमजला २ मजले एकूण ७ इमारती
  • एम २० काँक्रीटमधील आरसीसी पाया व फ्रेम स्ट्रक्चर
  • बाहेरील भिंती १५० मिमी ठोकळा वीट
  • आतील भिंती ११५ मिमी वीट काम
  • बाहेरील दरवाजे : साँलीड कोअर फ्लश दरवाजा सागवाणी फ्रेमसह
  • संडास/ बाथरूम दरवाजे : साँलीड कोअर फ्लश दरवाजा सागवाणी फ्रेमसह
  • खिडक्या : लोखंडी खिडक्या
  • फ्लोरींग :
    • खोल्यासाठी पाँलीश तंदूर सिरँमिक टाईल्स डँडोसह
    • बाथरूमसाठी सिरँमिक टाईल्स व ०.९० मी पर्यत टाईल डँडो
    • संडाससाठी रंगीत ग्लेझड टाईल्स, ०.४५ मी उंचीपर्यत डँडोसह
    • पार्कीगसाठी रफ शहाबाद फरशी
    • जिन्यासाठी पाँलीश मार्बल मोझँक टाईल्स ट्रेटसाठी
  • बाहेरील गिलावा : सँड फेस प्लास्टर दोन कोटमध्ये
  • आतील गिलावा : १२ मिमी नीरू फिनीश प्लाँस्टर
  • छताचा गिलावा : ६ मि मी नीरू फिनीश प्लाँस्टर
  • बाहेरील रंग : सिंमेट पेंट
  • आतील रंग : पावडर डिस्टेंपर
  • किचन ओटा : दिलेला नाही
  • संडास भांडे : ओरीसा पध्दतीचे
  • विद्युतीकरण : तांब्याच्या तारेसह केसींग केपींग
Current